चांदूर रेल्वे तालुक्यात अतिवृष्टी मध्ये झालेल्या नुक्सानाची भरपाई द्या…नागरिकांनी दिले तहसीलदार यांना निवेदन
चांदूर रेल्वे ता.प्रतिनिधि -तालुक्यात तीन दिवस लगातार वरुण राजा बरसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीसह घरांचे नुकसान झाले.
संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने जनजीवन अस्तव्यस्त झाले.झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्या करिता सुमेर दुर्योधन यांच्या नेतृत्वात सोमवारी शेतकर्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले. 80ते 90 टक्के लोकांनाच्या घरांचे नुकसान झाले असून कपासी,सोयाबीन ,तुर फलबाग,सन्त्रा पिकांचे नुकसान झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे.तालुक्यातील झालेल्या नुक्सानाची त्वरित मोका चौकशी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यात अतिवृष्टी मध्ये झालेल्या नुक्सानाची भरपाई द्या…नागरिकांनी दिले तहसीलदार यांना निवेदन

Leave a Reply