कपिल नगर युवक मंडल तर्फे तथागत गौतम बुद्ध जयंती प्रीत्यर्थ थायलंड आणि भारतीय बौद्ध भिक्षू संघाची चारिका चे आयोजन
नागपुर – आज रविवार दिनांक 07-05-2023 रोजी कपिल नगर युवक मंडल तर्फे तथागत गौतम बुद्ध जयंती प्रीत्यर्थ थायलंड आणि भारतीय बौद्ध भिक्षू संघाची चारिका चे आयोजन केल्या गेले होते, या मध्ये 110 बौद्ध भिक्षू संघाची उपस्थिती होती, कपिल नगर परिसरात ही एतिहासिक घटना प्रथमच घडली आणि या भिक्षू संघाच्या चरिका ला सर्व बौद्ध उपासक आणि उपसिकांनी मोठ्या उत्स्फूर्त पणे प्रतिसाद देऊन मोठ्या आदराने आणि सन्मानपूर्वक चारिकेचे स्वागत केले, या कार्यक्रमात इतर धर्मियांनी ही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. या चरिकेचे आयोजन कपिल नगर युवक मित्र मंडळ यांच्या अथक परिश्रमाने यशस्वीरित्या पार पडला त्यामुळे सर्वांचे अभिनंदन.
प्रामुख्याने उपस्तिथ मनोज सांगोले, देवाजी कांबळे, गुणवंत सोनटक्के, रत्नदीप गणवीर, गोपीचंद चवरे, आशितोष(टिंकु)कांबळे, जीतू उके, भागवत यादव, सतीश पाली, कमलेश चकोले, सौरभ सुखदेवे, अनिल कोटांगले, नरेश ठाकुर, श्रेयस डोंगरे, आदर्श कांबळे, रोहित मारसिंघे, सागर वाघमारे, वैभव गड़पायले, विशु बारमासे, आस्नेहल जांगले, संदेश सहारे, मयूर लाडे, रूबल सहारे, रवि सिंग, बिंदा यादव, पपु साहू, घरु यादव,अर्जुन कोलते, पिंटू गुर्देकर, रितिक नवनागे आणि समस्त कपिल नगर युवक मंडल चे कार्यकर्ता आणि कपिल नगर परिसरातील समस्त जनसमुदाय उपस्थित होते