भविष्याच्या शुद्ध हवा व पाण्या साठी वृक्षरोपण करा -जोत्सना नितनवरे सरपंच….■शिवनेरी हिल्स लावा येथे वृक्षारोपन
नागपुर /लावा – शुद्ध हवा आणि पाणी जीवना करिता अत्यंत आवश्यक आहे.या शिवाय मनुष्य जगूच शकत् नाही.जर भविष्यात शुद्ध हवा व पानी हवे असेल तर आताच प्रत्येक व्यक्तिने रुक्षरोपन करने अत्यंत गरजेचे असल्याचे मत शिवनेरी हिल्स येथे रुक्षरोपन करते वेळी लावा येथील सरपंच जोत्सना सुजीत नितनवरे यांनी व्यक्त केले.
लावा ग्रामपंचायत व शिवनेरी हिल्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिवनेरी हिल्स मैदानावर औषधी व फळ प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपन लावा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. जोत्सनाताई नितनवरे यांच्या अध्यक्षते खाली पार पडला. सरपंच मॅडम यांनी वृक्ष लागवड केली व जनतेला झाडे जगवीन्या करीता आपण सुद्धा लक्ष घ्यावे असे आव्हाहन केले गावाचा विकास करतानी पर्यावरणाकडे सुद्धा लक्ष दिले .
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सुजीतभाऊ नितनवरे , , ग्राम पंचायत वार्ड नं. ५चे सदस्य धनवंती भिवनकर, कपील खडसे, आकाश पवार , शिवपाल भिवनकर ,दुबे काका हे प्रमुख पाहूने होते कार्यक्रमाचे संचालन पंकज मानेकर , प्रास्थाविक देवेंद्र तरोने तर आभार प्रदर्शन रामेश्वर चिल्हाटे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश ठाकरे, कमलेश शुक्ला, गणेश ठाकरे मारोती सालोडे, अनिल ठाकरे, कैलास तायडे, राजेश चौबे, अमर लवाडे, बुधराम देशमुख , तसेच महिला शिवकुमार दुबे, व ग्रामपंचायत सर्व कर्मचारी यांनी कार्य केले