दुःखद निधन

भीमराव पवार यांना पितृ शोक …किसनराव पवार यांचं दुःखद निधन
चांदूर रेल्वे प्रतिनिधि – सामाजिक कार्यकर्ते भीमराव पवार यांचे वडील किसनरावजी पवार यांचे काल रात्री 11 वाजता 73 व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.
त्यांची अंतीमयंत्रा रविवारी 2 वाजता यांच्या राहत्या घर शेंदरीपुरा चांदुर रेल्वे येथून निघणार आहे.
त्यांच्या मागे 2 मुले 3 मुली असा बराच मोठा नातवंडासह परिवार आहे.
आज दुपारी हिंदू स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
WH न्यूज़ तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली
💐💐🌷🌷🌷💐🌷🌷🌷💐💐🌷🌷🙏🙏🙏
