हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

वेलतुर महोत्सवाचे थाटात उद्घाटन विविध स्पर्धांचे आयोजन

spot_img

वेलतुर महोत्सवाचे थाटात उद्घाटन
विविध स्पर्धांचे आयोजन
कुही– फ्रेंड्स सांस्कृतिक वक्रीडा मंडळ वेलतुर तथा जी प सदस्य कवीताताई साखरवाडे यांचे संयुक्त विद्यमाने दि 22जानेवारी ते 27जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रम चे आयोजन जी प उच्च प्राथमिक शाळा वेलतुर येथे आयोजित करण्यात आले आहे.

दि 22जानेवारीला उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला याप्रसंगी कुही पंचायत समिती सभापती वंदनाताई मोटघरे,पंचायत समिती उपसभापती ईस्तारी तळेकर, जी प सदस्या कवीताताई साखरवाडे, माजी सभापती अश्विनी ताई शीवनकर, पंचायत समिती सदस्य पंकज मेश्राम, वेलतुर चे उपसरपंच प्रशांत तितरमारे, तंटामुक्ती अध्यक्ष परसराम खोब्रागडे, शा ऴा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुमीत बेले, उपाध्यक्ष रामदास लुटे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष मेश्राम, जयदेव चाचेरकर, महादेव घुघुसकर, ईंदीराबाई धार गवे, मीनाताई पराते, दुर्गाताई चाचेरकर, पींकीताई रोडगे,सुरेखा मेश्राम, रुपेश वाट आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान भजन स्पर्धा व कबडडी स्पर्धा पार पडल्या
भजन स्पर्धेत सात मंडळानी भाग घेतला यात हरीहरनाथ भजन मंडळ टेकेपार यांनी प्रथम क्रमांक पटकावला
कबड्डीत एकुण विस संघानी भाग घेतला
दि 23 ला सायंकाळी रात्री आठ वाजता सप्तखंजेरीवादक उदयपाल महाराज यांचे ग्रामगितेवर समाज प्रबोधन., 24 जानेवारीला सायंकाळी धावण्याची स्पर्धा व रात्रीला
: सामुहिक नृत्य स्पर्धा,२५ला वक्तृत्व स्पर्धा, महापुरुष चे विचारधारेवर एकल नृत्य स्पर्धा,२६जानेवारीला संगीत गायन स्पर्धा व देशभक्ति गीतांच कार्यक्रम,अखेरच्या दिवशी २७जानेवारीला भारतीय वाद्य वादन स्पर्धा व एकल सामुहीक नृत्याचे आयोजन तसेच सत्कार सोहळा। आयोजीत केला आहे

Advertisements