हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

वैभव रायबोले यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या अमरावती शहर सोशल मीडिया प्रमुखपदी निवड

spot_img

वैभव रायबोले यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या अमरावती शहर सोशल मीडिया प्रमुखपदी निवड
अमरावती – शहरातील राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील युवा नेतृत्व वैभव रायबोले यांची अमरावती शहराच्या सोशल मीडिया प्रमुख पदी वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती शहरात व जिल्ह्यात बळकट करण्यासाठी वैभव रायबोले यांची निवड करण्यात आलेली आहे.

यावेळी अमरावती शहरातले संपूर्ण सामाजिक व वंचित बहुजन युवा आघाडी कार्यकारणी उपस्थित होती वैभव रायबोले यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये सामील होण्याचे आवाहन सुद्धा महानगर अध्यक्ष सुरेश भाऊ तायडे यांनी केले आहे