महविकास आघाडी सभा”लाबाडाचे निमंत्रण”:-कृष्णा खोपडे
नागपूर WH न्यूज़ : महाविकास आघाडीची होणारी सभा वादाचा भोवऱ्यात असून क्रीडा क्षेत्राचा माध्यमातून ज्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होणारं आहे त्यावर काँग्रेस ने प्रश्ननचिन्ह उभे केले आहे.उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात या महाराष्ट्राला 25 वर्ष मागे ढकल्याचे काम झाले आहे.
कांग्रेस आणि राष्ट्रवादीचा नेत्यांनी राज्याला लुटण्याचे काम केलें असून एक ही प्रोजेक्ट एक ही काम या आघाडीच्या माध्यमातून न राज्यात न नागपुरात झाले. हे सर्व नेते खोटे बोलून रेटून बोलणें खोट्यांचे पुलींदा आहे.महणून या आघाडीचा सभा लबाडाचे निमंत्रण दिसून येत आहे.
सद्भभावना नगर
दर्शन कॉलोनीचे मैदानं क्रीडा क्षेत्रा साठी असून हजारो नागरिक याचा लाभ घेत आहे.कांग्रेस ने या मुलांचे भविष्यावर प्रशन चिन्ह निर्माण केला असून क्रीडा प्रेमी एव या भागातील नागरिकांनी मैदानाचे सत्यानाश होऊ नये म्हणून आंदोलनाची सुरुवात केली आहे आज मंगळवार पासून मैदानं बचाव हनुमान चालीसा त्या भागाच्या नागरिकांनी आयोजित केले असून यात सर्वांनी सहभागी व्हावे असी माहिती भाजपा प्रवक्ता चंदन गोस्वामी यांनी दिली.