हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

परदेशातील शिक्षणासाठी निघालेल्या अनिकेत तामगाडगे चे बसपा द्वारे अभिनंदन

spot_img

परदेशातील शिक्षणासाठी निघालेल्या अनिकेत तामगाडगे चे बसपा द्वारे अभिनंदन
नागपुर – वानाडोंगरी हिंगणा रोड निवासी सर्वसामान्य कुटुंबातील अभ्यासु, प्रामाणिक विद्यार्थी अनिकेत अनंतराव तामगाडगे याचे नागपूर विद्यापीठातून बि.फार्म. मध्ये ग्रेजुऐशन झाले असुन पुढील शिक्षण एम.एस.सी. फार्मासुटिकल्श सायन्स पोष्ट ग्रेजुऐशन साठी परदेशातील, मोनाश युनिव्हर्सिटी, मेलबर्न, आस्ट्रेलीया. (Monash University, Melbourne, Australia.) येथे निवड झाली आहे त्यासाठी या होतकरु विद्यार्थ्यांचे बसपाच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करण्यात आले.

प्रसंगी अनिकेत ने आपल्या मनोगतातून यशाचे श्रेय, योग्य मार्गदर्शन, सिस्तबध्द नियोजन, कठोर परीश्रम यासह आई, वडील, बहिण व विशेषतः उपस्थित मानव अधिकार संरक्षण मंच नागपूर चे सचिव आशिष फुलझेले आणि सहवासातील जेष्ठ आप्तेष्ठ, मित्रपरिवार यांना दिले, अभिनंदन प्रसंगी बसपाचे नागपूर जिल्हा कोषाध्यक्ष महेश वासनिक, हिंगणा विधानसभा चे उपाध्यक्ष प्रबोधनकार सुभाष कोठारे, बि.व्हि.एफ.संयोजक श्रावण गोसावी, सुरेश मानवटकर, स्वपनिल ढवळे, प्रशांत दिवे, नरेश सोमकुंंवर, रविंद्र हुमने, संजय मुन, सुयोग कोठारे, डॉ. अतुल लामसोंगे, अंकीत मुंदाने, आदर्श अडीकाणे, सौरभ तलमले, शुभम देहारे, हेमंत चिखलखुंदे, तथा परीवारातील वडील अनंतराव तामगाडगे, आई कल्पना तामगाडगे, मुंबईतील एच.डी.एफ.सी.बँकेत लिगल मँनेजर असलेली बहिण अँड. प्राची तामगाडगे, मोठे वडील मंगलजी तामगाडगे, स्वाती कांबळे, माला खैरकर, मेघा पाटील व उपस्थितांनी पुढील यशस्वी भावी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.