वंचित बहुजन आघाडी ने केला चंपा चा निषेध…महामानवावर केले होते विवादित विधान
उमरेड. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमरेड येथे संविधान चौक निदर्शने करण्यात आले आहे.हर्षानंद भगत नागपूर जिल्हा महासचिव व उमरेड तालुका कामगार अध्यक्ष संजीव लोखंडे यांच्या नेतृत्वात संविधान चौक उमरेड तहसील कार्यालय समोर चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील. महात्मा ज्योतिराव फुले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा उभारल्या या वक्तव्याच्या विरोधात संविधान चौक उमरेड येथे निषेध व नारेबाजी करुन आंदोलन करण्यात आले आहे .
चंद्रकांत पाटलावर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित मंत्री पदावरून हटवण्यात यावे. या विषयाची निवेदन उपविभागीय अधिकारी उमरेड यांच्यामार्फत. माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र शासन. महाराष्ट्र गृहमंत्री शासन. माननीय जिल्हाधिकारी साहेब नागपूर. पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन माननीय महाजन साहेब उपजिल्हाधिकारी तहसीलदार साहेब उमरेड. यांनी निवेदन स्वीकारले.
तसेच पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन उमरेड त्यांना सुद्धा गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देण्यात आले आहे . यावेळी उपस्थित. हर्षानंद भगत .सचिन नागपूर जिल्हा ग्रामीण वंचित बहुजन आघाडी. निशान भोंगे शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. संजीव लोखंडे कामगार अध्यक्ष उमरेड तालुका वंचित बहुजन आघाडी. एडवोकेट प्रबुद्ध सुखदेव सचिव. मुकेश बहादुरे. दिनेश कांबळे सहसचिव. मंगल नाईक. सुनील कांबळे. विनोद वाघमारे.
रजत लिंगायत. संजय मनोहर प्रवक्ता वंचित आघाडी. वीरेंद्र मेश्राम. संदेश मेश्राम युवा तालुकाध्यक्ष भिवापूर. जितेंद्र सवाईकर तालुकाध्यक्ष भिवापूर. वंचित. अनिल धन विजय. विश्वनाथ डेकाटे. बोधिसत्व सूर्यवंशी. आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष रोशन भाऊ पाटील. लोकेश उके. मुकेश गाय गवळी. राजू फुलझले. बंडू म्हस्कर. राजेश वानखेडे. राजूभाऊ मेश्राम. व इतर भीमसैनिक आंबेडकर विचारवंत कार्यकर्ते उपस्थित होते.