आकर्षक वेशभूषा परिधान करणारे बालक व सुसज्जित नंदी पुरस्कृत
नागपुर – कपिल नगर युवा मित्र परिवार द्वारा आयोजित “भव्य तान्हा पोला” कपिल नगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ह्या वेळी उपस्थित लहान मुलांना शिक्षण उपयोगी सामग्री व बिस्कीट आणि इतर खाऊचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सतीश पाली, मोहन मोटघरे, जाभुळकर जी, मधु धांडे, अजय सोमकुवर, अभिजीत मेश्राम, नितेश झझाड, अशुल जागडे, स्वपनिल धाडे, निशांत जागडे, मयुर मोटघरे, सम्यक सोनटकके, रिषभ खोबरागडे व वस्तीतील नागरिक मोठया सख्येने उपस्थित होते
Leave a Reply