हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

रुद्रानी खेडकर हिचे सुयश…योगाभ्यासाचे उत्कृष्ट प्रदर्शन!

spot_img

रुद्रानी खेडकर हिचे सुयश…योगाभ्यासाचे उत्कृष्ट प्रदर्शन!

नागपूर : 25 ऑगस्ट रोजी इंटर स्कूल योगा कॉम्पिटिशन जवाहर विद्यालय नंदनवन येथे आयोजित केलेल्या 5वी ओपन योगा कॉम्पिटिशन मध्ये रुद्रांनी दिपक खेडकर हिने योगाभ्यासाचे उत्कृष्ट प्रदर्शन केल्यामुळे दुसरे बक्षिस म्हणजे सिल्वर मेडल प्राप्त झाले. तिचे पप्पा, मम्मी, आई, दादा आणि उच्च स्तरावरून तिचे अभिनंदन व कौतुक केलं जात आहे.

तिचे वडील दिपक खेडकर यांनी सर्वांचे आभार मानले. टीचर्स डे ज्या दिवशीच सर्टिफिकेट आणि मेडल प्राप्त झाले. एबीसी कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूल योगा टीचर अँड प्रिन्सिपल्स अँड ऑल टीचर्स यांना धन्यवाद दिले.

Advertisements