पत्रकार अश्विनी भालेराव “राज्यस्तरीय सक्षम महिला रत्न पुरस्काराने सन्मानित
मुंबई -जनादेश टिव्ही न्युज च्या कार्यकारी संपादिका आणि न्यायिक मानवाधिकार परिषद, महाराष्ट्र राज्य – कार्यकारिणी अध्यक्षा पत्रकार अश्विनी भालेराव यांना, “अखिल भारतीय सक्षम टाइम्स मिडिया फाउंडेशन व सक्षम पोलीस टाइम्स” आयोजित “राज्यस्तरीय सक्षम महिला रत्न पुरस्कार 2025″ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.”माननीय खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे” यांच्या हस्ते, शाल, पुष्पगुच्छ, पैठणी साडी, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
अश्विनी सामाजिक जान जपत पत्रकारिता करतो. अन्याया विरुद्ध त्यांचे लिखाण नेहमी न्याय मिळवून देण्याचे कार्य करतात. त्यांच्या कार्याची पावती मिळाली. अश्विनी ला WH NEWS कडून हार्दिक शुभेच्छा.