हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

भाऊ रक्षा बंधन दिनानिमित्त गरजू महिलांना साडी वाटप

spot_img

भाऊ रक्षा बंधन दिनानिमित्त गरजू महिलांना साडी वाटप
नागपूर – ज्यांना भाऊ आहे त्यांना तर रक्षाबंधनात भेट मिळत असते पंरतू भाऊ असून सुद्धा बहिणीला भेटवस्तू तर सोडाच साधी साथ देवू शकत नाही अशा महिलांना आंबेडकरी विचार मोर्चा प्रणित आंबेडकरी महिला मोर्चाच्या वतीने आज भाऊ बंधन दिवस म्हणून गरजू महिलांना म्हाडाचे लेखा परिक्षण अधिकारी जयदेव चिवंडे यांच्या हस्ते महिलांना साडी वाटप करण्यात आले.

या प्रसंगी आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, ओबीसी नेते राजू पांजरे, जेष्ठ पत्रकार ज्योती त्रिवेद्धी रंजना कांबळे, मुस्लिम मोर्चा चे रुबीना खान, संगिता वासनीक, लता पाटील, प्रकाश कांबळे, प्रविण आवळे, हंसराज उरकुडे, पत्रकार राहूल वर्मा उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मा बौद्ध बागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विराग वासनीक यांनी केले या प्रसंगी बागडे सरांनी सांगितले महिलांना स्वयंरोजगार करण्यासाठी आंबेडकरी विचार मोर्चा ने मार्गदर्शन शिबिर दर महिन्याला आयोजित करण्यात आले आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
कार्यक्रमात सोनीया बावने, मनिषा बांगरे, वंदना शेवतकर आणि मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते