Blog

  • वाड़ी में सनसनी! सुपारी के बाद अब प्रतिबंधित सुगंधित तंबाकू का बड़ा जखीरा बरामद! -क्राइम ब्रांच की जबरदस्त छापेमारी से हड़कंप! – वाडी पुलीस के कार्यप्रणाली उठ रहें सवाल! -वाडी में क्या चल रहा पीआई को पता नही!

    वाड़ी में सनसनी! सुपारी के बाद अब प्रतिबंधित सुगंधित तंबाकू का बड़ा जखीरा बरामद! -क्राइम ब्रांच की जबरदस्त छापेमारी से हड़कंप! – वाडी पुलीस के कार्यप्रणाली उठ रहें सवाल! -वाडी में क्या चल रहा पीआई को पता नही!

     

    वाड़ी में सनसनी! सुपारी के बाद अब प्रतिबंधित सुगंधित तंबाकू का बड़ा जखीरा बरामद!
    -क्राइम ब्रांच की जबरदस्त छापेमारी से हड़कंप!
    – वाडी पुलीस के कार्यप्रणाली उठ रहें सवाल!
    -वाडी में क्या चल रहा पीआई को पता नही!
    वाड़ी, नागपूर (WH NEWS विशेष रिपोर्ट)
    वाड़ी में मानो अवैध कारोबारियों की किस्मत ही खराब चल रही है! दो दिन पहले 60 लाख की सुपारी से भरा ट्रक पकड़ा गया, और आज फिर,नागपुर क्राइम ब्रांच ने एक और बड़ा धमाका करते हुए प्रतिबंधित सुगंधित तंबाकू का विशाल स्टॉक बरामद कर वाड़ी को हिला कर रख दिया है।लेकिन वाडी कि पुलीस क्या कर रही यह सवाल उठ रहा. सूत्र ने बताया कि वाडी पीआई राजेश तटकरे को सारी जानकारी है फिर भी कारवाई क्यों नही?प्रतिबंधित तंबाखू के इस कार्रवाई में वाहन चोरी विरोधी पथक के एपीआई सुधीर बोरकुटे और उनकी टीम एचसी विलास कोकाटे, पंकज हेडाऊ, राहुल कुसरा, विवेक कावडकर, अभय ढोणे ने आठवा मैल स्थित आरोपी के घर पर धावा बोला।

    गुप्त सूचना के आधार पर हुए इस ऑपरेशन में महाराष्ट्र सरकार द्वारा प्रतिबंधित सुगंधित तंबाकू का ₹45,000 का माल जब्त कर लिया गया। मामले में नितेश देविदास डोंगरे (41) और मुख्य आरोपी मोनू उर्फ सुमित विश्वकर्मा को गिरफ्तार किया गया है। दोनों आरोपियों को आगे की कार्यवाही हेतु अन्न व औषधी विभाग नागपुर के हवाले कर दिया गया।लेकिन सबसे बड़ा सवाल स्थानीय वाड़ी पुलिस क्या कर रही थी?

    लगातार दो दिनों में दो बड़े अवैध कारोबार सामने आए…
    एक 60 लाख की सुपारी तस्करी
    -दूसरा प्रतिबंधित तंबाकू का अड्डा
    और दोनों का पर्दाफाश क्राइम ब्रांच ने किया!
    लोगों में चर्चा तेज है—
    “अगर क्राइम ब्रांच इतनी बड़ी कार्रवाई कर सकती है, तो वाड़ी पुलिस को क्या नींद आ रही थी?”

    वाड़ी में उठ रहे चुभने वाले सवाल
    • वाड़ी पुलिस को अवैध धंधे दिखाई क्यों नहीं देते?
    • क्या पुलिस की नाक के नीचे यह सब चलता रहा?
    • क्या किसी का संरक्षण है… या सिर्फ लापरवाही?
    • चुनाव से ठीक पहले ऐसे खुलासे क्या संकेत दे रहे हैं?

    अवैध कारोबारियों में खौफ – वाड़ी में चर्चाओं का तापमान हाई!
    क्राइम ब्रांच की लगातार कार्रवाई ने वाड़ी में तहलका मचा दिया है।
    स्थानीयों का कहना है—
    “अगर इसी तरह कार्रवाई होती रही तो वाड़ी के काले धंधों का बड़ा नेटवर्क खुलकर सामने आएगा!”

    अब सबकी नजर वाड़ी पुलिस पर है
    क्या वाड़ी पुलिस अपनी आलोचना का जवाब दे पाएगी या आने वाले दिनों में और बड़े खुलासे होंगे?
    वाडी में अभी ‘ऑपरेशन क्लीनअप’ की आहट तेज है…
    और अवैध कारोबारियों की धड़कनें भी!
    वाडी में हो रहें अवैध धंदो पर अब सीपी डीसीपी को हीं ध्यान देना होंगा, नही तो ऐसा हीं कारोबर चलेंगा ऐसा कहना है आम नागरिको का.


     

     

  • दलित दांपत्याला घराबाहेर हाकलण्याचा कट! -गिट्टीखदान पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह! -कोर्टाच्या आदेशावर घर सील करण्यासाठी आलेले बँकेचे कर्मचारी ज्वाला धोटे यांनी परत केले. -मुख्यमंत्री यांच्या शहरात दलिताचे घर हडपण्याचा डाव!

    दलित दांपत्याला घराबाहेर हाकलण्याचा कट! -गिट्टीखदान पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह! -कोर्टाच्या आदेशावर घर सील करण्यासाठी आलेले बँकेचे कर्मचारी ज्वाला धोटे यांनी परत केले. -मुख्यमंत्री यांच्या शहरात दलिताचे घर हडपण्याचा डाव!

    दलित दांपत्याला घराबाहेर हाकलण्याचा कट! -गिट्टीखदान पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!
    -कोर्टाच्या आदेशावर घर सील करण्यासाठी आलेले बँकेचे कर्मचारी ज्वाला धोटे यांनी परत केले.
    -मुख्यमंत्री यांच्या शहरात दलिताचे घर हडपण्याचा डाव!

    वाडी, नागपूर (WH NEWS )
    दलित दांपत्याला त्यांच्या स्वतःच्या घरातून बेदखल करण्याचा गंभीर कट रचला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा केवळ फसवणूक व जाळसाजीचा प्रकार नसून, गिट्टीखदान पोलिसांच्या निष्क्रियते मुळे दलिताचे घर हळपण्याचा डाव साधला. वेळीच पोलीसांनी चौकशी करून आरोपीला अटक केले असते तर धोखाधडी करणारे सामोर आले असते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात दलितांचे घर हडपण्याचा मोठा कट रचल्या गेला असतांना पोलिसांनी मात्र या प्रकरणी गंभीर तेने कार्यवाही न केल्याने दलितावर उघड्यावर राहण्याची वेळे आली.

    २००१ पासून राहतात गजभिये परिवार स्वतःच्या घरात
    दाभा येथील गणेश नगर परिसरात राहणाऱ्या पूर्णिमा गजभिए या आपल्या कुटुंबासह २००१ पासून प्लॉट क्र. ५८ वर असलेल्या घरात वास्तव्य करीत आहेत. हे घर त्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. आर्थिक अडचणीमुळे पूर्णिमा यांना सुमारे तीन लाख रुपयांच्या कर्जाची गरज होती. त्यावेळी वर्षा भेडे आणि सारंग भेडे या दोघांनी मदतीचे आश्वासन देत त्यांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढले.

    कर्जाच्या बहाण्याने घेतले घराचे कागदपत्र!
    कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली आरोपींनी गजभिए यांच्या सर्व कागदपत्रांसह घराची मूळ रजिस्ट्री आपल्या ताब्यात घेतली. दरम्यान, गोपाल नगर येथील राजेंद्र दियेवार यांनाही कर्जाची गरज होती. आरोपींनी चातुर्याने गजभिए यांच्या नावावरील मालमत्ता दियेवार यांच्या नावावर ट्रान्सफर करून घेतली. त्यावर दियेवार यांच्या नावाने 18 लाख लोन घेतले.मात्र, या व्यवहाराची माहिती स्वतः दियेवार यांनाही नव्हती.

    १८ लाखांचे कर्ज – पैसे उचलून आरोपी फरार!
    बँकेच्या नोंदीप्रमाणे, १८ लाख रुपयांचे कर्ज राजेंद्र दियेवार यांच्या नावाने मंजूर झाले. मात्र, ते पैसे वर्षा भेडे आणि सारंग भेडे यांनी बँकेतून उचलले आणि फरार झाले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच गजभिए यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु,गिट्टीखदान पोलीस स्टेशनचे पीएसआय राठोड यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला आणि त्यांना वारंवार टाळाटाळ केली.जेव्हा सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी या प्रकरणात लक्ष दिले तेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

    गिट्टीखदान पोलिसांची निष्क्रियता उघड!
    पूर्णिमा गजभिए यांनी २६ जुलै २०२५ रोजी लेखी तक्रार दिली होती. या प्रकरणात कलम ३१६(२) आणि ३१८ अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला. मात्र, बराच काळ उलटूनही आरोपी फरारच आहेत. पोलिसांची निष्क्रियता पाहून नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.

    घर सील करण्यास बँक कर्मचारी पोहोचले,ज्वाला धोटे यांच्या मध्यस्थीतिने परत गेले. काही काळ वाढला होता तणाव
    ११ नोव्हेंबर रोजी होम फर्स्ट फायनान्स कंपनीचे अधिकारी, वकील आणि पोलिस दल घर सील करण्यासाठी आले. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे घटनास्थळी पोहोचल्या आणि पोलिस व बँक अधिकाऱ्यांशी संवाद साधून कारवाई थांबवली. त्यांच्या प्रयत्नानंतर बँकेने अखेर ३० दिवसांचा अंतिम नोटीस देण्याचा निर्णय घेतला.

    तणावामुळे मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न
    या प्रकारामुळे पूर्णिमा गजभिए यांचा मुलगा रंजीत गजभिए याने पूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ११ नोव्हेंबर रोजी पुन्हा घर सील होणार असल्याने त्याची प्रकृती बिघडली, त्यामुळे पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

    न्यायासाठी गजभिए यांची मागणी
    स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की वर्षा भेडे, सारंग भेडे आणि या फसवणुकीत सहभागी सर्वांना त्वरित अटक करण्यात यावी. तसेच गिट्टीखदान पोलिसांच्या निष्क्रियतेची चौकशी करून कारवाई व्हावी.

    ज्वाला धोटे म्हणाल्या —
    “हा केवळ एका दलित कुटुंबाचा प्रश्न नाही, तर न्यायव्यवस्था आणि दलित समाजाच्या हक्कांचा प्रश्न आहे. अशा प्रकरणांत पोलिसांनी कार्यवाहीचे पाऊल उचलले नाही हे सर्वात मोठे अपराध आहे,” असे मत सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी व्यक्त केले.

    पीडित राजेंद्र दियेवार म्हणाले —
    “या घराशी माझा काहीही संबंध नाही. माझ्या नावाने रजिस्ट्री कशी केली, लोन कसे झाले याची मला माहितीही नाही. मी स्वतः वर्षा भेडे यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात जाणार आहे,” पोलिसांनी माझी तक्रार नोंदवावी व दोषीवर कार्यवाही करावी, माझे नावाने घेतलेले 18 लाख लोन त्यांच्या कडून वसूल करावे असे त्यांनी सांगितले.

  • वाडी में तडीपार बदमाश पुलिस की नाक तले खुलेआम घूम रहे अपराधी, चुनाव के दौर में बढ़ सकती है अशांति!

    वाडी में तडीपार बदमाश पुलिस की नाक तले खुलेआम घूम रहे अपराधी, चुनाव के दौर में बढ़ सकती है अशांति!

    वाडी में तडीपार बदमाश पुलिस की नाक तले खुलेआम घूम रहे अपराधी, चुनाव के दौर में बढ़ सकती है अशांति!

    वाडी (WH NEWS प्रतिनिधि) – वाडी पुलिस थाने की कार्यप्रणाली पर एक बार फिर सवाल उठ रहे हैं। जानकारी के अनुसार, वाडी पुलिस ने अब तक लगभग 36 बदमाशों को तडीपार किया था। इनमें से 7 लोगो ने कोर्ट से राहत पाकर अपनी तडीपारी निरस्त करवा ली है, लेकिन कई ऐसे तडीपार अपराधी आज भी शहर में खुलेआम घूमते नज़र आ रहे हैं।

    स्थानीय नागरिकों का कहना है कि यह सब वाडी पुलिस की मेहरबानी के बिना संभव नहीं है। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार, कुछ तडीपार लोग न केवल शहर में सक्रिय हैं, बल्कि अवैध धंधों में भी लिप्त हैं  जिनमें ऑनलाईन सट्टा, शराब, ड्रग्स और गांजा जैसे अपराध शामिल बताए जाते हैं।

    और तो और, कुछ तडीपार अपराधी तो मीडिया के सामने आकर बयान देते और पब्लिक प्लेटफॉर्म पर दिखते हैं, जिससे यह साफ झलकता है कि पुलिस और प्रशासन की पकड़ उन पर बिल्कुल ढीली हो चुकी है।पीएसआई डिबी इन्चार्ज अमित बंडगर को इस संदर्भ में पूछने पर बताया कि 142कि कारवाई बहोत तडीपार पर कि है.क्षेत्र में तडीपार दिखाई दिए तो उनपर कारवाई करते है. हमारी कडी नजर उनपर रहती है.

    वाडी नगर परिषद चुनाव नज़दीक हैं और ऐसे में इन तडीपार बदमाशों की सक्रियता से शहर का माहौल बिगड़ने की पूरी संभावना है। चुनावी माहौल में ऐसे अपराधियों की मौजूदगी शांति व्यवस्था के लिए गंभीर खतरा बन सकती है।
    नागरिकों का कहना है कि वाडी पुलिस के साथ-साथ वरिष्ठ अधिकारी डीसीपी स्तर पर भी इस पूरे मामले की जानकारी रखे हुए हैं, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है। इससे यह सवाल उठता है कि आखिर पुलिस प्रशासन किनके इशारों पर आंख मूंदे बैठा है?
    अब देखना यह होगा कि आने वाले दिनों में पुलिस इन तडीपार अपराधियों पर कार्रवाई करती है या नहीं, क्योंकि अगर इसी तरह हालात बने रहे तो वाडी में कानून व्यवस्था पर बड़ा संकट खड़ा हो सकता है।

  • दिव्यांगों के साथ खुशियां मनाना ही रोशनी का पर्व विविध कला रंगों के साथ दिवाली पहाट का आयोजन

    दिव्यांगों के साथ खुशियां मनाना ही रोशनी का पर्व विविध कला रंगों के साथ दिवाली पहाट का आयोजन

    दिव्यांगों के साथ खुशियां मनाना ही रोशनी का पर्व
    विविध कला रंगों के साथ दिवाली पहाट का आयोजन
    नागपुर – WH NEWS ब्युरो 
    दिव्यांगों के कल्याणार्थ आयोजित दिवाली पहाट कार्यक्रम की जितनी सराहना की जाए कम हैं। दिव्यांग कलाकारों की प्रस्तुतियां लाजवाब है। उनके साथ कुछ पल की खुशियां मनाने की संकल्पना ही सही मायने में रोशनी का पर्व है। दिव्यांग होना, कमजोरी नहीं उनके भीतर दिव्य शक्तियां होती है। उन्हें समाज के मुख्य आयोजनों में शामिल करना बड़ी बात है। अरुणोदय परिवार हर साल दीपोत्सव पर अपनी सामाजिक जिम्मेदारी निभाता है।

    इसलिए यह आयोजन शहर का सबसे अच्छे आयोजनों में से एक है। ऐसा प्रोफेसर डॉ. विनोद आसुदानी ने कहा। अरुणोदय परिवार द्वारा गांधीबाग उद्यान में दिव्यांगों के कल्याणार्थ दिवाली पहाट कार्यक्रम का आयोजन किया गया। अतिथि के रुप में डॉ. विनोद आसुदानी, दैनिक भास्कर के संपादक मणिकांत सोनी, पूर्व महापौर दयाशंकर तिवारी, समाजसेवी अशोक धापोडकर, समाजसेवी योगेश खंडवानी, संगीत गुरु अकील अहमद, योग नृत्य के जनक गोपाल मुंधडा, किशोरी हिरुलकर, अनिल सोनी, पूर्व विधायक विकास कुंभारे, समाजसेवी भैया चौबे, नरेंद्र सतीजा, रमण पैगवार, अविनाश लोखंडे, मुकेश बारापात्रे, राजेंद्र धकाते, संजय महाजन, भास्कर पराते, हेमंत बरडे, आदि प्रमुखता से उपस्थित थे।

    समाज को नशे से बचाने की आवश्यकता
    पूर्व महापौर दयाशंकर तिवारी ने कहा कि दिवाली पहाट जैसे आयोजन से समता बंधुता का संदेश मिलता है। गांधीबाग उद्यान में होनेवाला कार्यक्रम इसलिए विशेष है कि यह दिव्यांगों के लिए किया जाता है। कार्यक्रम की विविध प्रस्तुतियों के माध्यम से समाज को जोड़ने का काम होता है। गीत-संगीत, कथक व लघुनाटिका के माध्यम से जहां कला के विविध रंगों का दर्शन होता है, वहीं समाज को सकारात्मक संदेश भी दिया जाता है। नशा मुक्ति पर आधारित लघु नाटिका ने बच्चों व युवाओं में बढ़ती नशे की प्रवृत्ति को दिखाया। इससे हमारे समाज को बचाने की आवश्यकता है। यह हरेक की जिम्मेदारी है। दिव्यांगों द्वारा गीत-संगीत की प्रस्तुति और कथक नृत्य की प्रस्तुति सराहनीय रही है। ऐसा भी दयाशंकर तिवारी ने कहा।

    250 से अधिक लोगों की नि:शुल्क स्वास्थ्य जांच
    दिवाली पहाट कार्यक्रम में प्रोफेसर शिप्रा सरकार व उनकी टीम संगीत साधना मंच के कलाकारों ने गीत-संगीत की प्रस्तुतियां दी। शुक्रतारा डांस अकादमी की रुचि वंजारी की टीम ने कथक नृत्य प्रस्तुत किया। मृणाल यादव की टीम निराली एंटरटेनमेंट ने लघु नाटिका प्रस्तुत की। इस अवसर पर नि:शुल्क स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया गया। जिला शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ति राठोड के मार्गदर्शन में जिला सर्वोपचार रुग्णालय नागपुर की टीम ने स्वास्थ्य जांच शिविर में सेवा दी। चर्म रोग विशेषज्ञ डॉ. श्रद्धा महल्ले ने त्वचा विकार, जांच व मार्गदर्शन पर नि:शुल्क सेवा दी। शिविर में करीब 250 लोगों ने जांच करवायी। सभी अतिथियों का स्वागत किया गया।

    सभी ग्रुप के सह्योग से मिली सफलता
    कार्यक्रम की सफलता के लिए संगीत सरिता व स्वर अलंकार परिवार, इंद्रधनुष ओपन माइक, श्री योग नृत्य परिवार, लोटस क्लचरल एंड स्पोर्टस् एसोसिएशन, न्यु जय गोपाल योगासन एवं जिम मंडल, परमालय योग नृत्य परिवार, गांधीबाग मित्र परिवार, सरगम संगीत विद्यालय, जय गोपाल योगासन मंडल, लाेटस् योग नृत्य परिवार, गुड मॉर्निंग क्लब, गांधीबाग युथ मित्र मंडल, लॉफ्टर क्लब व योगासन मंडल, एपीएस स्टूडियो, परमात्मा ग्रूप, भारतीय योग संस्थान, पतंजलि योग परिवार आदि के पदाधिकारी व सदस्यों ने सह्योग किया। कार्यक्रम का संचालन आरजे तेजल ने व खुशाली क्षिरसागर ने किया।

  • द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा (एचओएबीएल) ने फुटाळा तलावावर एका शानदार हवाई प्रदर्शनासह नागपुरात केला भव्य प्रवेश

    द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा (एचओएबीएल) ने फुटाळा तलावावर एका शानदार हवाई प्रदर्शनासह नागपुरात केला भव्य प्रवेश

    द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा (एचओएबीएल) ने फुटाळा तलावावर एका शानदार हवाई प्रदर्शनासह नागपुरात केला भव्य प्रवेश
    नागपूर, ७ नोव्हेंबर २०२५-भारतातील सर्वात मोठी ब्रँडेड प्लॉटेड लँड डेव्हलपर, द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा (एचओएबीएल) ने अधिकृतपणे ऑरेंज सिटी, नागपूरमध्ये प्रवेश केला आहे. आपल्या ठळक आणि अनुभवात्मक लाँच शैलीशी प्रामाणिक राहून, एचओएबीएल ने फुटाळा तलावावर एका आकर्षक पॅरामोटर प्रदर्शनाद्वारे आपला आगामी प्रकल्प, नागपूर मरीना, जाहीर केला, जो शहरात आणत असलेल्या वॉटरफ्रंट मरीना-प्रेरित जीवनशैलीचा प्रतीकात्मक संकेत आहे. या विकासात ४० हून अधिक जागतिक दर्जाच्या सुविधा असतील आणि विश्रांती, उत्सव व कल्याण यांना प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेले आहे, जे वॉटरफ्रंट राहणीमानाचे वैशिष्ट्य असून नागपूरसाठी हे पहिलेच आहे.

    ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पॅरामोटर्सचे मोठे हवाई बॅनर घेऊन तीन वैमानिकांनी ब्रँडच्या नागपूरमध्ये प्रवेशाची घोषणा करताना फुटाळा तलाव एका नेत्रदीपक दृश्यासह जिवंत झाला.या क्षणाने नागपूरमध्ये ब्रँडची ओळख करून देण्याचा एचओएबीएल चा अनोखा दृष्टिकोन प्रभावी आणि प्रतीकात्मक अशा प्रकारे प्रतिबिंबित झाला. हे लाँच शहरासाठी, त्याच्या लोकांसाठी आणि ते निर्माण करू शकतील अशा वारशासाठी एक नवीन सुरुवात असल्याचे प्रतीक आहे.

    “महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये तिसरे सर्वात मोठे योगदान देणारे म्हणून, नागपूर भारताच्या आर्थिक नकाशावर आपले स्थान पुन्हा परिभाषित करत आहे, आधुनिक भारताच्या आकांक्षा आणि गतिमानता प्रतिबिंबित करणारे एक उत्साही केंद्र म्हणून विकसित होत आहे,” असे द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा चे चीफ एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर समुज्ज्वल घोष म्हणाले. “नागपूरमधील आमचा प्रवेश आमच्यासाठी एक नवीन अध्याय आहे. एचओएबीएलच्या सुव्यवस्थित आणि पारदर्शक विकासाच्या वैशिष्ट्यासह, आम्ही विलासिता एक नवीन लाट आणण्याचे उद्दिष्ट ठेवतो – केवळ आकांक्षापूर्णच नाही तर खोलवर अर्थपूर्ण देखील अनुभव निर्माण करणे, जिथे प्रत्येक गुंतवणूक विश्वासावर आधारित असते आणि वारसा म्हणून टिकून राहण्यासाठी डिझाइन केलेली असते.”
    भारताच्या मध्यभागी धोरणात्मकदृष्ट्या स्थित, नागपूर संधींनी भरलेले शहर बनले आहे, जे त्याच्या समृद्ध नैसर्गिक संपत्तीसह औद्योगिक विकासाचे संतुलन साधते. स्मार्ट सिटी उपक्रमांमध्ये सतत प्रगती आणि समृद्धी महामार्गाद्वारे वाढत्या कनेक्टिव्हिटीसह, शहर उच्च-गुणवत्तेच्या राहणीमान आणि जीवनशैलीच्या अनुभवांमध्ये वाढ करण्यासाठी सज्ज आहे, जे चैतन्यशील, विकसित आणि शाश्वत ठिकाणे निर्माण करण्याच्या एचओएबीएलच्या विश्वासाचे प्रतिबिंबित करणारे एक लँडस्केप प्रदान करते.

    द हाऊस ऑफ अभिनंदन लोढाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर सौरभ जैन म्हणाले, ” नागपुरातील आमच्या पदार्पणाची कल्पना एका धोरणात्मक ब्रँड अनुभवाच्या रूपात करण्यात आली आहे, जी सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णतेद्वारे आमचे तत्वज्ञान प्रत्यक्षात आणते.फुटाला तलावावरील हवाई प्रदर्शन आणि एचओएबीएल ची ओळख यातून आपण आपल्या प्रेक्षकांशी अर्थपूर्णपणे कसे संवाद साधतो हे दिसून येते – अशा अनुभवांद्वारे जे तल्लीन करणारे,विशिष्ट आणि उद्देशपूर्ण आहेत. प्रत्येक उपक्रम जमिनीला जीवनशैली म्हणून पुन्हा परिभाषित करण्याची आणि आम्ही पोहोचत असलेल्या समुदायांशी आमचे संबंध अधिक दृढ करण्याची आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो.”
    नागपूरमधील पदार्पणाने भारताच्या मध्यभागी जमीन, पाणी आणि वारसा यांच्यातील एका नवीन नात्याची सुरुवात झाली.

  • संपादक अमित वांद्रे की पुलिस में शिकायत; “व्हॉट्सऐप पर भ्रामक पोस्टर वायरल कर की बदनामी”

    संपादक अमित वांद्रे की पुलिस में शिकायत; “व्हॉट्सऐप पर भ्रामक पोस्टर वायरल कर की बदनामी”

    संपादक अमित वांद्रे की पुलिस में शिकायत; “व्हॉट्सऐप पर भ्रामक पोस्टर वायरल कर की बदनामी”
    नागपुर – (दिनांक 4 नवंबर 2025)

    नागपूर समाचार 24 न्यूज के संपादक अमित वांद्रे ने वेद प्रकाश आर्य नामक व्यक्ति के खिलाफ सीताबर्डी पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई है। उनका आरोप है कि आर्य ने उनके खिलाफ व्हॉट्सऐप ग्रुप्स पर भ्रामक और बदनाम करने वाला पोस्टर वायरल किया है।

    अर्ज़दार अमित वांद्रे के अनुसार, 24 अक्टूबर 2025 को उन्होंने नारा क्षेत्र में प्रस्तावित पार्क से जुड़ी एक खबर प्रकाशित की थी। यह खबर उन्होंने दस्तावेज़ी सबूतों के आधार पर बनाई थी। खबर में भूमि मालिक सुरेश सुरी ने “आर्य” उपनाम वाले व्यक्ति पर दो एकड़ ज़मीन की मांग करने का आरोप लगाया था। हालांकि, उस रिपोर्ट में किसी व्यक्ति का पूरा नाम, फोटो या पहचान उजागर नहीं की गई थी।

    फिर भी, इस खबर को अपने खिलाफ समझते हुए वेद प्रकाश आर्य ने वांद्रे पर बदनामी का आरोप लगाते हुए जरीपटका पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई।
    वांद्रे ने अपनी शिकायत में कहा है कि आर्य ने उनके खिलाफ व्हॉट्सऐप ग्रुप्स में फर्जी और बदनाम करने वाला पोस्टर वायरल किया, जिसमें उनका फोटो, न्यूज़ पोर्टल का नाम और भ्रामक सामग्री शामिल थी। यह पोस्ट “आंदोलन” नामक ग्रुप में साझा की गई।

    अमित वांद्रे ने कहा कि,
    “इस कृत्य से मेरी सामाजिक और व्यावसायिक प्रतिष्ठा को ठेस पहुँची है और पत्रकारिता की स्वतंत्रता पर दबाव डाला गया है।”
    उन्होंने यह भी आरोप लगाया कि संबंधित व्यक्ति ने पुलिस शिकायत और सोशल मीडिया के ज़रिए पत्रकारों की आवाज़ दबाने का प्रयास किया।

    वांद्रे ने बदनामी करने वाले के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है।
    इस दौरान डिजिटल मीडिया न्यूज़ पोर्टल संघ के अध्यक्ष संतोष गायकवाड, महासचिव विजय खवसे, कोषाध्यक्ष अमित वांद्रे और शैलेश गडपायले उपस्थित थे।
    संघ ने मांग की कि डिजिटल मीडिया की आवाज़ दबाने वालों पर कठोर कार्रवाई की जाए।

  • डिजिटल मीडियाचा झंझावात – एम.बी. न्यूजचे संपादक मंगेश बोबडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    डिजिटल मीडियाचा झंझावात – एम.बी. न्यूजचे संपादक मंगेश बोबडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    डिजिटल मीडियाचा झंझावात – एम.बी. न्यूजचे संपादक मंगेश बोबडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    नागपूर 3 नोव्हेंबर 25- चांदुर रेल्वे या छोट्या शहरातून निघालेला एक युवक आज डिजिटल मीडियाच्या जगात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. तो म्हणजे एम.बी. न्यूज चे संपादक मंगेश बोबडे. आज 3 नोव्हेंबर 2025 ला त्यांच्या वाढदिवसानिमित्त, पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या झपाट्याने झालेल्या वाटचालीचा आढावा घेणे हीच खरी त्यांची कमाई म्हणावी लागेल.

    मंगेश बोबडे हे नाव आज अमरावती विभागात तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ओळखले जाते. कारण बातमी कुठेही घडली तरी “सर्वात आधी एम.बी. न्यूज” या ब्रीदवाक्याला ते नेहमी न्याय देतात.
    त्यांच्या झपाट्याने काम करण्याच्या वृत्तीमुळे अनेकांनी त्यांना “वेगवान पत्रकार” म्हणून ओळख दिली आहे.
    चांदुर रेल्वे या छोट्या गावात जन्मलेल्या मंगेश बोबडे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि समर्पणाच्या भावनेने डिजिटल मीडियात प्रवेश केला. पारंपरिक माध्यमांपासून दूर जाऊन त्यांनी मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून बातमी पोहचविण्याची नवी दिशा दाखवली.

    बातमी म्हणजे केवळ माहिती नव्हे, तर जबाबदारी आणि सत्याची वाटचाल असते आणि हाच विश्वास ठेवून मंगेश बोबडे यांनी एम.बी. न्यूजला लोकांच्या मनात स्थान मिळवून दिले. एखादी घटना घडताच ते स्वतः घटनास्थळी धाव घेतात, सत्य समोर आणतात आणि काही क्षणांतच ती बातमी जनतेपर्यंत पोहोचवतात.

    त्यांच्या या तत्परतेमुळे आणि पत्रकारितेतील निष्ठेमुळे आज ते अनेक तरुण पत्रकारांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. बातमी मिळविण्याची त्यांची धडपड, सत्यासाठीचा आग्रह आणि लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविण्याची त्यांची तळमळ हे त्यांचे खरे वैशिष्ट्य आहे.
    आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त WH NEWS कडून एम.बी. न्यूज परिवारासह, सर्व सहकारी पत्रकार, मित्रपरिवार आणि शुभचिंतक त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत आहेत“आपले कार्य असेच तेजाने उजळत राहो,
    आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात आणखी यशोशिखरे गाठो!”
    मंगेश बोबडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    विजय खवसे, WH NEWS संपादक नागपूर

  • दिव्यांगांना मदतीचा हात, ज्येष्ठांना आधार!  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला नागरिकांची गर्दी

    दिव्यांगांना मदतीचा हात, ज्येष्ठांना आधार! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला नागरिकांची गर्दी

    दिव्यांगांना मदतीचा हात, ज्येष्ठांना आधार!

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला नागरिकांची गर्दी

    नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात आज, रविवार, दि. २ नोव्हेंबरला दिव्यांग बांधवांनी गर्दी केली होती. यावेळी ना. श्री. गडकरी यांनी दिव्यांगांना मदतीचा हात दिला, तर ज्येष्ठांनाही आधार देऊन दिलासा दिला. अनेकांनी ऑन दि स्पॉट काम झाल्यामुळे ना. श्री. नितीन गडकरी यांचे आभार मानले.

     

    खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात ना. श्री. गडकरी यांना भेटण्यासाठी नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी विविध समाजघटकांबरोबरच मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनीही उपस्थित राहून आपल्या अडचणी आणि मागण्या मांडल्या.

    दिव्यांग नागरिकांनी शैक्षणिक, आरोग्य व उपजीविकेसाठी आवश्यक साहित्याची मागणी केली. त्यांची निवेदने स्वीकारून घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी तात्काळ संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना सूचना देत आवश्यक ते सहकार्य करण्याचे निर्देश दिले. ‘दिव्यांग बांधवांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. कोणत्याही पात्र लाभार्थ्याला मदतीपासून वंचित राहू दिले जाणार नाही,’ असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी दिव्यांग बांधवांना दिला.

    जनसंपर्क कार्यक्रमात नागरिकांनी स्थानिक पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, तसेच सामाजिक कल्याणशी निगडित विविध विषयांवरही ना. श्री. गडकरी यांच्याशी चर्चा केली. यावेळी काही इनोव्हेटिव्ह कल्पना देखील तरुणांनी त्यांच्यापुढे मांडल्या. ना. श्री. गडकरी यांनी या कल्पनांचे कौतुक करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला नागपूरातील विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    साहेब, पेन्शनचे काम झाले हो!
    ‘सहा वर्षांपासून रखडलेले निवृत्तीवेतनाचे काम आपल्या पत्रामुळे मार्गी लागले. आपला खूप खूप आभारी आहे,’ या शब्दांत एका ज्येष्ठ नागरिकाने ना. श्री. गडकरी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

  • सक्षम परिवहन व्यवस्था, ग्रामीण भागातील शिक्षण व आरोग्य सुविधा आणि पायाभूत विकासाची उपलब्धी नागपूरच्या विकासाची असेल त्रिसूत्री- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    सक्षम परिवहन व्यवस्था, ग्रामीण भागातील शिक्षण व आरोग्य सुविधा आणि पायाभूत विकासाची उपलब्धी नागपूरच्या विकासाची असेल त्रिसूत्री- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    सक्षम परिवहन व्यवस्था, ग्रामीण भागातील शिक्षण व आरोग्य सुविधा आणि पायाभूत विकासाची उपलब्धी नागपूरच्या विकासाची असेल त्रिसूत्री- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    नागपूर, दि. २ – सुमारे २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून नागपूर महानगराच्या भविष्यातील गरजा ओळखून वेळोवेळी जे नियोजन केले, त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून विकासकामे करून घेतली त्यामुळे आजच्या घडीला नागपूर महानगर हे जागतिक नकाशावर विकासासाठी ओळखले गेले आहे. यापुढेही नागपूरच्या वाढत्या विस्ताराबरोबर येथील रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा, सक्षम परिवहन यंत्रणा, जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधा यावर प्राधान्याने भर देऊन विकासाचा एक आदर्श मापदंड निर्माण करू, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

    नागपूर जिल्ह्यातील विविध विकासकामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यादृष्टीने येथील जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सभापती संजय मीणा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी उपस्थित होते.

    परिवहन सुविधेचे सक्षम जाळे उभारणार

    नागपूरच्या विस्तारात सक्षम परिवहन सुविधेची आवश्यकता महत्वाची आहे. नागपूर महानगरासह जवळील भागात असलेल्या ग्रामीण भागातून हजारो लोक रोजगार व नोकरीनिमित्त मिहान, हिंगणा एमआयडीसी, कोराडी, वाडी, कळमना मार्केट, बुटीबोरी व अन्य भागात दररोज करतात. भविष्यातील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाला उत्तम गुणवत्तेच्या सुविधा मिळाव्यात यासाठी नागपूर महानगरपालिका, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मेट्रो आणि एसटी महामंडळामार्फत एक अभ्यासपूर्ण वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. यातील महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन नागपूरच्या २० किलोमीटर परिघात महागनरपालिकेचा परिवहन विभाग तर नागपूर विकास प्राधिकरणामार्फत त्यांच्या हद्दीत असलेल्या सुमारे ६५० गावांसाठी इलेक्ट्रीक बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागपूर महानगर अंतर्गत परिवहन सुविधेसाठी मेट्रोची उत्तमरीत्या उपलब्धी असून उर्वरित भागांसाठी एसटी महामंडळाची सुविधा राहील. या चारही संस्थांचा उत्तम समन्वय साधण्यात आला असून येथील भक्कम दळणवळणाच्या सुविधाही नागरिकांना चांगला दिलासा देणा-या ठरतील, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

    नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत आपण सर्वांसाठी घरे या निर्णयाप्रमाणे सुमारे ७५ हजार घरांबाबतचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून ही घरे आपण गरजू पात्र व्यक्तींना उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले.

    अशी आहे विकासकामांची दिशा

    सर्व विभागांच्या समन्वयात महसूल विभागाचा अर्थात जिल्हाधिकारी कार्यालयाचा एक महत्वपूर्ण सहभाग असतो. नागपूरच्या विकासाबाबत शासनाने सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून जे धोरणात्मक निर्णय घेतले त्यासाठी लागणा-या जमिनीच्या उपलब्धतेसह अनेक कायदेशीर बाबी मार्गी लावण्यात आल्या आहेत. यात जिल्ह्यात सुमारे एक हजार १५० किलोमीटरचे पाणंद रस्ते उपलब्ध झाले आहेत. जिल्हा नियोजन व खनिज प्रतिष्ठान यांच्यामार्फत नागपूर जिल्ह्यात एक आदर्श काम झाले आहे. पाणंद रस्त्याला आपण फ्लाय अॅशची जोड देऊन यात अधिक मजबुती साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

    गोरगरिबांना स्वतःच्या मालकीची घरे मिळावीत यासाठी नागपूर जिल्ह्यात आपण पट्टेवाटप योजनेला कालबद्ध गती दिली. यामुळेच आजवर सुमारे ३० हजारपेक्षा जास्त पट्टे गोरगरिबांना वाटप करता आले. झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार लवकरच जिल्ह्यातील सुमारे १५ हजार हेक्टर जमीन मोकळी करण्यात येईल. यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. याचबरोबर महसूल पातळीवर सर्वसामान्यांना कार्यालयीन कामकाजासाठी ज्या सातत्याने चकरा माराव्या लागत होत्या त्या ई नझुल मार्फत कमी केल्या आहेत. लोकांना घरबसल्या या प्रक्रियेत भाग घेता येणे शक्य झाले आहे. ज्यांची कुणाची प्रकरणे आहेत ती दहा दिवसात निकाली निघण्याची सुविधा यामुळे शक्य झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

    जिल्ह्यातील ग्रामीण भागाला तेवढ्याच सक्षमतेने विकासाच्या प्रवाहात येता यावे यासाठी जिल्हा परिषदेतअंतर्गत महिला सक्षमीकरण, आरोग्य, कुपोषण, पंचायत व शिक्षणावर आम्ही भर आहे. नुकतेच आम्ही जिल्ह्यातील सुमारे १६०० बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपये बीजभांडवल उपलब्ध करून दिले आहे. यातून अनेक भागात विविध लहान व्यवसायांना गती मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी व्यक्त केला.

    जिल्ह्यातील ग्रामीण भागाला अधोरेखित करून जिल्हा परिषदेच्या कार्यालयात हेल्थ वॅार रूम कार्यान्वित करण्यात आली आहे. कोराडीसारख्या भागात अगरबत्ती व हॅन्डलुम उद्योगाचे क्लस्टर साकारले जात आहे. लहान मुलांच्या प्राथमिक शिक्षणासह आरोग्याच्या दृष्टीने अंगणवाड्या ह्या अधिक सक्षम होणे आवश्यक होते. यासाठी प्रती अंगणवाडी उपलब्ध असलेला तोकडा निधी लक्षात घेऊन त्याला आता जिल्हा वार्षिक योजनेची जोड देऊन जिल्ह्यात ४० आधुनिक अंगवाड्यांची उभारणी केली जात आहे. याव्यतिरिक्त ६० अंगणवाड्यांना एआय बेसची जोड देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी दिली.

    पायाभूत विकासासह रस्त्यावर फिरणा-या मोकाट जनावरांसाठी देशातील पहिला नंदग्राम प्रकल्प होणार साकार

    नागपूर महानगरपालिकेअंतर्गत विविध विकासकामांना गती मिळावी यासाठी शासनाने नुकताच ३१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात पूर्व व उत्तर नागपुरातील पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. पादचारी मार्गाची सुधारणा, रॅाक गार्डन, विविध ठिकाणी क्रीडांगणे, उद्यानाचे सौंदर्यीकरण, व्यायामशाळा आदी विविध विकासकामांसह भारतातील एक आदर्श प्रकल्प म्हणून ओळखला जाईल असा नंदग्राम प्रकल्प आम्ही साकारत असल्याचे महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी सांगितले.

    रस्त्यावरील मोकाट जनावरांचा प्रश्न हा अत्यंत कुशलतेने हाताळता यावा व यात मोकाट प्राण्यांना कोणतीही बाधा न पोहोचविता त्यांना एका ठिकाणी सुरक्षित ठेवता यावे यादृष्टीने पारंपारिक कोंडवाड्याला प्रगत रूप देऊन हा नंदग्राम प्रकल्प साकारत असल्याचे ते म्हणाले. यात जवळपास ३ हजार ४६० मोकाट जनावरांना जागा उपलब्ध होईल. सुमारे १२२ जनावरांचे मोठे गोठे यात असतील. वाठोडा येथे हा प्रकल्प उत्तमरीत्य साकारला जावा असे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

    नागपूर महानगरातील परिवहन सुविधा भक्कम करण्यासाठी २५० ई बसेस उपलब्ध आहेत. लवकरच सर्व मिळून ही संख्या ६५० पेक्षा जास्त होईल. यातून सुखकर प्रवासाची अनुभूती नागपूरकरांना घेता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अमृत २ योजनेअंतर्गत पोहरा नदी प्रदूषण प्रकल्प, नाग नदी प्रदूषण निर्मूलनासाठी पुढील टप्पा, मोबीनपुरा येथे अत्याधुनिक ई लायब्ररी, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नारी येथे ५१८ सदनीकांचा प्रकल्प व सुमारे ५ हजार घरकूल साकारण्याबाबत प्रगती सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

    पट्टेवाटप योजनेत नागपूर जिल्ह्यात अत्यंत व्यापक काम झाले आहे. मनपाच्या हद्दीतील व विशेषतः खाजगी जमिनीवर असलेल्या झोपडपट्टीमधील सुमारे ११० पट्टे वाटपासाठी तयार असून लवकरच त्याचे वाटप करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

    नागपूर महानगरात अनेक मजली गगनचुंबी इमारती उभारल्या जात आहेत. या इमारतीमध्ये भविष्यात आगीच्या घटना घडल्या तर त्यावर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी व सुरक्षिततेसाठी सुमारे ९० मीटर उंचीपर्यंत काम करता येईल, अशाप्रकारची वाहन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे सुमारे २२ अगनीशमन केंद्र नागपूर महानगरात सुरू करण्याबाबत नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. लाड पागे समितीच्या शिफारशींना विचारात घेऊन शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सुमारे ५ हजार लोकांना याचा लाभ मिळेल, असे त्यांनी सांगून ४०० सफाई कामगारांना घरकुल योजनांची त्यांनी माहिती दिली.

    नवीन नागपूरसाठी बाह्यवळण रस्ता व चार मोठे ट्रान्सपोर्ट प्लाझा

    नवीन नागपूर साकारताना भविष्यातील गरजा व पायाभूत सुविधांचा वेध घेऊन बाह्यवळण रस्ता, चार मोठे ट्रान्सपोर्ट प्लाझा शासनाच्या विविध विभागाकडे असलेल्या २ हजार ८३३ हेक्टर जमिनीच्या देखभालीसाठी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी, नागरी परिवहन आणि विदर्भातील वाढत्या औद्योगिक विकासाला डोळ्यापुढे ठेवून इंडस्ट्रीअल कॅारिडोअर निर्माण करण्याची तयारी पूर्ण झाल्याचे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सभापती संजय मिणा यांनी सांगितले. नागपूर बाह्यवळण मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. यासाठी नऊ तालुक्यातील ९९ गावांमधील अंदाजे १ हजार ६९७. १८ हेक्टर आर जमीन यासाठी संपादित केली जाणार आहे. बाह्यवळण रस्तासाठी एकूण १३ हजार ७४८ कोटी खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवीन नागपूरसाठी मौजा गोधणी (रिठी), मौजा लाडगाव (रिठी), हिंगणा या महसुली गावांचे अंदाजे ६९२.६ हेक्टर आर एवढे आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी के दीपावली स्नेह मिलन में डिजिटल मीडिया को सम्मानपूर्वक आमंत्रण

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी के दीपावली स्नेह मिलन में डिजिटल मीडिया को सम्मानपूर्वक आमंत्रण

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी के दीपावली स्नेह मिलन में डिजिटल मीडिया को सम्मानपूर्वक आमंत्रण
    नागपुर | WH न्यूज
    केंद्रीय सड़क परिवहन मंत्री नितीन गडकरी के सौजन्य से शुक्रवार, दिनांक 24 अक्टूबर 2025 को एयरपोर्ट मेट्रो स्टेशन के के.के. बैंक्वेट हॉल में भव्य दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम में प्रिंट, इलेक्ट्रॉनिक तथा डिजिटल मीडिया से जुड़े पत्रकारों को सम्मानपूर्वक आमंत्रित किया गया था।

    कार्यक्रम के दौरान नितीन गडकरी ने सभी मीडिया प्रतिनिधियों से आत्मीय संवाद करते हुए उन्हें दीपावली की शुभकामनाएँ दीं। उन्होंने कहा कि मीडिया समाज का दर्पण है, जो सकारात्मक संवाद और जनजागरण का माध्यम बनता है।
    डिजिटल मीडिया से जुड़े पत्रकारों ने भी इस अवसर पर केंद्रीय मंत्री गडकरी को दीपावली की शुभकामनाएँ दीं और उनके स्नेहपूर्ण व्यवहार की सराहना की।

    उल्लेखनीय है कि हाल ही में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा नागपुर स्थित सरकारी निवास ‘देवगिरी’ में आयोजित दीपावली मिलन समारोह में डिजिटल मीडिया पत्रकारों को आमंत्रित नहीं किया गया था, जिसके चलते पत्रकारिता क्षेत्र में नाराजगी व्यक्त की गई थी।आखिर मुख्यमंत्री डिजिटल मीडिया से अच्छुत क्यों रहें यह सवाल डिजिटल मीडिया पत्रकारिता उठ रहा है.
    इसके विपरीत, नितीन गडकरी द्वारा डिजिटल मीडिया को समान मान-सम्मान देते हुए कार्यक्रम में शामिल करना पत्रकारिता जगत में सकारात्मक संदेश के रूप में देखा जा रहा है।

    प्रिंट के बाद डिजिटल मीडिया के पत्रकारो से गडकरी ने कि चर्चा
    दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ने डिजिटल मीडिया के प्रतिनिधी के साथ चर्चा कि.भीमराव लोणारे, विजय खवसे ने डिजिटल मीडिया को बढावा देने कि विनंती कि. डिजिटल मीडिया का महत्व बढ गया है इसे देखते हुए लोकहित कि खबरें डिजिटल के माध्यमसे प्रकाशित करने कि सलाह दी.
    सभी डिजिटल मीडिया के पत्रकारो ने गडकरीजी का स्वागत किया आखिर में डिजिटल मीडिया के सचिव विजय खवसे, मार्गदर्शक भीमराव लोणारे ने गडकरीजी का आभार माना.