हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

शब्बास संघ के स्वयंसेवक…बड़ा कार्य किया -मोहन भागवत….. मध्य भारतातील सर्वात मोठे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे नागपुरात थाठात उद्द्घाटन….. मोहन भागवत,नितिन गडकरी,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची उपस्थिति

spot_img

शब्बास संघ के स्वयंसेवक…बड़ा कार्य किया -मोहन भागवत..!
मध्य भारतातील सर्वात मोठे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे नागपुरात थाठात उद्द्घाटन…
मोहन भागवत,नितिन गडकरी,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची उपस्थिति
नागपुर 27 एप्रिल 23 – डॉ.आबाजी थते सेवा व अनुसंधान द्वारा संचालित नागपुरात भव्य व सुसज्ज अशी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्यात आली. मुख्य इमारतीचा उद्द्घाटन सोहळा गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आरएसएस सर संचालक मोहन भागवत यांच्या उपस्थित दीपप्रज्वलन करून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट
कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

अतिशय सुंदर अश्या वास्तु ची निर्मित नागपुरात करण्यात आली.प्रस्ताविक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.ते म्हणाले की 25 ,30 वर्ष पहले स्वप्न बघितले होते की मोठे केंसर हॉस्पिटल बनेल.टाटा ने खुप सुंदर काम केले व आज ते स्वप्न पूर्ण झाले.माझे वडील केंसर में मरण पावले.तेव्हा मि लाहन हातो तेव्हाच हा संकल्प केला व आज नागपुरात मध्य भारतातील मोठे केंसर हॉस्पिटल उभे केले.या हॉस्पिटल मध्ये गरीबांची सेवा होईल अशी आशा ही फड़णवीस यांनी व्यक्त केली.थैलेसीमिया,सिकलसेल या बीमारिच्या विषयी सुद्धा उपचार देण्यात येणार असल्याचे फड़णवीस यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगितले.

आपल्या भाषाणात केंद्रीय मंत्री म्हणाले की हे हॉस्पिटल दोन वर्षात जगातील एक नामवन्त हॉस्पिटल बनेल .शैलेशजी व देवेंद्रजी यांच्या परिवारतील व्यक्ति केंसर में मृत्यु झाल्याने त्यांच्या मनात केंसर हॉस्पिटल निर्माण करण्याचा भाव आला.देशाला केंसर मुक्त करण्याचा संकल्प गड़करीं यांनी केला.शिक्षा आरोग्य मध्ये सेवा केली पाहिजे असेही गड़करीं म्हणाले. गड़करीं यांनी आपल्या भाषाणात देवेंद्र फडणवीस यांची खुप स्तुती केली.

Advertisements

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषाणात म्हणाले की संघाचे मोठे पाठबल या हॉस्पिटल ला लाभले.आरोग्य व्यवस्था एक मोठे आव्हान आहे.केंसर मात्र फार मोठा धोका आहे.यावर मात करने आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. माझ्या आईचा मृत्यु केंसर ने झाला असल्याचे दुखः मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले.केंसर रुग्णाला मुंबईला धाव घ्यावी लागत होती मात्र आता विदर्भात केंसर हॉस्पिटल देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनातुन साकार झाले.

जागतिक दर्जाचे केंसर हॉस्पिटल नागपुर मध्ये उभे झाले.इथे भर्ती होताच निम्म आजार बरा होईल..रुग्ण सोबत येणाऱ्या लोकांची राहण्याची जेवनाची मोफत व्यवस्था केल्याची महिती मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात दिली.ठाण्यात देखिल मोठे आरोग्य मंदिर उभरण्याचे काम सुरु आहे.उत्तर प्रदेश च्या नन्तर महाराष्ट्र मध्ये केंसर से रुग्ण आहे.सवलतीच्या दराने रुग्णाचा उपचार होईल असेही शिंदे यांनी सांगितले.
गृहमंत्री अमित शाह कार्यक्रमाला उपस्थित राहु शकले नाही.त्यांनी आपला सन्देश पाठविला तो मंचावरुन वाचून दाखविला.

आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की सपना देखना उसे पूरा करना अंतर होता है,स्वप्न पूर्ण करण्यास जिद्द हवी,मनाच्या भावणेतून हे हॉस्पिटल उभे केले.शब्बास संघ के स्वयंसेवक…बड़ा कार्य किया.आबाजी तथे यांनी उभारलेल्या हॉस्पिटल मध्य उपचार घेणाऱ्या मुस्लिम बांधवाने धन्यवाद मानले..कारण त्याला कैंसर झाला होता व चांगला उपचार मिळाल्याने दन्यवाद मानले.टीम बनवून काम केले तर मोठे काम होते.तेच काम नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या टीम ने केल्याचे मत भागवत यांनी व्यक्त केले.पुढे म्हणाले कि 148 करोड़ जनते करीता आरोग्य उत्तम मिळावे त्या करिता हॉस्पिटल आवश्यक आहे.आपल्या सर्वांचे दायित्व आहे की काही गोष्ठी आपन सुद्धा केले पाहिजे.जे गरीब आहेत त्यांना निशुल्क उपचार दिला पाहिजे असेही भागवत म्हणाले. केंसर समस्या संकट आहे त्यावर घाबरून नका मात करावी लागेल हा विश्वास निर्माण होईल.कार्यक्रमाचे आयोजन सुंदर केल्या गेले.संचालक डॉ.जोगळेकर यांनी केले.

Advertisements