Category: WH NEWS

  • पूरे राज्य में ‘ हलाल विरोधी कृति समिति की स्थापना कर ‘ हलाल अनिवार्यता ‘ का विरोध करेंगे ! – हिन्दू जनजागृति समिति

    पूरे राज्य में ‘ हलाल विरोधी कृति समिति की स्थापना कर ‘ हलाल अनिवार्यता ‘ का विरोध करेंगे ! – हिन्दू जनजागृति समिति

    पूरे राज्य में ‘ हलाल विरोधी कृति समिति की स्थापना कर ‘ हलाल अनिवार्यता ‘ का विरोध करेंगे ! – हिन्दू जनजागृति समिति
    नागपुर – भारत ‘ सेक्युलर ‘ देश होते हुए भी देश में धर्म के नाम पर समांतर ‘ इस्लामी अर्थव्यवस्था ‘ हलाल प्रमाण पत्र के माध्यम से निर्माण की जा रही है । इस हलाल अर्थव्यवस्था के कारण भारतीय अर्थव्यवस्था तथा राष्ट्र की सुरक्षा संकट में पड़ गई है । इस हलाल अर्थव्यवस्था का विरोध करने हेतु पूरे राज्य में प्रत्येक जिले में ‘ हलाल अनिवार्यता विरोधी कृति समिति ‘ स्थापित की जाएगी , ऐसी जानकारी हिन्दू जनजागृति समिति के महाराष्ट्र एवं छत्तीसगढ राज्य के प्रवक्ता श्री सुनील घनवट ने पत्रकार परिषद में दी ।

    नागपुर के ‘ टिळक पत्रकार भवन ‘ में आयोजित पत्रकार परिषद में वे बोल रहे थे । इस समय अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभा के सभापती श्री . शामसुंदर सोनी , अखिल भरतीय ब्राह्मण महासंघ के महाराष्ट्र राज्य सचिव श्री . आनंद घारे , लोकजागृती मोर्चा के अध्यक्ष अधिवक्ता श्री . रमण सेनाड भी उपस्थित थे । ‘ हलाल प्रमाण पत्र केवल मांस तक सीमित नहीं रहा खाद्य पदार्थ , सौंदर्य प्रसाधन , औषधियां , चिकित्सालय गृह निर्माण संस्था , ‘ मॉल ‘ इत्यादि पर भी यह लागू किया जाने लगा है ।

    व्यापारियों को आवश्यकता ना होते हुए भी प्रत्येक उत्पाद के लिए 47 हजार रुपए का शुल्क देकर ‘ हलाल प्रमाण पत्र ‘ तथा उसका ‘ लोगो ‘ खरीदना पड रहा है । भारत शासन की खाद्य सुरक्षा एवं मानक प्राधिकरण ( FSSAI ) इस संस्था द्वारा प्रमाण पत्र देने की अधिकृत व्यवस्था होते हुए भी निजी मुसलमान संस्थाओं द्वारा यह प्रमाण पत्र क्यों और किस लिए लें ? भारत इस्लामी देश नहीं सेक्युलर देश है । इसलिए शासन इस अवैध हलाल प्रमाण पत्र को तत्काल बंद करें । भारत शासन की ‘ कृषि एवं संस्कृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण ( APEDA – अपेडा ) इस विभाग द्वारा निर्यात के लाइसेंस के लिए हलाल प्रमाण पत्र लेना तथा कारखाने में एक निजी मुसलमान निरीक्षक की नियुक्ति करना अनिवार्य किया गया था ।

    वास्तव में भारत से निर्यात होनेवाले मांस में से 46 प्रतिशत मांस ( 6 लाख टन , अर्थात वार्षिक 23 हजार 646 करोड रुपए का मांस ) वियतनाम कंबोडिया इत्यादि गैर इस्लामी देशों में निर्यात होता है । इन देशों में मांस निर्यात करनेवालों को भी अनावश्यक रूप से हलाल प्रमाण पत्र लेना पड रहा था । ‘ हिन्दू जनजागृति समिति द्वारा इसका विरोध करने पर मोदी सरकार ने इस हलाल प्रमाण पत्र की अनिवार्यता निरस्त की

    देश के केवल 15 प्रतिशत मुसलमान समाज को इस्लाम पर आधारित हलाल चाहिए , इसलिए 85 प्रतिशत गैर इस्लामी जनता पर इसे थोपना उनके संवैधानिक धार्मिक अधिकारों तथा ग्राहक अधिकारों के विरुद्ध है । इसलिए भारत शासन के ‘ रेलवे सेवा ‘ , तथा ‘ पर्यटन महामंडल ‘ जैसे जिन जिन ‘ सेक्युलर ‘ संस्थाओं में ‘ हलाल ‘ खाद्य पदार्थ की आपूर्ति की जाती है , शासन उन्हें तत्काल बंद करने का आदेश दे । उसी प्रकार ‘ मैकडोनाल्ड ’ , ‘ केएफसी ‘ जैसे जिन निजी बहुराष्ट्रीय प्रतिष्ठानों द्वारा 100 प्रतिशत हलाल पदार्थों की बिक्री की जा रही है , वे भी इसे पूर्णतः बंद करें । सभी घटनाओं के विरोध में जिले- जिले में ‘ हलाल अनिवार्यता विरोधी कृति समिति ‘ की स्थापना कर जनता एवं व्यापारियों में जागृति की जाएगी । इस उपक्रम में राष्ट्रप्रेमी नागरिक सम्मिलित हों , ऐसा आवाहन समिति की ओर से पत्रकार परिषद में किया गया ।

  • राजीवनगर वर्धा रोड येथे स्वच्छता अभियान वृक्षारोपण आरोग्य शिबिर व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात.

    राजीवनगर वर्धा रोड येथे स्वच्छता अभियान वृक्षारोपण आरोग्य शिबिर व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात.

     

    राजीवनगर वर्धा रोड येथे स्वच्छता अभियान वृक्षारोपण आरोग्य शिबिर व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात.

    नागपुर – दिनांक 28 ऑगष्ट रोजी राजीव नगर मैदानात सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पक्षाचे दक्षिण पश्चिमचे मंत्री किशोर चन्ने यांच्या नेतृत्वात व मित्रमंडळींच्या सहकार्याने तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. तसेच आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्याचप्रमाणे भजन मंडळाचा सत्कार व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

     

    कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश भोयर माजी स्थायी समिती अध्यक्ष, मीनाक्षीताई तेलगोटे, माजी विधी सभापती पल्लवीताई श्यामकुळे, माजी लक्ष्मीनगर झोन सभापती लहुजी बेहते, माजी नगरसेवक वनिताताई दांडेकर, माजी नगरसेविका रमेश गिरडे, रमेश दलाल, एडवोकेट उदय डबले, प्रशांत आकांत आदी मान्यवर उपस्थित होते.

     

    याप्रसंगी सर्वमान्यवरांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली व आपआपले विचार मांडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्ती गीताने करण्यात आली. आरोग्य शिबिरात 165 लोकांनी लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर चन्ने मित्र परिवार यांनी सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
    प्रास्ताविक किशोर चन्ने यांनी तर संचालन विजूताई गद्रे यांनी केले व आभार प्रा.सचिन काळबांडे यांनी मानले.

  • आकर्षक वेशभूषा परिधान करणारे बालक व सुसज्जित नंदी पुरस्कृत

    आकर्षक वेशभूषा परिधान करणारे बालक व सुसज्जित नंदी पुरस्कृत

    आकर्षक वेशभूषा परिधान करणारे बालक व सुसज्जित नंदी पुरस्कृत

    नागपुर –  कपिल नगर युवा मित्र परिवार द्वारा आयोजित “भव्य तान्हा पोला” कपिल नगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ह्या वेळी उपस्थित लहान मुलांना शिक्षण उपयोगी सामग्री व बिस्कीट आणि इतर खाऊचे वाटप करण्यात आले.
    या प्रसंगी सतीश पाली, मोहन मोटघरे, जाभुळकर जी, मधु धांडे, अजय सोमकुवर, अभिजीत मेश्राम, नितेश झझाड, अशुल जागडे, स्वपनिल धाडे, निशांत जागडे, मयुर मोटघरे, सम्यक सोनटकके, रिषभ खोबरागडे व वस्तीतील नागरिक मोठया सख्येने उपस्थित होते

  • ताजुद्दीन दरबार शरीफमध्ये कुणाल राऊत यांनी चढविली चादर – देशात सुख, शांती नांदावी यासाठी केली प्रार्थन

    ताजुद्दीन दरबार शरीफमध्ये कुणाल राऊत यांनी चढविली चादर – देशात सुख, शांती नांदावी यासाठी केली प्रार्थन

    ताजुद्दीन दरबार शरीफमध्ये कुणाल राऊत यांनी चढविली चादर
    – देशात सुख, शांती नांदावी यासाठी केली प्रार्थन

    नागपुर – हजरत बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्ला यांच्या 100 व्या वार्षिक उर्स निमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल दादा राऊत यांनी ताजबाग दरबार शरीफमध्ये आज रविवारी (दि. २८) चादर चढविली व पुष्प अर्पण केले. दरम्यान देशात शांतता नांदावी, समाजातील अंतर्गत कलह संपुष्टात यावा, आपसात भाईचारा राहावा, सर्वांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी कुणाल राऊत यांनी ताजुद्दीन बाबांच्या दरबारात प्रार्थना केली. यासह हजरत मो. शफी बाबा कादरी यांच्या दरबारातही त्यांनी चादर चढविली व प्रार्थना केली.

    याप्रसंगी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे सचिव ताज अहमद राजा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव आसिफ शेख, सतीश पाली, प्रतिक कोल्हे, वसीम खान, आमीर नुरी, फैजुल कुरैशी, रिजवान बेग, तोसीफ खान, मो. अझहर शेख, दानिश शेख, निलेश खोब्रागडे, शिलज पांडे, शादाब सैफी, निशात इंदुरकर, पंकज नगरारे, राकेश इखार, निखिल सहारे, नकिल अहमद, शेख शहनवाज, इमरान खान, बाबू भाई, आकाश गुजर, सुशांत गणवीर, उमेश डवखरे, हसन अंसारी, नकिल अहमद, तोसीफ शेख, जिसान शेख, इरफान शेख, परवेज शेख, शानू शेख़, फैजान अली, ज़ुबेर तंवर, सैय्यद जुबैर, आजम अली, समीर ताजी, मुस्तक़ीम खान, महबूब शेख़ (पैंथर ऑटो संगठन), राहिल शेख़, महफूज ताजी यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • पिवळी नदी येथे तान्हापोळा उत्साहात साजरा – चिमुकल्यांची वेशभूषा ठरले आकर्षण

    पिवळी नदी येथे तान्हापोळा उत्साहात साजरा – चिमुकल्यांची वेशभूषा ठरले आकर्षण

    पिवळी नदी येथे तान्हापोळा उत्साहात साजरा
    – चिमुकल्यांची वेशभूषा ठरले आकर्षण
    नागपुर – रमाई आंबेडकर संघर्ष समितीच्या विद्यमाने पिवळी येथे तान्हापोळा उत्साहात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांची पारंपरिक वेशभूषा आकर्षणाचे केंद्र होते. नंदीबैलाच्या आकर्षक सजावटीला पुरस्कार देण्यात आला.

    प्रभाग 3 चे माजी ज्येष्ठ नगरसेवक परसराम मानवटकर यांच्या हस्ते पूजन करून पोळ्याला सुरुवात झाली. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक व माजी शिक्षक किशोर मेश्राम, आयोजक राजू नगरारे, वरिष्ठ पत्रकार व अधिक्षक शेखर गजभिये, शरद गणवीर, हरिदास खोब्रागडे उपस्थित होते. शंभरहून अधिक चिमुकल्यांना प्रसाद वितरण करून तान्हापोळा उत्सव साजरा झाला.

    यशस्वीतेसाठी राहुल वासनिक, संतोष तिवारी, खिलावण लांजेवार, शाम भोयर, शुभम वालोंद्रे निखिल भोयर, सचिन मेश्राम, मनीष वासनिक, राहुल वासनिक, बबलू, मुन्ना रामटेके, अंकुश कोलते, प्यारेलाल वैद्य, आशिष नंदागवळी, भूषण मेश्राम आदींनी परिश्रम घेतले.

  • अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महावितरणला पुरस्कार

    अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महावितरणला पुरस्कार

    अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महावितरणला पुरस्कार
    मुंबई, दि. २८ ऑगस्ट २०२२:- भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयआणि असोसिएशन ऑफ रिन्यूएबल एनर्जी एजन्सी ऑफ स्टेट्स (एआरईएएस) यांनी अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महावितरणचा दोन पुरस्कारांनी गौरव केला आहे.

    एआरईएएसच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त केरळ राज्यातील कोचीन येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमाप्रसंगी एएनईआरटी आणि एआरईएएस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ३१ मार्च २०२२ पर्यंत सर्वोच्च रूफटॉप सौर ऊर्जा स्थापित क्षमता प्राप्त करणे आणि २०२१-२०२२ मध्ये सर्वाधिक रूफटॉप सौर ऊर्जा क्षमता जोडण्यासाठी महावितरणला दोन पुरस्कार मिळाले असून केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा आणि रसायने व खते राज्यमंत्री ना. श्री भगवंत खुबा यांच्या शुभहस्ते महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री प्रसाद रेशमे आणि संचालक (वाणिज्य) डॉ.मुरहरी केळे यांनी हे पुरस्कार स्विकारले.

     

    याशिवाय महाराष्ट्राची नोडल एजन्सी असलेल्या महाऊर्जाला ३१ मार्च २०२२ पर्यंत सर्वोच्च बायोमास पॉवर स्थापित क्षमता आणि प्लांट्सची स्थापित संख्या प्राप्त करण्यासाठी दोन पुरस्कारांनी यावेळी गौरविण्यात आले.हा पुरस्कार महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक श्री सूरज वाघमारे यांनी स्वीकारला.

    या कार्यक्रमाला केरळचे ऊर्जामंत्री ना. श्री के. कृष्णनकुट्टी, भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव श्री आय एस चतुर्वेदी तसेच केरळ राज्याच्या ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि एएनईआरटी आणि एआरईएएसचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

    महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी रूफटॉप सोलर बसविण्यामध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक यावा यासाठी रूफटॉप घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे.रूफटॉप वापराचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. प्रधान सचिव (ऊर्जा) व महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री दिनेश वाघमारे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी या पुरस्काराबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

     

  • सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

    सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

    सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

    मुंबई, दि. २८ ऑगस्ट २०२२:- सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.

    गणेशोत्सव दि. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महावितरणकडून गणेश उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या १०० युनिटसाठी केवळ ४ रूपये ७१ पैसे प्रति युनिट, १०१ ते ३०० युनिटसाठी ८ रुपये ६९ पैसे प्रति युनिट, ३०१ ते ५०० प्रती युनिट वीज वापरासाठी ११ रुपये ७२ पैसे प्रति युनिट आणि ५०० युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी १३ रुपये २१ पैसे दराने वीजपुरवठा देण्यात येणार आहे. गणेशोत्सवात काही ठिकाणी अधिकृतपणे वीजजोडणी घेतली जात नाही घरगुती किंवा अन्य मार्गाने घेतलेल्या वीज जोडणीमुळे मोठया प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते.

     

    हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणतर्फे स्वस्त विजेचे पर्याय गणेश मंडळाना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

    गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे. गणेश उत्सव मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिनी व रोहित्रांचा गणेश उत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही. अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत.

     

    गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असतांना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्युट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून प्राणांतिक अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी गांभिर्याने दखल घेवून वीज सुरक्षेबाबत उपाय योजनांमध्ये तडजोड करू नये.

     

    गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेले 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
    मुख्य जनंसपर्क अधिकारी, मुंबई. यांनी माहिती दिली.

  • बप्पा की तैयारी पूरी 31 को घर घर विराजमान होंगे बप्पा..! वाड़ी में बप्पा को सजाने लगी महिला कारागिर 

    बप्पा की तैयारी पूरी 31 को घर घर विराजमान होंगे बप्पा..! वाड़ी में बप्पा को सजाने लगी महिला कारागिर 

    बप्पा की तैयारी पूरी 31 को घर घर विराजमान होंगे बप्पा..!
    वाड़ी में बप्पा को सजाने लगी महिला कारागिर 
     वाड़ी,नागपुर – दो साल से कोरोना के कारण बप्पा का उत्सव नही मनाया ।मूर्तियों की निर्मिति भी उतनी नही की गई थी।लेकिन इस साल बड़े धूमधाम से बप्पा का आगमन होंगा।बीते एक महा से बप्पा की मूर्तियां को सजाने का काम कारागिर कर रहे है।वाड़ी में गणेश मूर्ति भंडार में कारागिर शीतल गजभिए के साथ महिलाओ की टीम लगातार 15 दिनों से बाप्पा की मूर्तियां को सजाने लगी है।शीतल गजभिए ने बताया कि दो साल श्री गणेश की मूर्तियां नही बनाई गई।
    कोरोना की पाबंदी के कारण पूरा व्यवसाय ठप्प हुआ।लेकिन इस वर्ष भारी मात्रा में श्रीगणेश की मूर्तियों की मांग है।500 रुपये से लेकर 5 हजार तक कि मूर्तियां बनाई है।गणेश उत्सव में कही लोगो को रोजगार मिलता है।बड़ी आस्था के साथ पुरे राज्य में गणेश उत्सव मनाया जाता है।वाड़ी में भी लाखों रुपए का बिजनिस होता है।31 अगस्त को गणेश चतुर्थी है।चार दिन पहलेसे ही मूर्तियों को मार्किट में लाया गया।
    कंट्रोल वाड़ी,दत्तवाड़ी,आठवा मेल,वडधामना में गणेश मूर्तियों की स्थापना होती है।पुलिस ने अभीतक किसी भी मण्डल को अनुमति नही दी है ।इस  वर्ष 50 से ज्यादा सार्वजनिक मण्डल द्वारा गणेशजी की स्थापना होने का अनुमान है।कंट्रोल वाड़ी स्थित गणेश मूर्ति भंडार के गणेश नितनवरे ने बताया कि इस वर्ष गणेशजी सभी पर मेहरबान है।कोरोना खत्म हुआ है।
    अब सभी लोग अभी से ही मूर्तियों को खरिदने ने धूम कर रहे है।समाधान कारक व्यवसाय होंगा।सभी पर श्रीगणेशजी की कृपा रहे।मार्किट भी इस वर्ष अच्छा दिखाई दे रहा है।
  • चिमुकल्याचा बैलपोळा विशेष लेख वाचा, अतुल प्रभाकर उज्जैनकर ( गुरुजी ) यांच्या लेखणीतून …..

    चिमुकल्याचा बैलपोळा विशेष लेख वाचा, अतुल प्रभाकर उज्जैनकर ( गुरुजी ) यांच्या लेखणीतून …..

    चिमुकल्याचा बैलपोळा विशेष लेख वाचा, अतुल प्रभाकर उज्जैनकर ( गुरुजी ) यांच्या लेखणीतून …..

    WH-NEWS :-(प्रस्तुत )चांदुर रेल्वे शहरातला एक अनोखा उत्सव म्हणजेच. ‘ खडकपुरा ‘ येथे भरणारा बैलपोळा ,गेल्या अनेक दशकांपासून अगदी पारंपरिक पद्धतीने खडकपुऱ्याच्या ‘ गोठणावर ‘ हा बैल पोळा भरतो , दुसऱ्या दिवशी छोट्या बालगोपालांचा सुद्धा तान्हा पोळा ह्याच ठिकाणी भरतो .लहान चिमुकले सुरेख पहराव परिधान करून आपल्या लाकडी किंवा मातीच्या नंदीबैलाला सुंदर – सुबकरित्या सजऊन आणतात ,जो चिमुकला आपल्या नंदी बैलाला उत्कृष्टरित्या सजवितो त्याला मान्यवरांच्या सुभहस्ते पारितोषिक सन्मानित करण्यात येते .. पूर्वजांनी घालून दिलेल्या प्रथा परंपरेनुसार ह्या पोळ्यात बळीराजा ,छोटे चिमुकले आपल्या बैलाला आणतात इथे परंपरेनुसार ह्या नंदीबैलाचे पूजन करून धूप दाखविल्या जाते आणि वर्षभर त्यांच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी प्रार्थना सुद्धा केल्या जाते. इथे बैल जोडी आणणाऱ्या गळी माणसाचा,कस्ताकारांचा शेला श्रीफळ देऊन सत्कार केल्या जातो हे विशेष, अशी ही अनोखी परंपरा मी लहानपणापासून बघत आलेलो. आज माझेच वय ४० वर्षे आणि साधारणतः मी ३ वर्षाचा असताना माझ्या आजोबां सोबत मी सुध्दा ह्याच पोळ्यामध्ये मध्ये माझ्या लाकडी बैलाला सजऊन घेऊन जायचो .खूप आनंदात अनुभव हा माझ्यासाठी होता.ह्या पोळ्यात गेलो की बालपणीच्या आठवणीना उजाळा मिळतो आणि मन अगदी प्रसन्न होते…
    बळीराजाच्या खरा आधार म्हणजेच त्याच्या जवळ असलेली बैलजोडी जिच्या भरवशावर संपूर्ण वर्षभर बळीराजा आपली शेती करतो ,ह्या बैलाच्याच साहाय्याने शेतीचे सर्व कामे करून भरघोस पीक काढून आपला चरितार्थ चालवतात शिवाय ह्या देशाच्या अन्नसाठ्याची भव्य कोठारे भरभरून ठेवण्यासाठी सुद्धा ह्या बळीराजाचे आणि ह्या बैल जोडीचे अमूल्य योगदान आहे असे मला मनोमन वाटते. नंदी बैल हा भगवान शिवांच वाहन आहे आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत नंदी बैलाला दैवत म्हणून पुजल्या जाते. अशा ह्या दैवताच्या सन्मानाचा तसेच त्याच्याबद्दल असलेली कृताज्ञनता व्यक्त करण्याचा हा अतुल्य सोहळा सर्वांच्या साक्षीने साजरा केल्या जातो . पोळा फुटल्यावर ही बैलजोडी घरी नेऊन प्रथम पूजा केली जाते त्यानंतर आपल्या शेजरापाजारत ही बैलजोडी पूजेसाठी नेली जाते आणि पोळी मागितल्या जाते .लहान चिमुकले सुद्धा आपल्या बैलजोडी अनेक ठिकाणी नेतात आणि खाऊ म्हणून पैश्याच्या स्वरूपात पोळी मागितली जाते .मुलांना ह्या उत्सवाबद्दल खूप आकर्षण असते.आपल्या महाराष्ट्रात विशेषतः आपल्या विदर्भामध्ये ह्या सणाला विशेष महत्त्व आहे .पोळ्याच्या दिवशी घरोघरी स्वादिष्ट पुरण पोळी केली जाते ,खमंग पंच पकवान घरची गुहिनी मोठ्या आनंदाने तयार करते , दुसरा दिवस हा ‘ कर ‘ म्हणून अगदी मनोरंजक रित्या साजरा केल्या जातो.
    खडकपुऱ्यामध्ये भरणारा हा पोळा आमच्या शहराच खास आकर्षण आहे मला जिथपर्यंत माहीत आहे त्यानुसार ह्या पोळ्याला शंभरेक वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला असेल .इथे दरवर्षी बसविल्या जाणारा युवक गणेश मंडळांचा गणपती ,इथला होणारा भव्य दिव्य महाप्रसाद ,इथे लहान मुलांच्या खेळण्याची लागणारी दुकाने अनेकांची लक्ष वेधून घेतात. ह्या खडकपुरतला प्रत्येक नागरिक,इथला श्रमिक हा कमी शिक्षित जरी असला तरी तन मन आणि धन अर्पण करून हे दोन्ही उत्सव मोठ्या आनंदाने आणि ऊर्जेने आणि अतिशय मनोरंजक रित्या साजरे करीत असतात आणि म्हणून इथल्या रहिवासी असलेल्या प्रत्येक नागरिकांचे करावे ठेवढे कौतुक कमीच होतील.
    विशेष म्हणजे इथली पोळा उत्सव समितीचे कार्य सुद्धा कौतुकास्पद आहे.ह्या समिती मध्ये आपला जीव की प्राण ओतणारे समिती सदस्यांमध्ये अगदी उमदे , ऊर्जावान आणि कार्यकुशल लोकांची ही फळी ह्या समितीमध्ये सातत्याने कार्यरत आणि प्रयत्नशील असते .ह्या उत्सवाचे यशस्वी नियोजन करणे,व्यवस्था करणे,बक्षिसे आणणे , वर्गणी गोळा करणे ,कधी कधी स्वखर्चातून सुद्धा खर्च करण्यासाठी ही मंडळी कधी धजली नाही .हे ह्या लोकांचे मोठपण आहे असे मला मनोमन वाटते.ह्या लोकांच्याच अथक परिश्रमाने ह्या उत्सवाचा महोत्सव होतो . हा उत्सव सर्वांग सुंदर करण्यासाठी इथला प्रत्येक लहान – थोर व्यक्ती आपला वेळ आणि परीश्रम देतो , ह्याच खरं श्रेय जर कुणाला जात असेल तर इथे खडकपुऱ्यात राहणाऱ्या याच प्रत्येक श्रमिक ,कष्टकरी ,सामाजिक एकोपा जपणारा प्रत्येक नागरिकाला जातो मग तो कोणत्याही जातीचा असो ,कोणत्याही धर्माचा असो शिवाय कोणत्याही वयाचा असो . अश्याच या आपल्या हिंदुसंकृतीच्या उत्सवाचे महत्व आणि याचा वारसा येणाऱ्या प्रत्येक पिढीला व्हावा अशी ईच्छा माझ्या अंतर्मनात नेहमीच जागृत होते शिवाय अशीच इच्छा प्रत्येक मना मनात जागृत होणे आवश्यक आहे तेव्हाच या सण उत्सवाचे संवर्धन होईल आणि माणूस आनंदी राहील नाहीतर या प्रगतीच्या युगात माणूस शेवटी पोरकाच राहील ,स्वतःच आनंद – दुःख त्याला वाटता येणार नाही .फक्त भौतिक सुखाचा आनंद भोगून तो फक्त यांत्रिक होईल . खऱ्या अर्थाने हे सण उत्सव हे एकमेकांना आनंद वाटण्यासाठीच असतात आणि आनंद वाटून परमानंद मिळवण्यासाठी असतात…. मला ह्या गोष्टीचा नेहमी आनंद राहील की मला वेळोवेळी अशा महोत्सवाचा प्रत्यक्ष साक्षीदार होता आलं यात मी नेहमीच धन्यता मानतो…
    – अतुल प्रभाकर उज्जैनकर ( गुरुजी )चांदुर रेल्वे..

  • संभाजी ब्रिगेड,शिवसेना युती से वाड़ी में जल्लोष…अब शिवसेना और मजबूत होंगी-हर्षल काकड़े

    संभाजी ब्रिगेड,शिवसेना युती से वाड़ी में जल्लोष…अब शिवसेना और मजबूत होंगी-हर्षल काकड़े

    संभाजी ब्रिगेड,शिवसेना युती से वाड़ी में जल्लोष…अब शिवसेना और मजबूत होंगी-हर्षल काकड़े
    वाड़ी,नागपुर – राज्य में शिवसेना को कमजोर करने का प्रयास हो रहा है।शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसेना को और मजबूत करने के लिए अपना पूरा प्रयास कर रहे है।बड़े बड़े नेता अब शिवसेना में शामिल होने के बाद अब महाराष्ट्र का बड़ा सामाजिक दल संभाजी ब्रिगेड ने शिवसेना के साथ युति करने से सेना को बड़ी ताकत मिली है।

    अब शिवसेना को बढ़ने से कोई रोक नही सकता यह विचार वाड़ी में आयोजित जल्लोष में पूर्व विदर्भ संघटक सचिव हर्षल काकड़े रखे।वाड़ी में शुक्रवार को शिवसेना कार्यालय में संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर येवले, प्रवक्ते डॉ अंकुश बुरंगे, साहेब राव बोवाडे, गुणवंत देशभ्रतार, पप्पु पटले के खास उपस्थिति में युवा सेना के पूर्व विदर्भ सचिव हर्षल काकडे, शिवसेना हिं. वि. संघटक संतोष केचे, तालुका प्रमुख संजय अनासने, उपतालुकाप्रमुख रूपेश झाडे,शहरप्रमुख मधु माणके पाटील, बैठक लेकर उत्साह किया।

    युवा सेना जिल्हा समन्वयक विजय मिश्रा, गौरव नागपुरे, शिवम राजे, सुबोध जांबुळकर, अमोल सौंसरे, आकाश साठवणे, निखील भोयर, स्नेहदिप मेश्राम, वैभव नागपुरे,ने एक कार्यक्रम में अपनी खुशी जताई।संभाजी ब्रिगेड शिवसेना से जुड़ने के लिए शिवसेना के सभी कार्यकर्ताओं ने संभाजी ब्रिगेड का शुक्रिया अदा किया।