खासदार श्री कृपाल तूमाने यांच्या हस्ते patne’s हॉटेल romil अँड lawn चे उद्घाटन
नागपुर – कळमेश्वर रोड fetry येथे करण्यात आले या उदघाटन प्रसंगी राजे मुधोजी भोसले. राणी यशोधरा भोसले. प्रमुखं अथिती मुन्नाजी महाजन nit चे विस्वस्त संदीप इतकेलावर. प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच fetry ग्रामपंचायत सरपंच सौ धनश्री मुकेश ढोमने. लावा ग्रामपंचायत सरपंच ज्योती सुजित नितनवरे. येरला ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रमोद गमे.khadgao ग्रामपंचायत सदस्य देवराव कडू.dawalameti ग्रामपंचायत चे संजय कफनीचोर . सावरमेंदाचे सरपंच. तसेच सुशील झाम. राजेश ओहरी.C A सचिन jajodiya. विमल केजरीवाल. विनोद mohitkar. सीमा विशाल पाटणे. मयुरी निशांत पाटणे. नेहा प्रणय पाटणे संजय सेलुकर नंदू कण्हेर. हिंगणा नगर पंचायत चे नगर सेवक विष्णू कोल्हे. राजू कोल्हे.relience चे व्यकंतेश मुक्कु संजय आणासाने प्रमोद तारेकर. अमोल कुरडकर. आशिष गणोरकर. प्रशांत इखार. विवेक पारकर. विशाल भोसले भीष्म दास भाटिया उपस्थित होते.. हॉटेल रॉमिल मध्ये सध्या 4ac सूट 20000sft marriage lawn.chya sobat च 200 लोकांची resturant मधे व्यवस्था केलेली आहे. लहान मुला करिता childran पार्क. स्विमिंग पुल. ची arrangment केलेली आहे. लग्न आणी इतर कार्यक्रमासाठी स्वस्तात पॅकेज चि व्यवस्था केलेली आहे…