हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

लावा मध्ये भाजपा पक्ष प्रवेश करून केला नितिन गडकरी यांचा वाढदिवस साजरा

spot_img

लावा मध्ये भाजपा पक्ष प्रवेश करून केला नितिन गडकरी यांचा वाढदिवस साजरा

वाड़ी,नागपुर (विजय खवसे) नेत्यांचे वाढदिवस साजरे करतांना तुम्ही अनेक वेळा बघितले असेल,मोठ मोठ्या होटल मध्ये पार्टी करून केक कापुन साजरा केला जातो.अमाफ खर्च ही होतो,पेपर मध्ये मोठ मोठ्या जाहिराती देवून खर्च केल्या जाते मात्र पक्षाच्या वाढिचा विचार कोणी करीत नाही.

मात्र लावा येथील माजी जीप सदस्य सुजीत नितनवरे यांनी नितिन गडकरी यांचा वाढदिवस भाजपात कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून साजरा केला.हे पहिले उदहारण असेल की कुठलाही खर्च न करता पक्ष प्रवेश करून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा वाढदिवस साजरा केला.

Advertisements

27 में ला नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री भारत सरकार यांचा वाढदिवस होता. लावा ग्रामपंचात मधील सोनबानगर येथे सौ गांवडेताई अधक्ष्य महिला लाव्हा सर्कल यांचे निवास स्थानी भाजपा पक्ष प्रवेश व कार्यकारीनी घोषणा करन्यात आल्या.

यावेळी आनंदबाबू कदम वाडी मंडळ अधक्ष्य , सुजित नितनवरे सदस्य भाजपा जिल्हा कार्यकारीनी तसेच माजी जीप सदस्य , ज्योत्सना सुजित नितनवरे सरपंच , प्रकास डवरे महामंत्री वाडी मंडळ , अनील पाटील माजी उपसरपंच , कपील खडसे सदस्य , गोवींदा बांते माजी अधक्ष , तातोबा तळेकर , राजु धारगावे माजी सदस्य , मंगेश खोरगडे , रामभाऊ पाटील , बबन पीचकाटे , अमोल भोयर , स्वप्नील बांते , साक्षीताई मुन लक्ष्मी ताई ब्रामहणकर माजी सदस्य , वैशाली जाधव , मीना मेश्राम , संगीता डहारे , पुनम मेश्राम , राणी बीसेन , सुनीता दहागणे , नीशा राहगंडाले , कोमल उरुडकर , सारीका मुरकुटे , लोहकरे ताई , पिंकी देशमुख , कसारे काकु , ज्योती बांते , भानुसे काकु , रंजु धरणीधर वैशु कुमरे , नेहा नदेशर , उपस्थति होते मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करून गड़करी यांना शुभेच्छा दिल्या असल्याचे माजी पस उपसभापति सुजीत नितनवरे यांनी सांगितले.