हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेताजी सुभाषचंद्र बोस, – बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

spot_img

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेताजी सुभाषचंद्र बोस,

– बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 मुंबई, दि. २३ : महान स्वातंत्र्यसेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अभिवादन केले.

Advertisements

            वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नेताजी बोस तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रतापराव जाधव, आमदार महेश शिंदे, आमदार संजय रायमुलकर आदी मान्यवरांनीही नेताजी बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.