हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

विदर्भातील नागरिकांच्या सोयीसाठी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नवीन कार्यालय

spot_img

विदर्भातील नागरिकांच्या सोयीसाठी नागपूरमध्ये

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नवीन कार्यालय

            मुंबईदि. १० :– उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे नवीन नागपूर विभागीय कार्यालय विजयगड बंगलानागपूर जिल्हा परिषदेसमोररविभवनसिव्हिल लाइन्सनागपूर ४४००१’ येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. सचिन यादव हे उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारीउपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा नागपूर कार्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

Advertisements

            नागपूरअमरावती विभागातील नागरिकांचीसामाजिक संस्थासंघटनांची कामे स्थानिक स्तरावरच मार्गी लागावीतमुंबईपर्यंत येण्याचे त्यांचे कष्ट थांबावेत या उद्देशानेश्री. पवार यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्र्यांचे विभागीय कार्यालय सुरु केले आहे. नागपूरमधील नागरिकांच्या अडीअडचणीसमस्याप्रश्न सोडवण्याबरोबरचमंत्रालयाशी संबंधित त्यांची कामे तसेच कामांचा पाठपुरावा उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूर विभागीय कार्यालयामार्फत केला जाणार आहे.

विदर्भातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांच्याशी संबंधित कामांसाठी नागपूर विभागीय कार्यालयात किंवा उपमुख्यमंत्र्यांचे (वित्त व नियोजन) विशेष कार्य अधिकारी सचिन यादव यांच्याशी मोबाईल क्रमांक ९४२१२०९१३६ यावर संपर्क साधावाअसे आवाहन उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.