AMRAVATI | अमरावतीत संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
ANC – अमरावती मध्ये अखेर संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्या नंतर अमरावती पोलिसांनी सावध प्रतिक्रिया दिली. संभाजी भिडे यांच्या विरोधात कलम 153, 505(2) त्यासोबतच आयोजक यांच्यावर सुद्धा 34 (अ) अनुसार अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे व पुढील तपास सुरू आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली आहे.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=101hp7EEb6E[/embedyt]
BYTE – विक्रम साळी, पोलीस उपायुक्त
Advertisements