हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

कृषी नगर वाशियांच्या समस्याचे आमदार विकास ठाकरे यांना निवेदन

spot_img

कृषी नगर वाशियांच्या समस्याचे आमदार विकास ठाकरे यांना निवेदन
नागपुर –  कृषि नगर दाभा येथील बऱ्याच वर्षापासून समस्या प्रलंबित आहे  समस्या वर अक्षम दुर्लक्ष होत आहे . समस्यावर समाधान मिळण्या साठी सामाजसेवक अनिल पारखी यानी आमदार विकास ठाकरे यांना निवेदन दिले.

कृषी नगर येथील रोड खूप खराब झाले आहे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.आणि गडर लाईन चे काम झाले नाही ,सांडपाणी हे लेआऊट लागूनच बाजूने वाहत असते बराच मच्छर चा त्रास नागरिकांना  होतो बऱ्याच लोकांना डेंग्यू सारख्या बिमारीचा सामना करावा लागत् आहे.अनिल पारखी यांनी समस्या घेऊन पच्छिंम विधानसभा मतदार संघाचे तडफदार लोकप्रिय आमदार विकास ठाकरे यांच्या दरबारी घेऊन गेले.व समस्या त्मविगत केल्या.

ठाकरे यांनी समस्या लवकरात लवकर मार्गी लावू. असे आश्वासन दिले. कृषि नगर च्या समस्याकडे जातीने लक्ष देऊन कृषि नगर वाशियांच्या समस्या दूर करू,कृषि नगर दाभा वाशिया च्या मुख्य प्रलंबित समस्या मार्गी लागणार असल्याचे ही सांगितले. यावेळी संजय सोलव,अनिल पारखी व कृषि नगरवाशी उपस्थित होते.

Advertisements