ब्ल्यू ड्रीम कॉन्व्हेंटमध्ये बालक दिन उत्साहात साजरा

नागपुर –  ब्ल्यू ड्रीम कॉन्व्हेंटमध्ये बालक दिन
रत्न बहुद्देशीय संस्थेद्वारा संचालित ब्ल्यू ड्रीम कॉन्व्हेंट खापरी येथे नुकताच बालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमही सादर झाले. चिमुकल्यांची विविध देशभक्त आणि महापुरुषांची वेशभूषा आकर्षणाचे केंद्र ठरले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुधीर राऊत, मुख्याध्यापिका रंजना सोमकुवर, विदर्भ खुले निवारागृहाचे अधीक्षक चंद्रशेखर गजभिये, सामाजिक कार्यकर्ते निशिकांत मानवटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
शाळेतील तीन ते सहा वर्ष वयोगटातील चिमुकल्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात चिमुकल्यांनी आपल्या कलेचा कसब दाखवित सर्वांचे मने जिंकून घेतली.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ममता अंजनकर, मनीषा जुमडे यांनी केले. तर यशस्वीतेसाठी कॉन्व्हेंटच्या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts