युटूबर अमित वांद्रे निर्दोष मुक्त -लग्नाचं अमिष दाखवून दुष्कर्म केल्याचा खोट्या गुन्ह्यात झाली अमित वांद्रेची निर्दोष मुक्तता -विश्वासपूर्ण नाही तक्रारदाचे बयान कोर्टाने केले अधोरेखांकीत

युटूबर अमित वांद्रे निर्दोष मुक्त

-लग्नाचं अमिष दाखवून दुष्कर्म केल्याचा खोट्या गुन्ह्यात झाली अमित वांद्रेची निर्दोष मुक्तता

-विश्वासपूर्ण नाही तक्रारदाचे बयान कोर्टाने केले अधोरेखांकीत

नागपूर : नागपूर समाचार २४ युट्युब चॅनेलचे संचालक अमित वांद्रे यांच्या वर २०२२ मध्ये पूर्व प्रियसीने लग्नाचं आमिष दाखवून दुष्कर्म केल्याचा आरोप लावत अंबाझरी पोलीस ठाण्यात तेव्हा गुन्हा दाखल केला होता जेव्हा १० दिवसात अमितच लग्न होत . ४ नव्हेंबर २०२२ ला तक्रारदार महिलेनी अमित विरुद्ध तक्रार केली . तक्रारदार आणि अमित यांचा तीन वर्ष पहिले ब्रेक अप झालं होत दोघे एकामेकांच्या सम्पर्कातही नव्हते , तरी ब्रेक अपच्या तीन वर्षा नंतर महिलेनी गुन्हा याच साठी नोंदविला कारण अमितच लग्न मोडला पाहिजे . हा केस २ वर्ष नागपूरच्या जिल्हा न्यायालयात चालला , साक्ष आणि पुरवी तपासल्या नंतर न्यायमूर्ती आर जे पवार यांनी ४ फेब्रुवारी २०२५ ला आपला निर्णय अमित वांद्रेच्या पक्षात देत अमित ला गुन्ह्यात निर्दोष मुक्तता करत आपल्या ऑर्डर मध्ये नमूद केलं कि तक्रारदाराचे आरोप विश्वासपूर्ण नाही .

अमित वांद्रे वर्डिक्ट

हा केस पूर्णपणे माझी बदनामी करण्याचा कट होता . माझी वाढती लोकप्रियता आणि माझं लग्न मोडण्याचा हा विचारपूर्वक केलेला षडयंत्र होता , माननीय कोर्टाचं निर्णयाने मी संतुष्ट असून आवर्जून सांगेल की नेहमी पुरुषच चुकीचा असतो असं मानणाऱ्या समाजाने दुसरी बाजू ही बघितली पाहिजे , पुरुषांना षडयंत्र करून बदनाम सुद्धा केले जाते हे या निर्णयावरून स्पष्ट होते , तसेच महिलांसाठी बनविलेल्या नियमांचा चुकीचा वापर करण्याचा केस एक उत्तम उदाहरण आहे

वकील श्रीकांत वांद्रे वर्डिक्ट

अमित वांद्रेचे वकील श्रीकांत वांद्रे यांनी हा केस मैरिटवर लढला आणि अमित ला या केस मधून निर्दोष मुक्त केलं . एड़वोकेट श्रीकांत वांद्रे यांनी सांगितले कि हा केस आधी पासूनच बदनामी करण्याचा उद्देशाने केला गेला असल्याचा स्पष्ट दिसत होत , तक्रारदाराची एफआयआर दाखल करण्यासाठी दिढ वर्षाचा वेळ लावतो यातच तक्रारदाराचा उद्देश फक्त बदनामी करण्याचा होता आणि हे आम्ही कोर्टात स्प्ष्ट सुद्धा केले

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts