Category: विदर्भ

  • नागपुरात ऑपरेशन थंडर अंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती सभा यशस्वी

    नागपुरात ऑपरेशन थंडर अंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती सभा यशस्वी

    नागपुरात ऑपरेशन थंडर अंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती सभा यशस्वी

    नागपूर, दि. 26 जून 2025 : नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत, 26 जून नशामुक्ती दिनानिमित्त बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, बेसा रोड, हल्दीरामजवळील शुभारंभ हॉल, मनीषनगर येथे संध्याकाळी 6 वाजता एक भव्य जनजागृती सभा आयोजित करण्यात आली.

    मुकेश काळे (सदस्य, शांतता कमिटी, नागपूर) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात समाजात वाढत्या व्यसनाधीनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी जनजागृती करण्यात आली.प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन: कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारत नंदनवार (प्रशासक, बेसा पिपळा नगरपंचायत),  भूषणकुमार उपाध्याय (निवृत्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र पोलीस), नरेंद्र हिवरे (सहाय्यक पोलीस आयुक्त), डॉ. मोसम फिरके (वरिष्ठ मानसोपचार तज्ञ), आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक  मुकुंद कवाडे उपस्थित होते.

    याशिवाय पोलीस मुख्यालयातील बँड पथकानेही कार्यक्रमात सहभाग घेतला.प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित 650 ते 700 महिला आणि पुरुष नागरिकांना ड्रग्स, गांजा, दारू यासारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. व्यसनामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर, समाजावर आणि कौटुंबिक जीवनावर होणारे विपरीत परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, कोणीही अवैधरित्या दारू, गांजा किंवा ड्रग्स विकत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले.

    कार्यक्रमाचा समारोप: संध्याकाळी 7:30 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री 8:45 वाजता शांततेत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली आणि राष्ट्रगीत गायनाने सभेची सांगता झाली.नागपूर शहर पोलीस आणि बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या या उपक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया’ या घोषवाक्याला साजेसा हा कार्यक्रम समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्यात यशस्वी ठरला.

  • जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून अमरावतीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा

    जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून अमरावतीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा

    जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून अमरावतीत स्पर्धा
    परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा
    अमरावती, दि. 26 – अमरावती जिल्ह्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत यावे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व सक्षम व प्रभावी व्हावे, या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून महत्त्वाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यूपीएससी (UPSC) आणि एमपीएससी (MPSC) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मंगळवार, दिनांक 1 जुलै रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात आले आहे.

    या कार्यक्रमात अमरावती शहरातून आयएएस (IAS) झालेले तसेच एमपीएससी (MPSC) परीक्षा उत्तीर्ण झालेले यशस्वी विद्यार्थी उपस्थित राहणार असून, या वेळी त्यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्री. येरेकर तसेच यशस्वी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उमेदवारांना त्यांच्या यशाचे रहस्य, अभ्यासाचे तंत्र आणि प्रशासकीय सेवेतील संधींविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

    जिल्हा प्रशासन अमरावतीच्या वतीने आयोजित हा उपक्रम, प्रशासकीय सेवेत रुजू होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरणार आहे. इच्छुकांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

  • नागपूरात पारधी समाजाच्या न्यायासाठी ऐतिहासिक सुनावणी: अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे कठोर आदेश

    नागपूरात पारधी समाजाच्या न्यायासाठी ऐतिहासिक सुनावणी: अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे कठोर आदेश

    नागपूरात पारधी समाजाच्या न्यायासाठी ऐतिहासिक सुनावणी: अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे कठोर आदेश

    नागपूर, दि. २५ जून २०२५: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षतेखाली आज रविभवन, नागपूर येथे पारधी समाजाच्या राज्यभरातील पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक पारधी न्याय संकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी १४ एप्रिल रोजी रविभवन येथे झालेल्या परिषदेत पारधी समाजावर जाणीवपूर्वक झालेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या ११८ प्रकरणांवर सविस्तर चर्चा झाली होती. यापैकी निवडक १५ प्रकरणांची सुनावणी २५ जून रोजी पार पडली.उर्वरित प्रकरणाची सुनावणी गुरुवार दिनांक २६ जून रोजी होणार आहे.

    या सुनावणीदरम्यान, अनुसूचित जाती-जमाती आयोगाने पारधी समाजावर अन्याय करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, सर्व प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी नागपूर आयुक्त आयुशी सिंह, उपायुक्त दिगंबर चव्हाण,नागपूर एकात्मिक प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर,यांनी सुनावणी कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच ऐतिहासिक पारधी न्याय संकल्प परिषदेत राज्यभरातील संबंधित जिल्ह्यातील उप जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, वन अधिकारी, महसूल अधिकारी, तहसीलदार आणि ठाणेदार आदींची उपस्थित होती.

    आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पारधी समाजाच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी या सुनावणीचे आयोजन केले. त्यांच्या या पुढाकाराचे आदिवासी सेवक बबन गोरामन, प्रदेश युवा अध्यक्ष आतिश पवार, अनिल पवार, राहुल राजपूत, शिवसाजन राजपूत,निकेश माळी यांनी आभार मानले. तसेच,

    पारधी समाजावर जाणीवपूर्वक अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना शोकॉज नोटीस बजावण्याचे आदेश आयोगाने दिले असून, यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले.ही सुनावणी पारधी समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली असून, समाजातील वंचित घटकांच्या हक्कांसाठी शासन आणि प्रशासन कटिबद्ध असल्याचे यातून दिसून आले.

  • वाडी पुलिस की बड़ी कार्रवाई : कुख्यात बदमाश सुशील उर्फ झिग्या कांबळे पर MPDA के तहत मामला दर्ज

    वाडी पुलिस की बड़ी कार्रवाई : कुख्यात बदमाश सुशील उर्फ झिग्या कांबळे पर MPDA के तहत मामला दर्ज

    वाडी पुलिस की बड़ी कार्रवाई : कुख्यात बदमाश सुशील उर्फ झिग्या कांबळे पर MPDA के तहत मामला दर्ज

    नागपुर (वाडी) शहर में दहशत का पर्याय बन चुके कुख्यात बदमाश सुशील उर्फ झिग्या विजय कांबळे (26) के खिलाफ MPDA (महाराष्ट्र झोंडपट्टी दादा हातभट्टी वाले औषधी गुन्हेगार प्रतिबंधक अधिनियम) के तहत वाडी पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। आरोपी नागपुर के वाडी परिसर का निवासी है और उसके खिलाफ 14 गंभीर आपराधिक मामले पहले से दर्ज हैं।

    वाडी पुलिस थाने के वरिष्ठ निरीक्षक राजेश तटकरे द्वारा प्रस्ताव तैयार कर सीपी के आदेश पर मंजूरी दी गई, जिसके बाद MPDA के अंतर्गत कार्रवाई की गई। आरोपी पर हत्या का प्रयास, हथियार रखना, जबरन वसूली, चोरी, अश्लील गालीगलौज, खंडणी जैसे गंभीर आरोप हैं। नाबालिग अवस्था से ही अपराध की दुनिया में सक्रिय झिग्या क्षेत्र में अपनी दहशत से जाना जाता है।

    जेल भेजा गया आरोपी
    पुलिस की निगरानी टीम ने झिग्या को गिरफ्तार कर  नागपुर सेंट्रल जेल भेजा. अब उसे संभाजीनगर जेल भेजा जायेगा। बताया गया कि क्षेत्र में पहले भी उस पर प्रतिबंधात्मक कार्रवाई की गई थी, लेकिन बावजूद इसके वह अपराधों में लिप्त रहा। इसलिए अब उस पर MPDA लगाना आवश्यक हो गया था।
    MPDA के रडार पर कई और असामाजिक तत्व
    पुलिस के अनुसार, झिग्या पर पहले भी कई व्यापारियों से जबरन वसूली करने के आरोप हैं। पुलिस में कोई शिकायत न हो इसके लिए वह दहशत फैलाता था। अब MPDA की कार्रवाई से क्षेत्र में कानून का भय लौटेगा।

    इस कार्रवाई में वाडी पुलीस स्टेशन के सर्वेलन्स पथक केपीएसआई अमित बंडगर प्रकाश काटकर रोशन फुकट, संजय बरेलेऔर योगेश गुप्ता ने वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में अहम भूमिका निभाई।

    वरिष्ठों का मार्गदर्शन यह कार्रवाई डीसीपी लोहीत मतानी,एसीपी सतीश गुरव तथा पीआई राजेश तटकरे के मार्गदर्शन में की गई। पुलिस ने यह भी चेतावनी दी है कि अगर क्षेत्र में तडीपार किए गए अपराधी वापस लौटकर पुनः दहशत फैलाते हैं, तो उन पर भी MPDA के तहत कड़ी कार्रवाई की जाएगी।
    MPDA के तहत की गई यह कार्रवाई कानून व्यवस्था को बनाए रखने की दिशा में महत्वपूर्ण कदम है। पुलिस की तत्परता और दृढ़ निश्चय से क्षेत्र में शांति और सुरक्षा की भावना मजबूत होगी।

  • रमाईच्या सहकार्यामुळे बाबासाहेब यशस्वी झाले – ना.नितीन गडकरी

    रमाईच्या सहकार्यामुळे बाबासाहेब यशस्वी झाले – ना.नितीन गडकरी

     

    रमाईच्या सहकार्यामुळे बाबासाहेब यशस्वी झाले – ना.नितीन गडकरी

    नागपूर– बाबासाहेब आंबेडकरांना सावली सारखी साथ दिली. त्यांच्या कार्यात त्या खंबिरपणे पाठिशी राहिल्यात यामुळंच बाबासाहेब यशस्वी होऊ शकले असे प्रतिपादन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

    यावेळी माजी खासदार प्रा. जोंगेंद्र कवाडे, बानाईचे अध्यक्ष अरविंद गेडाम व आषुतोष शेवाळकर प्रामुख्याने उपस्थित होते. राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयाच्या वतीने आयोजित व राम शेवाळकर प्रतिष्ठान द्वारा निर्मीत रमाई या एकपात्री नाटकाच्या रौप्य महोत्सवी प्रयोग सायंटिफिक सभागृहात सादर झाला. यावेळी ते बोलत होते.

    ज्येष्ठ नाटककार प्रभाकर दुपारे लिखीत आणि शंकर शंखपाळे दिग्दर्शित या नाटकाचे सादरीकरण प्राची दाणी यांनी केले. तासभर प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या नाटकाचा प्रयोग ना. गडकरी यांनी बघितल्या नंतर त्यांच्या हस्ते कलवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या प्रयोगावर भाष्य करतांना गडकरी म्हणाले की, मोठ्या आणि कर्तुत्ववान माणसांच्या यशस्वी वाटचालीसाठी घरांतील महिलेची साथ अतिशय महत्वाची असते. ही साथ आणि सहकार्य मिळाले तर सहज यश गाठू शकतो.

    प्रभावी शब्दांकन

    यावेळी बोलतांना गडकरी यांनी प्रभाकर दुपारे यांनी या नाटकात जे शब्दांकन केले ते अतिशय प्रभावी असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी गडकरी यांच्या हस्ते लेखक प्रभाकर दुपारे, दिग्दर्शक शंकर शंखपाळे, रमाई सादर करणाऱ्या प्राची दाणी, मंजुश्री डोंगरे, चंद्रकांत सोरटे, कमल वाघधरे, प्रकाश योजना अजय कारंडे, संगीत मिलिंद रहाटगावकर, भूषण दाणी, राजू अलोणे, हेमंत डिके, यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री डोंगरे यांनी केले. व प्रास्ताविक वाचनालयाचे कार्यवाह अनील चनाखेकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्खेने प्रेक्षक उपस्थित होते. या नाटकाचे महाराष्ट्रभर ठिकठिकाणी प्रयोग झाले.

  • नानासाहेब मोखडे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

    नानासाहेब मोखडे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

    नानासाहेब मोखडे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

    हिंगोली, दि.८ (प्रतिनिधी) -एका छोट्याश्या गावातून आपल्या कार्याची सुरुवात करून शून्यातून विश्व निर्माण करणारे नाना मोखडे चे नानासाहेब झाले आणि अमरावती जिल्ह्यातीला चांदुर रेल्वे तालुक्या मधील थुगाव चे नाव रोशन करून आज समाज रत्न पुरस्काराने सन्माणीत झाले. त्यांना WH NEWS कडून अनंत शुभेच्छा.

    य जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे केंद्रनायक नानासाहेब मोखडे यांच्या शासकीय सेवेसह सामाजिक कार्याची दखल घेऊन समाजरत्न पुरस्कार-२०२५ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण पनवेल येथे एका कार्यक्रमात करण्यात आले.

    हिंगोली येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे केंद्रनायक नानासाहेब मोखडे यांनी होमगार्ड यांना शिस्तीचे धडे देत त्यांच्यात अमुलाग्रबद्दल करण्यात आला. या शासकीय कामाव्यतीरिक्त मोखडे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन दैनिक ‘लोकांकीत’ यांच्या ९ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त यंदाचा समाजरत्न पुरस्कार नानासाहेब मोखडे यांना नुकताच जाहीर झाला होता. सदर पुरस्काराचे वितरण शनिवारी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील होमगार्ड, मित्र व परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.नानासाहेब यांचे थुगांव गावांतही अभिनंदन होत आहे.

    ———-

  • गिट्टीखदान में बुकी धराया, बड़ी रकम लेकर छोड़ा गया!

    गिट्टीखदान में बुकी धराया, बड़ी रकम लेकर छोड़ा गया!

    गिट्टीखदान में बुकी धराया, बड़ी रकम लेकर छोड़ा गया!नागपुर WH NEWS क्राईम ब्युरो : शहर के गिट्टीखदान इलाके में उस समय सनसनी फैल गई जब खबर आई कि डिबी स्कॉट ने व्यक्ति ने एक बुकी को रविवार को पकड़ा और बडी रक्कम लेकर छोड दिया। सूत्रों के अनुसार, यह कार्रवाई तब हुई जब स्कॉट को बुकी के अवैध गतिविधियों में शामिल होने की सूचना मिली।

    बताया जा रहा है कि पकड़े गए बुकी वाडी क्षेत्र का निवासी है। हालांकि, उसे पकड़ने के बाद पुलिस को सौंपने के बजाय, स्कॉट द्वारा कथित तौर पर उससे बड़ी रकम लेकर छोड़ दिया गया। इस घटना ने इलाके में कई सवाल खड़े कर दिए हैं।
    फिलहाल, यह स्पष्ट नहीं है कि स्कॉट ने बुकी को क्यों पकड़ा और फिर क्यों छोड़ दिया। इस मामले पर पुलिस की ओर से अभी तक कोई आधिकारिक बयान नहीं आया है। इस घटना की निष्पक्ष जांच की मांग कर रहे हैं।

    कुछ दिन पहले अवैध सट्टेबाजी के गोरखधंधे और उसमें कथित संलिप्त लोगों पर कारवाई कर धंदे बंद किए गये.सवाल उठाती है।बुकी को छोडने वाली घटना नागपुर पुलिस की कार्यशैली पर भी सवाल उठाती है। एक तरफ जहां आम नागरिक छोटी-मोटी शिकायतों के लिए भी थानों के चक्कर काटते हैं, वहीं इस तरह के गंभीर मामले में पुलिस निरीक्षक का अनभिज्ञता जताना आश्चर्यजनक है।

    अब यह देखना दिलचस्प होगा कि इस मामले में आगे क्या मोड़ आता है और क्या पुलिस इस घटना की सच्चाई तक पहुंच पाती है। फिलहाल, पीआई देशमाने की अनभिज्ञता ने इस पूरे प्रकरण को और भी उलझा दिया है।सीपी, डीसीपी ने इस मामले कि जांच कि तो मामला उजागर हो सकता है.

  • महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देशभरात सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित, केंद्र सरकारने घेतला निर्णय

    महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देशभरात सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित, केंद्र सरकारने घेतला निर्णय

    महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देशभरात सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित, केंद्र सरकारने घेतला निर्णय
    दिल्ली 29 मार्च – सार्वजनिक सुट्टी: या सुट्टीच्या काळात शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद राहतील, जेणेकरून लोकांना विविध कार्यक्रम, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहून बाबासाहेबांचे जीवन आणि त्यांच्या सामाजिक सुधारणांचे स्मरण करता येईल.

    १४ एप्रिल २०२५ हा दिवस भारतासाठी एक ऐतिहासिक आणि सन्माननीय प्रसंग म्हणून नोंदवला जाईल, कारण मोदी सरकारने संविधान निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात सार्वजनिक सुट्टी म्हणून हा दिवस जाहीर केला आहे. हा निर्णय भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन मंत्रालय (कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग) द्वारे जारी केलेल्या अधिकृत निवेदनाअंतर्गत घेण्यात आला आहे, जो २७ मार्च २०२५ रोजी नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली येथून जारी करण्यात आला होता.

    सर्व केंद्र सरकारी कार्यालयांना सुट्टी लागू असेल.
    डॉ. बी. आर. आंबेडकर, ज्यांना प्रेमाने बाबासाहेब म्हटले जाते, त्यांनी भारतीय संविधानाला आकार दिला आणि सामाजिक समानता आणि दलित आणि वंचितांच्या उन्नतीसाठी अथक संघर्ष केला. १४ एप्रिल रोजी साजरी होणारी त्यांची जयंती ही केवळ त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्याचाच नाही तर त्यांच्या कल्पना आत्मसात करण्याचा आणि समावेशक समाजाच्या दिशेने पावले उचलण्याचा एक प्रसंग आहे. या वर्षी, १४ एप्रिल हा सोमवार असल्याने, देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये ही सुट्टी लागू असेल.

    या ठिकाणी सुट्टी असेल
    अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे की हा निर्णय सर्व मंत्रालये आणि विभागांना कळवण्यात यावा, ज्यामध्ये यूपीएससी, सीव्हीसी, राष्ट्रीय अनुसूचित जाती/जमाती आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, केंद्रीय माहिती आयोग आणि इतर महत्त्वाच्या संस्थांचा समावेश आहे. यासोबतच, सार्वजनिक तक्रार निवारण आणि पेन्शन मंत्रालयाशी संबंधित सर्व संलग्न आणि अधीनस्थ कार्यालये, स्वायत्त संस्था आणि युनिट्सनाही ही सुट्टी पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सुट्टीची घोषणा पीआयबी, शास्त्री भवन आणि डीओपीटीच्या वेबसाइटवर व्यापक प्रसिद्धीसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

    या सुट्टीच्या काळात शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद राहतील, ज्यामुळे लोकांना विविध कार्यक्रम, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहून बाबासाहेबांचे जीवन आणि त्यांच्या सामाजिक सुधारणांचे स्मरण करता येईल. ही सुट्टी केवळ सुट्टीचा दिवस नाही तर समाजात जागरूकता, समानता आणि एकता वाढवणारा एक प्रसंग आहे. मोदी सरकारचे हे पाऊल डॉ. आंबेडकरांबद्दलचा गाढ आदर आणि त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याची वचनबद्धता दर्शवते, जेणेकरून देश त्यांची स्वप्ने साकार करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकू शकेल.

  • वाडी की मुख्याधिकारी धाबर्डे पर मौदा नप का बोझ! सरकार के पास अधिकारीयों की कमी, दो दो नप का कार्य होने से नही हो पाते नागरिको के काम

    वाडी की मुख्याधिकारी धाबर्डे पर मौदा नप का बोझ! सरकार के पास अधिकारीयों की कमी, दो दो नप का कार्य होने से नही हो पाते नागरिको के काम

    वाडी की मुख्याधिकारी धाबर्डे पर मौदा नप का बोझ!
    सरकार के पास अधिकारीयों की कमी, दो दो नप का कार्य होने से नही हो पाते नागरिको के काम

    वाडी नागपूर WH NEWS – वाडी नगर परिषद निर्माण होकर 10साल हुए लेकीन पाच साल से चुनाव नही होने से प्रशासन ही काम देख रहा हैं. मुख्यधिकारी विजय देशमुख के बाद कामठी नप के मुख्याधिकारी संदीप बोरकर को वाडी नगर परिषद का प्रभार सौंपा, छह महिने कार्यभार संभालने के बाद अब कृचा धाबर्डे को वाडी नप का चार्ज दिया गया लेकिन अब जानकारी मिली की धाबर्डे मॅडम को मौदा का प्रभारी चार्ज दिया गया.

    सरकार के पास अधिकारीयों की कमी के चलते एक अधिकारी को दो दो नगर परिषद का कार्य देने से नागरिकोको कामो पर असर होंगा.
    वाडी नगर परिषद का क्षेत्र बडा हैं ऐसे में नागरिको के सुविधा के लिए नियमित मुख्याधिकारी का होना आवश्यक हैं.
    लेकिन धाबर्डे मॅडम को फिर मौदा का चार्ज देने से अब दोनो नगर परिषद का बोझ हैं. ऐसे में नागरिको के समस्या पर ध्यान देना मुशकील होंगा.
    वाडी से मौदा करीबन 45किलोमीटर का अंतर हैं कामकाज के 6दिन में 3-3दिन भी वाडी, मौदा नप का काम देखा तो भी नागरिकोको की समस्या हल होने के आसार दिखाई नही दे रहा हैं.

    कामठी, कन्हान के मुख्याधिकारी क्यों नही दिया?
    मौदा को लागकर कामठी कन्हान नगर परिषद हैं. ऐसे में पास में पडनेवाले मौदा नप का प्रभार कामठी कन्हान के मुख्याधिकारी को देना था लेकिन प्रशासन ने दिया नही.

    सरकार मुख्यधिकारियो को करें नियुक्त
    सरकार के पास नगर परिषद मुख्याधिकारीयो की कमी होने के कारण एक अधिकारी के पास दो दो नप की जिम्मेदारी हैं. अधिकारीयों को भी परेशानी का सामना करना पडता हैं. नागरिको की समस्या हल नही होती. ऐसे में सरकार ने अधिकारीयों का चयन करेन आवश्यक हैं.

  • हैबिटेट स्टूडियो में तोड़फोड़, 11 शिवसैनिक गिरफ्तार

    हैबिटेट स्टूडियो में तोड़फोड़, 11 शिवसैनिक गिरफ्तार

    -डिप्टी सीएम शिंदे पर की थी टिप्पणी
    मुंबई.
    कॉमेडियन कुणाल कामरा ने अपने शो में महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे का नाम लिए बिना उन्हें ‘गद्दार’ कहा और आपत्तिजनक टिप्पणी की। इसका वीडियो सामने आने के बाद शिवसैनिक भड़क गए और मुंबई स्थित हैबिटेट स्टूडियो में तोड़फोड़ कर दी, जहां विवादित शो की शूटिंग हुई थी। इस मामले में अब मुंबई पुलिस ने शिवसेना नेता समेत 11 कार्यकर्ताओं को गिरफ्तार कर लिया है।
    अधिकारियों ने बताया
    अधिकारियों ने बताया कि राहुल कनाल और 19 अन्य के खिलाफ बीती रात हैबिटेट स्टैंडअप कॉमेडी सेट पर तोड़फोड़ करने के आरोप में खार पुलिस स्टेशन में एफआईआर दर्ज की गई है। उनके खिलाफ भारतीय न्याय संहिता (बीएनएस) और महाराष्ट्र पुलिस अधिनियम की विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है और आगे की कार्रवाई जारी है।
    पिक्चर अभी बाकी है
    तोड़फोड़ को लेकर अपने खिलाफ दर्ज एफआईआर पर शिवसेना युवा सेना (शिंदे गुट) के महासचिव राहुल कनाल ने कहा, “यह कानून को हाथ में लेने की बात नहीं है। यह पूरी तरह से आपके आत्मसम्मान की बात है। जब बात बुजुर्गों या देश के सम्मानित नागरिकों की आती है… जब आपके बुजुर्गों को निशाना बनाया जाता है, तो आप उस मानसिकता के किसी व्यक्ति को निशाना बनाएंगे… इससे संदेश (कुणाल कामरा के लिए) स्पष्ट है कि ‘अभी तो यह ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है।’ जब भी आप मुंबई में होंगे, आपको शिवसेना स्टाइल में अच्छा सबक सिखाया जाएगा।”
    किसी को भी अपमानित करने का अधिकार नहीं- मंत्री
    वहीँ, कॉमेडियन कुणाल कामरा विवाद पर महाराष्ट्र सरकार के गृह (शहरी) मंत्री योगेश कदम ने कहा कि संविधान ने अभिव्यक्ति की स्वतंत्रता प्रदान की है। लेकिन संवैधानिक पदों पर बैठे लोगों का अपमान करने का अधिकार नहीं दिया गया है। उन्होंने शिवसैनिकों के तोड़फोड़ पर कहा, “जो भी कार्रवाई जरुरी होगी वह की जाएगी। बता दें कि वायरल वीडियो में कामरा ने सत्तारूढ़ महायुति में शामिल तीनों दलों- बीजेपी, शिवसेना और एनसीपी का मजाक उड़ाया।
    संजय राउत ने सरकार को घेरा
    कॉमेडियन कुणाल कामरा के खिलाफ कार्रवाई पर शिवसेना (यूबीटी) सांसद संजय राउत ने प्रतिक्रिया देते हुए महाराष्ट्र सरकार पर निशाना साधा है। राउत ने कहा, कुणाल कामरा को मैं पहले से जानता हूं। उसने हम पर भी इसी प्रकार से पहले टिप्पणी की है। उन्होंने अगर व्यक्तिगत टिप्पणी नहीं की है, तो कार्रवाई की जरुरत नहीं है। यही लोकतंत्र की खूबसूरती है, लेकिन कामरा का ऑफिस और स्टूडियो तोड़ दिया गया। यह गुंडागर्दी है।