वंचित बहुजन आघाडी ने बिरसा मुंडा यांना केले अभिवादन
नागपुर – प्रकुर्ती जल जंगलआणि जमीन या करिता अहो रात्र लढणारे महान स्वतंत्रता सेनानी आणि भू-तलावर अधिकार आणि जल जंगल जमीन तथा आदिवासी जनजातीय यांची अस्मिताआणि संस्कृती यांची रक्षा करण्या करिता आपले सम्पूर्ण जीवन समर्पित करणारे महान योद्धा महान क्रांतिकारी योद्धा जननायक बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त वंचित बहुजन आघाडी उत्तर नागपूर तर्फे विभागीय कार्यालय इंदोरा चौक येथे माल्या अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी विभागीय अध्यक्ष प्रवीण पाटील, महासचिव सुमित एस. चव्हाण, रुपेद्र खांडेकर सर, मदन पाटील,राजेश रामटेके,युवा नेते रोहित नागदेवते, यश नागभीडे,प्रफुल शेंडे (नाना),नायनीत गजभिये,रोहन फुलमाळी, व विभागीय महिला कार्यकर्ते रजनी सुमित चव्हाण, नलिनीताई खांडेकर महिला युवा कार्यकर्ते सुनिधी प्रवीण पाटिल, यांच्या शुभेच्छा शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते