हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

प्रा . जोंगेद्र कवाडे यांचा गडचिरोली जिल्हा दौरा 27 ला….बुद्ध विहार कोठरी येथे विशेष उपस्थिती.

spot_img

प्रा . जोंगेद्र कवाडे यांचा गडचिरोली जिल्हा दौरा 27 ला….बुद्ध विहार कोठरी येथे विशेष उपस्थिती.

गडचिरोली  -पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा . जोगेंद्र कवाडे नागपूर यांचा गडचिरोली जिल्हातील विविध ठिकाणी भरगच्च दौरा होणार असून दि . 27 ऑक्टोंबर 2022 गुरुवाराला नागपूर वरून सकाळी ११ वाजता गडचिरोली आगमन होणार आहे. इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे पिरिपा कार्यकर्त्याची बैठक.  ११.३० ला पत्रकार परिषद होणार आहे.

१२ वाजता दिपस्तंभ बुद्धविहार महिला महाविघालय जवळ बुद्ध मुर्ती ला अभिवादन . ‘ १ वाजता चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथील बुद्ध विहाराला भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. १.३० ला घोट येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याला अभिवादन करून 2 वाजता बुद्ध विहार कोठरी नाला संगम येथील वर्षावास समापन सोहळ्यात उपस्थिती व महत्त्वपुर्ण मार्गदर्शन कार्यक्रमा नंतर भन्ते भगीरथ याच्या सोबत बुद्ध विहार कोठरी परिसर कामाची व प्रगतीची पाहणी करून सायंकाळी भन्ते भगीरथ सोबत चर्चा सायंकाळीं ५ गडचिरोली प्रयाण करणार .

Advertisements

गुरवळा येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन व ६ वाजता नागपूरकडे प्रयाण होणार आहेत. अशी माहीती पिरिपाचे जिल्हा अध्यक्ष मुनिश्चर बोरकर यांनी कळविले आहे .