क्राइम प्रवीण नेत्तारू प्रकरण: मंगळुरूमधील भाजप नेत्याच्या हत्येमागे कोण? By WH News Desk - July 27, 2022 0 20 FacebookTwitterPinterestWhatsApp कर्नाटकातील मंगळुरू येथे भाजपच्या युवा मोर्चाच्या नेत्याची हत्या करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेत्तारू यांची दुकान बंद करत असताना त्यांची हत्या करण्यात आली. तीन दुचाकीस्वारांनी त्यांची हत्या केली. .