हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

योग ध्यान केला तर मानसिक बीमारी पासून मिळणार मुक्ति…आझादी कर 75 वा अमृत महोत्सव …योगा महोत्सव 31 मार्च 1 अप्रैल को  -पत्रकारांना दिले योग चे प्रक्षिक्षण

spot_img

योग ध्यान केला तर मानसिक बीमारी पासून मिळणार मुक्ति…आझादी कर 75 वा अमृत महोत्सव …योगा महोत्सव 31 मार्च 1 अप्रैल को 
-पत्रकारांना दिले योग चे प्रक्षिक्षण

टिळक पत्रकार भवन नागपुर – योगा ध्यान केला तर मानसिक बीमारी पासून मुक्ति मिळण्या करिता योग महोत्सवाचे आयोजन 31 मार्च व 1 फेब्रुवरी ला के.डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग , नंदनवन नागपूर येथे आयोजीत होत असल्याची माहिती आयोजकांनी बुधवारी टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली.

संस्कृती मंत्रालय , भारत सरकार कडुन ” आझादी कर 75 वा अमृत महोत्सव निमिताने देशात सर्वत्र श्री राम चंद्र मिशन हार्टफूलनेस इन्स्टिटयूट या सहयोगाने ” हर दिल ध्यान हर दिन ध्यान हा उपक्रम सुरु साठी ध्यान सत्र ( Meditation ) व योगा कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहे . या उपक्रमांतर्गत हार्टफूलनेस इन्स्टिटयूट कडून सर्वसामान्य जनतेच्या मानसिक स्वास्थ्या केलेला आहे .

Advertisements

त्या अनुषंगाने , नागपूर हार्टफूलनेस मेडीटेशन सेन्टर कडून के.डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग , नंदनवन नागपूर याचे सहकार्याने कॉलेज च्या मैदानावर 3- दिवसीय ” योग महोत्सव कार्यक्रम दिनांक 31 मार्च -01 एप्रिल 02 एप्रिल 2023 रोजी वेळ सकाळी 5 ते 7.30 करण्यात आलेला आहे . या ध्यान पद्धती बाबतचे सत्र तज्ञ प्रशिक्षकाकडून घेण्यात येणार आहे .

या कार्यक्रमात अंदाजे 2000 युवा – वायव सर्वसाधारण जनता 3- दिवसीय कार्यक्रमात ध्यान , प्राणायाम , मुद्रा , आसन व इतर यो सहभागी होणार आहे . सदरचा कार्यक्रम हा निःशुल्क आहे . 31 मार्च , सकाळी 7 वाजता , डॉ विकास महात्मे या योग महोत्सवाचे उद्घाटन करणार आहे . तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त युवा विद्यार्थी व जनता यानी सहभागी होऊन हार्टफूल ध्यान पद्धती व योगाचा लाभ घ्यावा ,
असे आवाहन व नम्र विनंती श्री संजीव शर्मा , झोनल को – ऑर्डिनेटर , नागपूर हार्टफूलनेस मेडीटेशन यानी केलेली आहे . संपर्क : M संजीव शर्मा , झोनल कोऑर्डिनेटर , हार्टफूलनेस इन्स्टिटयूट , नागपूर 7507684121 Dr श्रीकांत , सेन्टर कोऑर्डिनेटर , हार्टफूलनेस इन्स्टिटयूट , नागपूर 8945975548 शालीनी कुटेमाटे , प्रशिक्षक , हार्टफूलनेस इन्स्टिटयूट , नागपूर 8793916724 .