डॉ.विनोद विठ्ठलराव थूल यांचे निधन
नागपुर– आंबेडकरी चळवळीत नेहमीच अग्रेसर असलेले महाराष्ट्र राज्य दलित मित्र पुरस्काराने सन्मानित बु.विठ्ठलराव दयालराव थूल यांचे ज्येष्ठ चिरंजीव, बुद्धवासी डॉ. विनोद विठ्ठलराव थूल यांचे आकस्मिक मृत्यु झाला.ते सेवा निवृत्त अधिकारी होते. रविवारी 29 ऑक्ट 2023 रोजी पहाटे त्यांनी अखेचा स्वास घेतला. मृत्यू समई त पश्चात त्यांची पत्नी 2 मुले सुना व 1 मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे . आज फ्रेंड्स कॉलनी च्या स्मशान घाटावर त्यांच्यावर अंत संस्कार करण्यात आले…