भारत रामनगर विद्यालयात डाँ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती तैल चित्राचे अनावरन
वाडी (नागपूर ) रविनगर परिसरातील रामनगर भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील एम सी व्हि सी विभागाच्या कार्यालयात धम्म चक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती तैलचित्राचे अनावरन भारत एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष संचालक अँड . अशोक बनसोड, यांच्या शुभ हस्ते व संस्थेचे सचिव डॉ. दिलीप सेनाड, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेली भारत रामनगर विद्यालयाचे प्राचार्य सतीश गजभिये , शाळेतील शिक्षक , शिक्षीका व पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितित होते.
भारत रामनगर विद्यालयात डाँ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती तैल चित्राचे अनावरन

Leave a Reply