गडचिरोली शहरात राजकारणाची भानगड करणारे भुरटे पुढारी चोर’..! पोट भरण्यासाठी उचलला राजकारण्यांनी गोरखधंदा- ब्लॅकमेलर आणि तिन बायकांचा दादला आणि तडीपारचा समावेश?

गडचिरोली शहरात राजकारणाची भानगड करणारे भुरटे पुढारी चोर’..!
🔹 पोट भरण्यासाठी उचलला राजकारण्यांनी गोरखधंदा-
🔹ब्लॅकमेलर आणि तिन बायकांचा दादला आणि तडीपारचा समावेश??

नागपूर (चक्रधर मेश्राम)

राजकारण म्हटले की त्यातील डावपेच, छक्के-पंजे आणि हेवेदावे ओघानेच वाढत आहेत. “इरसाल राजकारणाची भानगड मांडणार ‘ गाव थोर ..राजकीय पुढारी चोर’ हे सर्वमान्य झाले आहे. हे सद्यस्थितीत तरी नाकारता येत नाही.

राजकरणाचे सूत्र कधी बदलेल, आणि कोणाच्या खांद्यावर स्वार होऊन कोण कधी स्वार्थासाठी लुटारू बनेल याचा नेम नाही! अशा या राजकारणी लोकांच्या इरसाल भानगडीचा आढावा ‘गाव थोर पुढारी चोर’ या मराठी सिनेमातून घेतला आहे. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष असो, खुर्चीसाठी एकमेकांचे पाय खेचणाऱ्या पुढाऱ्यांवर निशाणा साधणारा हा विनोदी सिनेमा लोकांचे भरघोस मनोरंजन करणारा आहे.
राजकीय वाटचाली बाबत खूप सारे मोठं..मोठे विधाने वापरता येतात.

 

काही बेशरम स्वार्थी राजकारणी भुरट्यांना अक्षरश: हाकलून दिले असल्याचे अनेक उदाहरणे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आहेत. भाडखाऊ नेत्याची बिनकामाची बोचरी आणि सर्वसामान्यपणे, प्रामाणिकपणे जिवन जगणाऱ्या अधिकारी आणि जनहिताच्या दृष्टीने काम करणाऱ्यांवर विनाकारण टीका करणाऱ्यांना कवळीचीही शरम वाटत नाही.अशा प्रसंगाचाही त्यात उल्लेख केला आहे.
स्वतःचे आणि परिवाराचे पोट भरण्याची औकात नसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील काही लोकांनी राजकीय झेंडा हातात घेऊन, आणि कोणत्याही प्रकारची सहनिशा न करता ब्लॅक मेलिंग करण्यासाठी खोटारडे धंदे सुरू केले आहेत. ” माझ्याकडे सगळा हिशोब, बोलायला भाग पाडू नका” असे पोकळ इशारे देणारे राजकारणी गडचिरोली जिल्ह्यात बेदम मार खाऊन जातात तरी चर्चा होत नाही याचे नवल वाटते.त्यावेळी विकाऊ आणि तडीपारचा शिक्कामोर्तब झालेले भिकमांगे लुटारू पत्रकार आणि आणि बेशरम स्वार्थी राजकीय पुढारी जातात तरी कुठे असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

‘गाव विकसासाठी गावातील लोकं थोर असतातच परंतु पुढारी चोर’ हा सिनेमा मनोरंजनासाठी महत्वपुर्ण आहे. राजकीय कर्तव्याची जाणीव देखील प्रेक्षकांना करून देणारा आहे. मंगेश मुव्हीज प्रस्तुत या सिनेमात ‘पॉलिटीकल’ या भारदस्त शब्दाचा अर्थ अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक पितांबर काळे यांनी केला आहे. निर्माते मंगेश डोईफोडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. राजकीय वर्तुळातील डावपेच विनोदी शैलीतून मांडणाऱ्या या सिनेमामध्ये दिगंबर नाईक, प्रेमा किरण, चेतन दळवी, सिया पाटील, किशोर नांदलस्कर आदी कलाकारांच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळतात . पुणे आणि दौंड परिसरात या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts