हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

आजही महाराष्ट्र विकसीत झाला नाही…गड़चिरोलीचे दृश्य बघून राज्याची मान खाली ..!मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे..! विजय वडेट्टीवार ने ट्वीट करीत संताप व्यक्त केला

spot_img

🔴 LIVE TV 🔴

आजही महाराष्ट्र विकसीत झाला नाही…गड़चिरोलीचे दृश्य बघून राज्याची मान खाली ..!मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे!
विजय वडेट्टीवार ने ट्वीट करीत संताप व्यक्त केला
गडचिरोली – ; महाराष्ट्र देशात प्रगत् राज्य म्हणून ओळखल्या जाते,मात्र आजही राज्यात दुर्गम भागात विकास पोहचला नाही याचे ताजे चित्र गडचिरोली जिल्ह्यात बघाव्यास मिळाले,गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   आहे.असेच का पालकत्व ?एकीकडे योजनावार पैश्याचा पाऊस बरसत असतांना दूसरी कड़े गडचिरोली जिल्ह्यात ऐका परिवारला आपल्या दोन मुलांचा मृत्यु देह खांद्यावर घेवून जावे लागत आहे.किती मोठे दुर्दैव आहे महाराष्ट्राचे .

विजय वडेट्टीवार ने ट्वीट..!
दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे.

आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला.

रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आईवडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत १५ किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले.

गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात.

दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे.

 

spot_img
spot_img