हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

बाजार समितित ओबीसी ला नेतृत्व एससी ला डावलले..! भाऊ एससी चे मत चलतात नेतृव नाही ? बाजार समिति वर सभापति जगदीश आरेकर तर उपसभापति रवि देशमुख़ यांची निवड

spot_img

बाजार समितित ओबीसी ला नेतृत्व एससी ला डावलले..!
भाऊ एससी चे मत चलतात नेतृव नाही ?
बाजार समिति वर सभापति जगदीश आरेकर तर उपसभापति रवि देशमुख़ यांची निवड
चांदूर रेल्वे  WH न्यूज़ ब्युरो -चांदूर रेल्वे कृषि उत्पन्न बाजार समिति च्या निवडणुकीत पुन्हा कांग्रेस ने आपला कब्जा करीत झेंडा लावला.माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या गुरुवारी सभापति उपसभापति यांची निवड करण्यात आली त्यात सभापति पदी जगदीश आरेकर तर उपसभापति रवि देशमुख़ यांची निवड करण्यात आली.

विशेष म्हणजे गेली कित्येक वर्षा पासून बाजार समिती मध्ये एससी ला सभापति किंवा उपसभापति चा मान देण्यात आला नाही.वीरेंद्र जगताप यांना एससी चे मते चलतात मात्र नेतृत्व चालत नाही हेच दिसुन आले.या वेळेस निदान उपसभापति पद मिळेल असी चर्चा होती मात्र बाजार समिति ची स्थापना झाली तेव्हा पासून एससी ला नेतृव दिले नसल्याने या वेळी समाजात कमालिचा नाराजिचा सुर दिसून आला.

याचा परिणाम मात्र येणाऱ्या निवडणुकीत होणार असल्याचे बोलल्या जात आहे.जगताप हे एकाच समुदाय ला नेतृत्व देतात मत मात्र एस सी चे घेतात असाच आरोप होत आहे.
आरेकर यांनी काही वर्षा नंतर बाजार समिति मध्ये प्रवेश केला व सभापति झाले,रवि देशमुख़ 3 वेळा बाजार समिति मध्ये निवडून आले व उपसभाति झाले.

Advertisements

वीरेंद्र जगताप हे नेहमीच एससी ला डावलत असल्याचे मत काही आंबेडकरवादी नेत्यांनी व्यक्त केले.याचाच परिणाम त्यांना 2019 च्या निवडणुकीत भोगवा लागला आता येणाऱ्या जीप,पस व विधानसभा निवडणुकीत सुद्धा चित्र बदलले असेल असे बोलल्या जात आहे.