हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

एल.आर. बाली यांचे निधन…रिपाई नेते राजन वाघमारे यांनी वाहिली श्रद्धांजलि 

spot_img

एल.आर. बाली यांचे निधन…रिपाई नेते राजन वाघमारे यांनी वाहिली श्रद्धांजलि 
दिल्ली -डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर अनुयायी भीम पत्रिकेचे मुख्य संपादक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार या पत्रिकेतुन देशभर व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवले. समता सैनिक दल या माध्यमातून आंबेडकरी बौद्ध समाजाला एकसंघ ठेवण्याचं कार्य त्यांनी केले. अमुत महोत्सव त्यांच्या नागपुरातील मंगल मंडप या ठिकाणी झाला त्या माध्यमातून खुप जवळीक आलो. त्यांचे व्याख्यान देशातील अनेक राज्यांत झाले त्यांच्या सर्पक इतका दांडगा होता की, या ही वयात ते नावाने स्पष्ट कार्यकर्ता ना ओळखायचं.

त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून डॉ आंबेडकराईट मुव्हमेंट कल्चर अँड लिटरेचर या संस्थेच्या वतीने मागील वर्षी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. परंतु त्यांच्या प्रकुती अस्वस्थ कारणाने ते नागपुरात येवु शकले नाही. संस्थेचे सचिव डॉ मच्छिंद्र चोरमारे सुमेध कांबळे व अन्य सहकारी त्यांच्या जालंधर पंजाब या ठिकाणी जाऊन एका छोट्या सभागृहात सन्मानाने त्यांना पुरस्कार देण्यात आला.
या पुरस्कारा बद्दल कुतज्ञा व्यक्त करुन संस्थेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मैं नागपूर मे जल्दी आकर कार्यकर्तावोके साथ चर्चा करूगाॅ.

आज त्याचं निधन झाले सच्चा बाबासाहेब आंबेडकर के अनुयायी एल.आर.बाली को महाराष्ट्र सदन, दिल्ली नई से भावपूर्ण श्रद्धांजली अर्पीत करता हु
॰ राजन वाघमारे
‌. नागपूर

Advertisements