Category: WH NEWS

  • बैल पोळा..अन झाड़त्या..!

    बैल पोळा..अन झाड़त्या..!

    बैल पोळा..अन झाड़त्या..!

    वाटी रे वाटी
    खोबऱ्याची वाटी..!
    खोबऱ्याच्या वाटीची
    भरली हो ऽऽऽ ओटी..!
    ओटी मध्ये घेतले
    पन्नास कोटी…
    आमदार पळाले
    हो ऽऽऽऽ गुवाहाटी..!!
    गुवाहाटीले ढोसली ताडी
    मग म्हणे हो ऽऽऽ
    काय ती झाडी..!!
    झाडी , डोंगर पाहून
    आमदार म्हणे ओके…!
    तवा महाराष्ट्रावर बरसे होऽऽऽऽ
    अस्मानाचे धोके
    अस्मानाने शेतकऱ्याच्या
    डोळ्यातला आणला पूर..!!
    तवा बंडखोर खाये हो ऽऽऽ
    बोकडाचे मुंडी अन् खूर..!!!

    एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव

    पोळी रे पोळी
    पुरणाची पोळी
    विरोधक आमदारावर होऽऽऽ
    ईडी ची टोळी..
    आयाराम आमदाराले
    क्लीनचीटची गोळी..!
    महागाईच्या वणव्यात हो ऽऽऽ
    जनतेची होळी..!
    ऊतरली नाही महिलांच्या
    डोक्यावरून मोळी.. !
    तरी लालकिल्याहून सुनवली हो ऽऽऽऽ
    भ्रष्टाचारावर लोळी..!!

    एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव

    ••••प्रमोद भाऊरावजी भटे, आरंभा •••

  • भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली  अमित शाह, प्रकाश नड्डा यांची भेट

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली  अमित शाह, प्रकाश नड्डा यांची भेट

     

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली  अमित शाह, प्रकाश नड्डा यांची भेट

    दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्ली येथे नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा , भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष  यांच्यासह  इतर मान्यवर नेत्यांची सदिच्छा भेट घेतली.

    चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेवून  पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि अन्य महत्त्वाच्या विषयांबद्दल त्यांचे  मार्गदर्शन घेतले.बावनकुळे हे ओबीसी नेते असल्याने त्यांना विशेष महत्व शाह यांनी दिले. बावनकुळे यांनी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा  यांच्या सोबत सुद्धा पक्षाचे बांधनी विषयी चर्चा केली. नड्डा  यांनी बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर झालेल्या या पहिल्या भेटीमध्ये राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींविषयी चर्चा केली.व त्यांना नड्डा यांनी  मार्गदर्शन केले.

    बावनकुळे यांनी नवी दिल्ली येथे भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष जी, केंद्रीय व्यापारमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा ही आशीर्वाद घेतला.

    राज्यात पुढे विधानसभा निवडणुका आहे. अश्या वेळी नाराज ओबीसी समाज आता बावनकुळे यांच्या माध्यमातुम भाजपा च्या पाठीशी उभा राहिल.

     

  • मिस,मिसेज यूनिवर्स, वर्ल्ड, एशिया और इंडिया इंटरनेशनल का सफल आयोजन

    मिस,मिसेज यूनिवर्स, वर्ल्ड, एशिया और इंडिया इंटरनेशनल का सफल आयोजन

    मिस,मिसेज यूनिवर्स, वर्ल्ड, एशिया और इंडिया इंटरनेशनल का सफल आयोजन
    नागपुर – एनिग्मा इवेंट मैनेजमेंट कंपनी ने एक बार फिर 19 अगस्त 2022 को पटाया थाईलैंड में प्रतिष्ठित मिस एंड मिसेज यूनिवर्स पेजेंट का सफलतापूर्वक आयोजन करके एक और मील का पत्थर हासिल किया है। मिस/मिसेज यूनिवर्स, वर्ल्ड, एशिया और इंडिया इंटरनेशनल के खिताब उन प्रतियोगियों को प्रदान किए गए, जिनका प्रतिनिधित्व दुनिया भर से किया गया था।

    मिस एंड मिसेज कैटेगरी में दुनिया भर से कुल 25 प्रतिभागी थे, जिनमें से एनिग्मा मिसेज एशिया गोल्ड कैटेगरी से बेल्जियम की डॉ रेणुका केरकेट्टा को और इनिग्मा मिसेज एशिया सिल्वर कैटेगरी में रायपुर (छत्तीसगढ़) की श्रीमती सोनम श्रीवास्तव और साथ ही एनिग्मा ने जीत हासिल की। मिसेज वर्ल्ड 2022 यूके से डॉ परिन सोमानी ने हासिल किया था और इनिग्मा मिसेज वर्ल्ड प्लेटिनम कैटेगरी छत्तीसगढ़ से मिसेज मनप्रीत कौर ने हासिल की थी और सिल्वर कैटेगरी इनिग्मा मिसेज वर्ल्ड 2022 शिमला की मिसेज प्रिया पुंडीर ,एनिग्मा मिसेज यूनिवर्स क्राउन मिसेज अगमप्रीत सिद्धू हासिल किया था।

    एनिग्मा मिसेज यूनिवर्स की Gold कैटेगरी मिसेज तृप्ति रॉय चौधरी ने जीती जबकि एनिग्मा मिसेज इंडिया इंटरनेशनल 2022 को मिसेज प्रतिमा सिंह ने रायपुर से जीता और मिसेज रजनी श्रीवास्तव Ne एनिग्मा मिस यूनिवर्स 2022 को फर्स्ट रनर अप जीता, मिस हर्षिका ठाकुर इनिग्मा मिस Universe 2022 हासिल किया। मिस सरस्वती बरेली ने हासिल किया इनिग्ममा मिस एशिया 2022 इनिग्मा इवेंट मैनेजमेंट कंपनी के निदेशक श्री दीपक चतुर्वेदी को धन्यवाद, जिन्होंने इस ग्रैंड इंटरनेशनल ब्यूटी पेजेंट में भाग लेने का अवसर दिया है, साथ ही हमारे फैशन कोरियोग्राफर और ग्रूमर श्री श्रीकुमार (पद्मावती प्रोडक्शन) को धन्यवाद देना पसंद करते हैं, जिन्होंने हमें प्रशिक्षण और सौंदर्य प्रदान किया है। थाईलैंड में 2 दिनों के लिए सत्र, बदलाव द्वारा: श्रीमती उषा गांधी और टीम और जूरी सदस्य श्रीमती रूपल मोहता (श्रीमती यूनिवर्स), श्री प्रदीप पाली (बरकत प्रोडक्शन), मिस दिव्यानी कटारा (राजस्थान ब्रांड एंबेसडर), श्री अंशुमन (दाइची द ट्राइटन) थीं। होटल), ट्रैवल पार्टनर श्री हरीश भाई (स्टैग ट्रैवल मेट) और नितिन पोहने निपो सिस्टम
    प्लीज मीडिया पार्टनर जनमत टुडे, फेम मीडिया बोल इंडिया न्यूज, गणगौर चैनल, बॉक्स सिनेमा, फिल्म टुडे मैगजीन, बी अट्रैक्टिव मैगजीन और दुबई में हमारा अगला कार्यक्रम 2023 जिसका आयोजन किसके द्वारा किया गया है।

  • बड़ा हादसा टला.. टाटा एस गाड़ी जलकर खाक….जा रही थी डिजेल भरने पंप के सामने ही शार्ट सर्किट से लगी आग..चालक बाल बाल बचा

    बड़ा हादसा टला.. टाटा एस गाड़ी जलकर खाक….जा रही थी डिजेल भरने पंप के सामने ही शार्ट सर्किट से लगी आग..चालक बाल बाल बचा

    बड़ा हादसा टला.. टाटा एस गाड़ी जलकर खाक….जा रही थी डिजेल भरने
    पंप के सामने ही शार्ट सर्किट से लगी आग..चालक बाल बाल बचा
    वाड़ी नागपुर – शुक्रवार को दोपहर 3 बजे के दौरान एक टाटा एस गाड़ी को अचानक आग लगने से अफरातफरी मची।वाड़ी के काटोल बायपास पर यह घटना हुई।गाड़ी का चालक बाल बाल बचा।

    प्राप्त जानकारी के अनुसार खड़गाव निवासी चालक अमोल महादेव थुल खड़गाव डिजेल भरने वाड़ी के भारत पेट्रोल पंप पर जा रहे थे काटोल बायपास पर आते ही टाटा एस क्र एमएच 31 बी 9603 गाड़ी अचानक बन्द पड़ी।दोबारा स्टार्ट करते ही शार्ट सर्किट के कारण आग लगी,चालक को जिसे ही गाड़ी में धुआएं दिखाई दिया चालक अमोल तुरन्त गाड़ी से बहार निकला।चालक के केबिन को आग ने चपेट में ले लिया।

    आग को देखने लोगो भारी भीड़ की।पंप के कर्मचारी व एकता टेंपो यूनियन महासंघ के अनिल अनासने ने इधर उधर से पानी का जुगाड़ कर आग को काबू में लाया गया।नगर परिषद के दमकल को 3.37 बजे कॉल कर सूचना दी गई।दमकल अधिकारी शेलार अपने कर्मचारी के साथ केवल 5 मिनट पर पहुंचे।तबक़त कुछ हद तक आग को काबू लाया गया था।डिजेल के टँकी पर फिर से आग ना लगे इसलिए दमकल कर्मी ने पूरे गाड़ी में पानी का छिड़काव कर आग को बुझाया

    पेट्रोल पंप पर घटना होती तो बड़ी अनहोनी होती
    टाटा एस चालक डीझेल भरने भारत पेट्रोल पंप जा रहा था।पंप से केवल 50 मीटर के दूरीपर ही यह घटना हुई।यदि डिजेल भरते समय गाड़ी में आग लगती तो बड़ी अनहोनी होती।जलते हुए गाड़ी को देखने लोगोने भारी भीड़ इक्कठा की कुछ देर के लिए यातायात भी ठप्प हुआ लेकिन जल्द ही सुचारु हो गया।

  • गुमशुदा…!लाकर देने वाले को दिया जाएगा उचित इनाम..!

    गुमशुदा…!लाकर देने वाले को दिया जाएगा उचित इनाम..!

    गुमशुदा…!लाकर देने वाले को दिया जाएगा उचित इनाम
    दाभा निवासी ज्योति राजवेणु यादव उर्फ शाहिदा तौफीक अली अपने घर से बिना बताए 17 अगस्त 2022 को निकल गई।अबतक वह वापस नही आई।जिसके मिसिंग की शिकायत गिट्टीखदान थाने में 21अगस्त को दर्ज की गई।
    महिला मानसिक रुग्ण बताई गई।
    वर्णन
    1)रंग- साँवला
    2)ऊंचाई- 5 फिट 4 इंच
    3)चेहरा -लांबट
    4)बाल -काले लंबे
    5)बांधा – मध्यम
    6) भाषा -हिंदी
    7)स्काय ब्ल्यू बादल कलर का पंजाबी सूट
    इस वर्णन की महिला किसी को भी मिलेंगी तो नीचे दिए पत्ते पर मोबाइल पर संपर्क करें, लाकर देने वाले मानभावुओ को उचित इनाम दिया जाएगा।

    तौफीक अली,19 श्रीपुर्णा लेआउट ,विमल एचलवार के यहां किरायपर दाभा नागपुर
    मोबाइल -9823872681/8766865664
    ■■■■■■■■■■■■■■■■■■■■

  • राष्ट्रीय राजमार्ग हादसा, 34 में से 20 यात्रीसे घायल,कोई जनहानी नही…चालक को नींद आने से हुई हुई अनियंत्रित बस

    राष्ट्रीय राजमार्ग हादसा, 34 में से 20 यात्रीसे घायल,कोई जनहानी नही…चालक को नींद आने से हुई हुई अनियंत्रित बस

    राष्ट्रीय राजमार्ग हादसा, 34 में से 20 यात्रीसे घायल,कोई जनहानी नही…चालक को नींद आने से हुई हुई अनियंत्रित बस
    नागपुर –  बुधवार को अमरावती राजमार्ग पर चालक को नींद आने से अनियंत्रित बस पलटी जिसमे 34 प्रवासी मामूली जख्मी होने की जानकारी मिली।बताया गया कि हंस कंपनी की ट्रेवल्स बस को हादस हुआ।
    हंस कंपनी ट्रेवल्स एनएल 07/बी-0606 नागपुर-अमरावती राज्य राजमार्ग 56 पर पुणे से रायपुर जा रही थी। बुधवार 24 अगस्त को सुबह करीब 9.30 बजे चौदा मेल, पेठ कलडोंगरी शिवार में सड़क से 200 फीट तक बस ने पलटी खाई। बस के 34 यात्रीयो में से 20 यात्री मामूली रूप से घायल होने की जानकारी प्राप्त है। यह घटना कलामेश्वर थाने अंतर्गत हुई है।

    हंस कंपनी की ट्रेवल्स नंबर एनएल 07/बी 0606 पुणे से23 अगस्त शाम 5 बजे के करीब लगभग 54 यात्रियों को लेकर रायपुर से रवाना हुआ। चालक मोनू अजबलाल राव उम्र 38 सूरजनगर, इंदौर मध्य प्रदेश ने आधी यात्रा का सफर सुचारू रूप से किया।हालांकि, दूसरे चालक इमरान मो. गुलाम खान उम्र 40, चंदननगर, इंदौर, मध्य प्रदेश को सुबह 4 बजे के बीच गाड़ी चलाने को दी । कुछ यात्रियों ने कहा कि इमरान ड्राइवर ठीक से गाड़ी नहीं चला रहा रहा। यात्रियों की कोई नहीं सुन रहा था, जिससे यात्रियों में मायूसी छा गई।चालक इमरान को नींद आने से चक्कर आने पर बस को कुछ देर के लिए एक होटल में रोक दिया था। यात्रियों ने उसे दवा दी और आराम करने को कहा।लेकिन यात्रियों की बात सुने वही चालक दोबारा गाड़ी चलाने लगे।

    कुछ यात्रियों ने कहा कि स्पीड से बस को चालक चला रहा है बस अनियंत्रित हुई और हादसा हुआ।बताया गया कि चालक को नींद आ रही थी।फिर भी वह सोना नही चाहता था नींद को उड़ाने वह विमल की पूड़ी खा रहा था।बस उसी चक्कर मे बस का संतुलन बिगड़ गया व बस पलटी हुई।

    34 यात्रियों में से 20 यात्रियों को मामूली चोटें आई हैं। चालक मोनू राव उम्र 36 निवासी इंदौर, चालक इमरान खान उम्र 40 निवासी इंदौर, उर्वशी रजत उम्र 30 निवासी छत्तीसगढ़, चित्रलेखा शाहू उम्र 30 निवासी पुणे, अजीत सिंह उम्र 33 निवासी पुणे, श्रेयस जाधव उम्र 25 निवासी सतारा, स्नेहल पवार, उम्र 21, सतारा, शंकर घुगे, उम्र 22, मालेगांव जिला, वाशिम, सभी मामूली रूप से घायल हो गए और सभी का घटना स्थल पर इलाज किया गया। , राजेंद्र पाटिल, लक्ष्मण बन्ने, कमलेश गेटमे, भुवन शाहने, महेश वरुदकर, कृष्ण मनोहर, रवि ठाकरे, दीपक ढोके, दीपाली कुकडे, सभी पुलिसकर्मियों ने नागरिकों की मदद से कार में फंसे यात्रियों को निकाला और दो 108 एंबुलेंस मौके पर पहुंची और प्राथमिक उपचार दिया.
    दो क्रेन की मदद से यात्रियों को निकाला गया।

    और कुछ घायलों को रायपुर की एक और यात्रा बुलाकर आगे की यात्रा के लिए भेज दिया गया। सभी यात्री डरे हुए थे और रिपोर्ट लिखे जाने तक कोई अपराध दर्ज नहीं किया गया था। कलमेश्वर पुलिस खुरसापर ट्रैफिक पुलिस ने घटना स्थल पर पंचनामा चलाया और हाईवे को खाली कराया। आगे की जांच सहायक फौजदार लक्ष्मण रूडे, अमलदार रवींद्र बुनराडे, संजू नट, विशाल बड्डे थानेदार आशिफर्जा शेख के मार्गदर्शन में आगे की जांच कर रहे हैं।

  • लावा ग्रामपंचायत ने 90 महिलाओं को सिलाई मशीन का किया वितरीत

    लावा ग्रामपंचायत ने 90 महिलाओं को सिलाई मशीन का किया वितरीत

    लावा ग्रामपंचायत ने 90 महिलाओं को सिलाई मशीन का किया वितरीत

    वाड़ी ,नागपुर – ग्राम पंचायत लावा सरपंच ज्योत्सना सुजीत नितिनवरे ने करीब 90 जरूरतमंद महिलाओ को सिलाई मशीनों का वितरण किया गया।जरूरतमंद महिलाओंने पंचायत का आभार माना।

    भाग्यश्री बागड़े, निशा गजभिये, मीना लखड़े, अर्चना शेवारे पूजा वंजारी, प्रतीक्षा अवजे, सविता घंडाले, वीना मेश्राम, करिश्मा वर्ती, अर्चना सावरकर को उप सरपंच महेश चोखांद्रे, पूर्व उपसभापति पं.स सुजीत नितनवरे, पांडुरंग बोरकर, पुरुषोत्तम गोर, अनिल पाटील ने शिलाई मशीन का वितरीत किया। सुनदा चोखंद्रे,साधना वानखेडे,जया पिचकाटे,सुलोचना डोगरे,सुनीता तडोसे,विमलकुमार डोगरे,भागवत तडोसे,बबन पिचकाटे,बबनजी वानखेडे,गोविंदा बांते,सुभाष डोईफोडे,आशीर्वाद पाटील,राकेश लोणारे,शिवानंद बघेले,रामकृष्ण धुर्वे,अनुराग वानखेडे,सूर्यवशी पाटील,शेषराव लोणारे,सचिन नितनवरे, ऋषी धोंगडे,सारिका सलामे,प्रतिभा मेश्राम गाव निवासी एवं कर्मचारी प्रमुखतासे से उपस्थित थे।

  • नागपुरातील नवीन सुभेदार ले-आऊट येथील स्व. शहिद विजयभाऊ कापसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ तान्हा पोळयाचे आयोजन..! माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती

    नागपुरातील नवीन सुभेदार ले-आऊट येथील स्व. शहिद विजयभाऊ कापसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ तान्हा पोळयाचे आयोजन..! माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती

    नागपुरातील नवीन सुभेदार ले-आऊट येथील स्व. शहिद विजयभाऊ कापसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ तान्हा पोळयाचे आयोजन..!
    माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती

    नागपूर :- भारतीय संस्कृती चे प्रतिक जगाचा पोशिंदा महाराष्ट्राचा मानबिंदू शेतकरी यांच्या संमानार्थ, पारंपारिक संस्कृतीची जोपासना व्हावी, बाल गोपालांचा उत्साह व्दिगुणीत व्हावा या उद्देशाने नवीन सुभेदार परिसरात नागमंदिर येथे शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक दिपक कापसे यांच्यातर्फे स्व. शहिद विजयभाऊ कापसे स्मृती प्रित्यर्थ तान्हा पोळयाचे आयोजन शनिवार दि. २७ ऑगस्ट २०२२ ला दुपारी ४ वाजता, नविन सुभेदार नागमंदिर येथे करण्यात आलेला आहे. स्व. शहिद विजय कापसे हे पोलीस खात्यात कामगिरीवर कर्तव्य करत असतांना शहीद झाले होते.

    त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपराजधानीतील भव्य तान्हा पोळयाचे आयोजन करण्यात येते. मागील २७ वर्षापासून या तान्हया पोळयाच्या उत्सवाला सुरूवात झाली व आज २८ व्या वर्षात पर्दापण करतांना या लहानश्या रोपटयाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या तान्हया पोळयात परिसरातील जवळपास २० हजार नागरीक व ५ ते ६ हजार बालक सहभागी होतात. भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या तान्हा पोळयाच्या उत्सवामुळे न्यु सुभेदार या परिसरात एक उत्कृष्ठ सामाजिक व सांस्कृतीक व्यासपीठ लाभलेले आहे.

    उपराजधानीतील सर्वात मोठया भव्य तान्हा पोळा म्हणून या उत्सवाचे नावलौकीक आहे. या महोत्सवात प्रथम ३ नंदी पुरस्कार (प्रथम पुरस्कार रू. ११,१११/-, व्दितीय पुरस्कार रू. ५,५५५/-, तृतीय पुरस्कार रू. ३,३३३/-) विजेत्यांना प्रत्येकी रोख रक्कम व मोमेंटो तसेच ३ नंदी विजेत्यांना प्रोत्साहन पुरस्कार (रू. १,००१/-) देण्यात येईल. तसेच प्रथम ३ वेशभुषा पुरस्कार (प्रथम पुरस्कार रू. ११,१११/-, व्दितीय पुरस्कार रू. ५,५५५/-, तृतीय पुरस्कार रू. ३,३३३/-) प्रत्येकी रोख रक्कम व मोमेंटो तसेच ३ वेशभुषा विजेत्यांना प्रोत्साहन पुरस्कार (रू. १,००१/-) देण्यात येईल. व सहभागी प्रत्येक बालकांना भेटवस्तु व २०रू. रोख रक्कम भेट स्वरूपात देण्यात येईल. या उत्सवात बलुन शो, पेपर ब्लॉस्ट शो, ऊंट, घोडा शो, कार्टन शो तसेच ढोल ताशा व ध्वज पथक नवीन सुभेदार आखाडा, शिवकालीन युध्दकला प्रात्याक्षिका आहे. उपराजधानीतील या भव्य तान्हा पोळा उत्सवात विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. आदित्य ठाकरे, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना संपर्क प्रमुख प्रामुख्याने उपस्थित राहतील.

    या भव्य तान्हा पोळा उत्सवात नागरीक व बाल गोपालांनी उत्साहाने मोठया संख्येने सहभागी होण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना शहर प्रमुख व माजी नगरसेवक दिपक कापसे यांनी केले आहे.

  • शेतीच्या नुकसान भरपाईची रक्कम केली गरिबांच्या कल्याणासाठी परत – महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांचा पुढाकार

    शेतीच्या नुकसान भरपाईची रक्कम केली गरिबांच्या कल्याणासाठी परत – महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांचा पुढाकार

    शेतीच्या नुकसान भरपाईची रक्कम केली गरिबांच्या कल्याणासाठी परत
    – महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांचा पुढाकार
    – खापरखेडा औष्णिक केंद्राला दिली भेट
    – प्लांटमध्ये मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या परिवारासाठी केली मदतीची मागणी
    नागपूर(खापरखेडा)-  अतिवृष्टीमुळे खापरखेडा परिसरातील शेतात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राची फ्लायऍश वाहून आल्याने महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष श्री. कुणाल राऊत यांच्या शेताचे नुकसान झाले. या नुकसानीच्या मोबदल्याची रक्कम औष्णिक विद्युत केंद्राकडून मिळाली. मोबदल्याची हि रक्कम कुणाल राऊत यांनी गरीब, शेतकरी, शेतमजूर व मजुरांच्या परिवाराच्या कल्याणासाठी औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंत्यांकडे परत केली. तसेच दोन दिवसांपूर्वी खापरखेडा प्लांटमध्ये दोन युवा मजुरांचा मृत्यू झाला.

    त्यांच्या परिवाराला त्वरित मोबदला मिळावा तसेच परिवारातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी अशी मागणीही यावेळी कुणाल राऊत यांनी मुख्य अभयंता राजू घुगे यांच्याकडे केली.

    गत जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खापरखेडा औष्णिक केंद्राचे फ्लायऍशचे तलाव फुटल्याने लगतच्या शेकडो हेक्टरमध्ये फ्लायऍश वाहून गेली. यात महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याही शेतीचे मोठे नुकसान झाले. खापरखेडा औष्णिक केंद्राकडून नुकसान भरपाईचा मोबदला कुणाल राऊत यांना मिळाला. मात्र मला मिळालेल्या मोबदल्याची ही रक्कम त्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांना परत केली. काम करणाऱ्या गरीब मजुराच्या परिवारासाठी तसेच एखाद्या गरजू शेतकऱ्याला, शेतमजुराला, अपंग मजुराला ज्यांना पैशाची नितांत गरज आहे अशा गरजू लोकांना ही रक्कम वितरित करण्यात असेही त्यांनी यावेळी घुगे यांना सांगितले.

    याप्रसंगी खापरखेडा जि. प. सदस्य प्रकाश खापरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव आसिफ शेख, सौरभ श्रीरामे, आशिष मंडपे, सतीश पाली, निषाद इंदूरकर, सावनेर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे, नागपूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अमोल केने, सौरभ रंगारी, विवेक प्रधान, शुभम देवतळे, सुनील चवरे, नागपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस महासचिव अलौकिक लाडसे, लोकेश गावंडे, सावनेर विधानसभा उपाध्यक्ष प्रशांत कुनभरे, सावनेर विधानसभा महासचिव, प्रमोद लांडगे, खापरखेडा शहर अध्यक्ष पवन पटमासे, चनकापूर उपाध्यक्षअमित भगत, लुकेश गावंडे, सुनील पांडे, आशिष पोनीकर, साहिल गिरे, मुकेश टेकाम, सुभम कंगाली, सुबम चोरचिया, निलेश माहुरे आदी उपस्थित होते.

  • 25 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये डेशन्सना प्रारंभ होणार ! डीआयडी लिटल मास्टर्स आणि डीआयडी सुपर मॉम्स..कार्यक्रम

    25 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये डेशन्सना प्रारंभ होणार ! डीआयडी लिटल मास्टर्स आणि डीआयडी सुपर मॉम्स..कार्यक्रम

    25 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये डेशन्सना प्रारंभ होणार !
    डीआयडी लिटल मास्टर्स आणि डीआयडी सुपर मॉम्स..कार्यक्रम

    नागपुर – गेल्या तीन दशकांमध्ये झी टीव्हीने भारतीय प्रेक्षकांपुढे अंताक्षरी , सा रे ग म प , डान्स इंडिया डान्स आणि इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ यासारखे अनेक लोकप्रिय रिअॅलिटी कार्यक्रम सादर केले आहेत . हे सर्व कार्यक्रम हे केवळ गुणवत्ता शोध प्रकारांतील अतिशय लोकप्रिय कार्यक्रमच होते असे नव्हे , तर ते आजही अनेक प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून त्यांचा स्वतःचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे .

    डीआयडी लिटल मास्टर्स आणि डीआयडी सुपर मॉम्स या कार्यक्रमांमधून लहान मुले आणि मातांना आपल्या अंगच्या नृत्यकलेचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर झी टीव्ही आता लहान मुलांना त्यांची गायनकला रिअॅलिटी कार्यक्रमांच्या सर्वात मोठ्या व्यासपिठावरून सादर करण्याची संधी देत आहे . आतापर्यंतच्या आठ आवृत्त्यांना उदंड प्रतिसाद लाभल्यामुळे ‘ झी टीव्ही ‘ आता आपल्या ‘ सा रे ग म प लिटल चॅम्प्स ‘ या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमाची नववी आवृत्ती लवकरच प्रेक्षकांपुढे घेऊन येणार आहे . नव्या लिटल चॅम्पचा शोध घेण्यासाठी गुरुवार , 25 ऑगस्ट रोजी नागपूरपासून देशव्यापी प्रत्यक्ष आणि ऑनलाइन ऑडिशन्सना प्रारंभ होणार आहे . किंबहुना ऑनलाइन ऑडिशन्सना यापूर्वीच प्रारंभ झाला असून त्यात आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी इच्छुकांना 9137857912 किंवा 9137857830 या व्हॉटसअॅप मोबाईल क्रमांकावर आपले नाव , शहराचे नाव आणि वय या माहितीसह आपला एक नृत्याचा व्हिडिओ अपलोड करावा लागेल . या इच्छुक उमेदवारांचा उत्साह वाढविणारी आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे या कार्यक्रमासाठी ‘ सा रे ग म प ‘ या लोकप्रिय कार्यक्रमाशी अगदी जवळून निगडित असलेल्या शंकर महादेवन या ज्येष्ठ संगीतकाराची प्रथमच ‘ सा रे ग म प लिटल चॅम्प्स’चे मुख्य परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे .

    या नामवंत आणि दिग्गज गायक – संगीतकाराने आजवर अनेक गाण्याच्या रिअॅलिटी कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिले आहे . पण ‘ सा रे ग म प लिटल चॅम्प्स’चे मुख्य परीक्षक म्हणून ते प्रथमच यात सहभागी होणार आहेत . देशभरातील या बालगायकांना भविष्यात संगीत क्षेत्रात स्वतःचे नाव आणि कारकीर्द उभी करण्यासाठी ते योग्य ते मार्गदर्शन करतील . ‘ सा रे ग म प लिटल चॅम्प्स’मध्ये मुख्य परीक्षक म्हणून काम करण्याच्या संधीबद्दल शंकर महादेवन म्हणाले , ” या लोकप्रिय आणि प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या रिअॅलिटी कार्यक्रमात काम करण्यास मी उत्सुक बनलो आहे .

    मी आतापर्यंत सा रे ग म प ‘ कार्यक्रमाच्या अनेक आवृत्त्यांमध्ये परीक्षक म्हणून काम केलं असलं तरी यावेळी मी प्रथमच सा रे ग म प लिटल चॅम्प्स या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहणार आहे . त्यामुळे मी विशेष उत्सुक बनलो आहे . या लहान मुलांना मोठेपणी उत्तम पार्श्वगायक म्हणून तयार करण्यास मी सिध्द झालो आहे . आतापर्यंत अनेक पार्श्वगायकांनी या कार्यक्रमापासूनच आपल्या कारकीर्दीचा श्रीगणेशा केल्याचं गेल्या अनेक वर्षांपासून मी पाहात आहे . लहान मुलांना त्यांच्या गायनकलेचं प्रदर्शन करण्यासाठी संधी देणं खूप गरजेचं आहे . लहान वयापासूनच जर त्यांनी योग्य प्रकारे गाण्याचा सराव केला , तर त्यांना गाणं शिकणं आणि त्याचा विकास करणं सोपं जातं आणि ते संगीत क्षेत्रात आपला ठसा खूपच लवकर उमटवू शकतील . आमच्यासारखे संगीतकार हे नेहमीच नव्या कलाकारांच्या आणि गायकांच्या शोधात असतात . यासारखे कार्यक्रम हे सामान्य लोकांमध्य े दडलेल्या हिऱ्यांचा शोध घेण्यात खूप उपयुक्त ठरतात . होतकरू गायकांसाठी ‘ सा रे ग म प लिटल चॅम्प्स ‘ हे एक उत्तम व्यासपीठ असून त्यात मी काही संस्मरणीय गाणी आणि आवाज ऐकण्याची प्रतीक्षा करीत आहे .

    ” येत्या काही महिन्यांमध्ये नागपूरमध्ये या कार्यक्रमासाठी ऑडिशन्सना प्रारंभ होत असतानाच दिल्ली , मुंबई आणि बंगळुरू या शहरांमध्ये झी टीव्हीद्वारे ऑफलाइन ऑडिशन्सही घेण्यात येतील . त्यामुळे आपल्या अंगात ही कला आहे आणि आपण एक मोठा पार्श्वगायक होऊ शकतो , असे वाटत असेल , तर तुम्हाला या शहरांतील ऑडिशन्स केंद्रावर येऊन आपल्या नावाची नोंदणी करणे गरजेचे आहे . लवकरच पाहा ‘ सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ची नववी आवत्ती फक्त ‘ झी टीव्ही ‘ वाहिनीवर !