ताजुद्दीन दरबार शरीफमध्ये कुणाल राऊत यांनी चढविली चादर – देशात सुख, शांती नांदावी यासाठी केली प्रार्थन

0
143

ताजुद्दीन दरबार शरीफमध्ये कुणाल राऊत यांनी चढविली चादर
– देशात सुख, शांती नांदावी यासाठी केली प्रार्थन

नागपुर – हजरत बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्ला यांच्या 100 व्या वार्षिक उर्स निमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल दादा राऊत यांनी ताजबाग दरबार शरीफमध्ये आज रविवारी (दि. २८) चादर चढविली व पुष्प अर्पण केले. दरम्यान देशात शांतता नांदावी, समाजातील अंतर्गत कलह संपुष्टात यावा, आपसात भाईचारा राहावा, सर्वांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी कुणाल राऊत यांनी ताजुद्दीन बाबांच्या दरबारात प्रार्थना केली. यासह हजरत मो. शफी बाबा कादरी यांच्या दरबारातही त्यांनी चादर चढविली व प्रार्थना केली.

याप्रसंगी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे सचिव ताज अहमद राजा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव आसिफ शेख, सतीश पाली, प्रतिक कोल्हे, वसीम खान, आमीर नुरी, फैजुल कुरैशी, रिजवान बेग, तोसीफ खान, मो. अझहर शेख, दानिश शेख, निलेश खोब्रागडे, शिलज पांडे, शादाब सैफी, निशात इंदुरकर, पंकज नगरारे, राकेश इखार, निखिल सहारे, नकिल अहमद, शेख शहनवाज, इमरान खान, बाबू भाई, आकाश गुजर, सुशांत गणवीर, उमेश डवखरे, हसन अंसारी, नकिल अहमद, तोसीफ शेख, जिसान शेख, इरफान शेख, परवेज शेख, शानू शेख़, फैजान अली, ज़ुबेर तंवर, सैय्यद जुबैर, आजम अली, समीर ताजी, मुस्तक़ीम खान, महबूब शेख़ (पैंथर ऑटो संगठन), राहिल शेख़, महफूज ताजी यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here