राज्यसभेच्या उमेदवार मायाताई ईवनाते यांचे नागपुरात जंगी स्वागत; भाजपातर्फे उत्साहात करण्यात आली ‘लाडू तुला’ ​-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि राजे बख्त बुलंदशहा यांना पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

Follow Us on :

 

राज्यसभेच्या उमेदवार मायाताई ईवनाते यांचे नागपुरात जंगी स्वागत; भाजपातर्फे उत्साहात करण्यात आली ‘लाडू तुला’

​-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि राजे बख्त बुलंदशहा यांना पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

नागपूर WH NEWS – भारतीय जनता पक्षातर्फे राज्यसभा सदस्यत्वासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, नागपूरच्या माजी महापौर मायाताई ईवनाते यांचे आज शहरात प्रथमच आगमन झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी उत्साहात घोषणा देऊन स्वागत केले,भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी व भाजपा आदिवासी आघाडी चे अध्यक्ष आकाश मडावी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले,या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम मायाताई ईवनाते यांनी संविधान चौक येथे भेट देऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.नंतर मायाताईंनी नागपूर शहराचे संस्थापक राजे बख्त बुलंदशहा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यानंतर, त्यांच्या उमेदवारीचा आणि नागपूरला मिळालेल्या या बहुमानाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप नागपूर तर्फे मायाताईंची भव्य ‘लाडू तुला’ करण्यात आली. हे लाडू उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी माजी आमदार सुधाकर कोहळे,शहर महामंत्री श्रीकांत आगलावे,संदीप जाधव,महिला मोर्चा अध्यक्ष दिव्याताई धुरडे,युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे,सतीश डागोर आदिवासी आघाडीचे महामंत्री रोहित कुंभरे,ललित मडावी,अनिकेत कुमरे,उपाध्यक्ष अश्विन गेडाम, सागर इवनाते व भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी, नगरसेवक,कार्यकर्ते, महिला आघाडीच्या प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “मायाताईंच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठे चैतन्य पसरले असून,आगामी काळात पक्षाला यामुळे मोठी शक्ती मिळेल”असा विश्वास शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला.

News By

  • विजय सीताराम खवसे महाराष्ट्र के नागपुर में सक्रिय एक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता और डिजिटल मीडिया न्यूज़ पोर्टल संघ नागपुर के सचिव है। वे जनहित से जुड़े मुद्दों पर निर्भिड और निष्पक्ष पत्रकारिता के लिए जाने जाते हैं। कई बार लोगों की मदद के लिए अपने संसाधनों का भी उपयोग करते हैं। नागपुर पुलिस आयुक्त के साथ हुए एक विवाद के बाद उनका नाम व्यापक रूप से चर्चा में आया।

    प्रारंभिक जीवन और शिक्षा
    विजय सीताराम खवसे का जन्म महाराष्ट्र के अमरावती जिले के थुगाव इसापूर, तहसील चांदुर रेल्वे में हुआ।अब नागपूर निवासी बने.उनकी प्रारंभिक शिक्षा स्थानीय क्षेत्र में हुई। आगे की पढ़ाई उन्होंने अशोक महाविद्यालय, चांदुर रेल्वे से की, जहाँ से उन्होंने बी.ए. पार्ट 2 तक पढाई कि । इसके बाद नागपुर में स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विश्वविद्यालय से उन्होंने पत्रकारिता (Journalism) का अध्ययन किया।

    पत्रकारिता करियर
    विजय खवसे ने वर्ष 2016 से 2022 तक दैनिक भास्कर, वाडी (नागपुर) में संवाददाता के रूप में कार्य किया। इस दौरान उन्होंने शहर में चल रहे विभिन्न सामाजिक और जनहित के मुद्दों पर रिपोर्टिंग की।
    इसके अतिरिक्त उन्होंने कई समाचार पत्रों में मुक्त पत्रकार (फ्रीलांस पत्रकार) के रूप में भी काम किया।

    WH NEWS की स्थापना
    वर्ष 2018 में उन्होंने “WH NEWS” नामक वेब पोर्टल और डिजिटल न्यूज प्लेटफॉर्म की स्थापना की। इस प्लेटफॉर्म के माध्यम से वे नागपुर और आसपास के क्षेत्रों के सामाजिक, प्रशासनिक और जनहित से जुड़े मुद्दों को प्रमुखता से उठाते हैं। वर्तमान में वे WH NEWS के मुख्य संपादक के रूप में कार्यरत हैं।

    विचारधारा और सामाजिक कार्य
    विजय खवसे को आंबेडकरवादी विचारधारा से प्रेरित माना जाता है और वे बहुजन आंदोलन तथा सामाजिक न्याय से जुड़े मुद्दों पर सक्रिय रहते हैं। उनकी पत्रकारिता का मुख्य उद्देश्य समाज में अन्याय, भ्रष्टाचार और अवैध गतिविधियों को उजागर करना तथा आम जनता की आवाज़ को मंच देना है।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए