हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

माजी नगरसेवक राजेश माटे यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड

spot_img

माजी नगरसेवक राजेश माटे यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राजेश माटे यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावर निवड करण्यात आली. माजी नगरसेवक राजेश माटे नईबस्ती मंगळवारी गार्डन जवळ सदर नागपूर असून त्यांनी मागच्या कालावधीमध्ये 2002 ते 2007 आणि 2007 ते 2012 पर्यंत महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून कार्याची धुरा सांभाळली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करून राजेश माटे पक्षाच्या आणि जनतेच्या हितासाठी काम करतील.

अशी आशा व्यक्त केली. त्याप्रसंगी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी आमदार राजेंद्र जैन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार, श्रीकांत शिवणकर, जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर आणि प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर यांची उपस्थिती होती. राजेश माटे यांची निवड झाल्यावर उच्च स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून उच्च स्तरावरून त्यांना शुभेच्छा दिल्यात.

Advertisements