हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

थरारक घटना..क्रुरकरम्या बापाने चिमूल्यासह पत्नी ला जीवंत जाळले

spot_img

थरारक घटना..क्रुरकरम्या बापाने चिमूल्यासह पत्नी ला जीवंत जाळले

गोंदिया – कौर्यानेही शरमेने मान खाली घालावी अशी घटना गोंदिया शहरातील सुर्याटोला भागात घडली.
किशोर शेंडे या नराधमाने आपली बायको माहेरी का गेली म्हणून आपल्या सासर्‍याला आपल्या बायकोला आणि चार वर्षाच्या गोंडस मुलाला पेट्रोल टाकून जाळले.
काल दुपारी तीन च्या सुमारास मला सुर्याटोला येथील महिला मंडळाचे आणि बचत गटांच्या स्त्रियांचा फोन आला‌ मॅडम तुम्ही थोड्याच वेळासाठी सूर्याटोलाला या. याठिकाणी भयानक घटना झाली चार वर्षाच्या मुलाची डेड बॉडी कोहमाआ- या पर्यंत पोहोचली तुम्ही या.
गेल्यानंतर अर्ध्या तासात चार वर्षाच्या बाळाची डेड बॉडी त्या ठिकाणी पोहोचली.

एखादा पांढरा वस्त्रातला बाहुला वस्त्रातला बाहुला कपड्यांमध्ये गुंडाळावा त्याप्रमाणे त्याचा देह गुंडाळला होता. छोटीशी तिरडी कपड्याने झाकलेला देह मला अचानक भडभडून आले.
त्याच्या आठ वर्षाच्या बहिणीचे रुदन.. काळजाला झरे पाडत होते “.मेरे बेटी उठ जा रे …भैया मेरे भैया उठ जा रे मेरी बेटी उठ जा रे.. मै तेरी जगह मै सो जाती हु…चल अपन खेलने जायेंगे भैय्या? भैया मै किसको राखी बांधुगी? जिसने मेरे भाई को जलाया मै उसको जलाउंगी.. मेरे मा को जलाया मुझे डर लगता है मुझे डर लगता है कैसे जिऊंगी मेरे भाई.. मेरे बेटी तेरे बीना..
ज्या मुलाने साधे जग पाहिलं नव्हतं त्या मुलांला बापाने पेट्रोल टाकून मारावे..?

Advertisements

नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून आरती माहेरी आली दोन घरची भांडी कुंडी करायला लागली आणि सोबत एका दवाखान्यात काम करायला लागली आपल्या दोन पाखरांना पोसायला लागली.
हा किशोर शेंडे आरतीला कसा त्रास द्यायचा याचे किस्से लोकांनी सांगितले.
एकदा त्याने गावात पेटिकोट आणि ब्लाऊज वर आरतीची धींड काढली. दुसऱ्या वेळी तिच्या केसाला रस्सी बांधून आणि तिच्या गळ्यात गायीचा दावा टाकून तो दावा गाडीला बांधला आणि गाडी चालू करून पूर्ण फरपट नेली लोक बघत राहिले तसे तमाशा बघणाऱ्यांची संख्या इथे कमी नाही पण समोर उठून त्यांनी नराधम नरपशूच्या थोबाडात मारलं असतं त्याचे हात पाय तोडले असते तर त्याची हिंमत धजावली नसती या मुकदर्शक बघ्याच्या गर्दीने त्याला असं करण्याची हिंमत दिली.
कच्चा दारूच्या किशोर शेंडे चा धंदा. साहजिकच पोलिसांचे संबंध असतीलच.

तो आता सरळ म्हणतोय पैसे से लबालब हू भाऊ मेरा कोई कुछ नही बिगाड सकता मै यू ही छुट जाऊंगा !
म्हणजे गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही . कसेही कमवा आणि भरपूर जमवा अशी मानसिक आणि समाजाची ठेवण झालेली आहे.
गर्दीतील एक म्हणत होता आता मुलीच्या भावाने सांभाळून राहावे सुटल्यानंतर तो त्याचा मर्डर करेल? जैसे आदमी इंसान नही गाजर मुली है?
त्याला माहीत आहे अरे जिल्हा न्यायालयात बेल मिळाली नाही तर हायकोर्ट आहेच… ना ?

आरोपींना जेवणाचे डबे तुरुंगात पोचविण्यासाठी राजकारणाचा आसरा घेणारे तुकडे तोडणारे लोक आहेत.. आणि हे राजकारणी आपले राजकीय वजन वापरून गुन्हेगाराला पोसण्याचे काम करतात…
कायदा आपला काय बिघडवू शकत नाही पैशाने साऱ्या गोष्टी सेट होतात ही मग्रुरी गुन्हेगारात आली कशी?
याचा अर्थ कुठे ना कुठे पाणी मुरते.. न्यायालयाने पोलिसांकडे बोट दाखवा पोलिसांनी न्यायालयाकडे बोट दाखवा बोट दाखवण्याच्या खेळामध्ये लोकांच्या जगण्याला नासवून टाकता.

Advertisements

कधी कधी वाटते हे दोघे लोक गुन्हेगाराला पाठ राखण करतात काय?
कारण आरोपीला “से “देणे हे पोलिसाचे काम असते. त्या आधारावर न्यायालय जमानत देते न्यायालय दाखवते पोलिसाकडे बोट आणि पोलीस दाखवते न्यायालयाकडे बोट..
नागपूरची घटना आठवते या स्त्रियांनी अनेक वेळा स्त्रियांच्या वाटे जाणाऱ्या अनेक निरपरादांचे बळी घेणाऱ्या अक्कू यादव ला ठेचुन काढलं.

जर न्यायालय न्याय देत नसेल तर आम्ही काय करावे..?
कित्येकदा असं वाटते विनाकारण आपल्याला त्रास देणाऱ्यांचं कपाळ मोक्ष करावा पण नवरा नेहमी तेरी इमेज क्या है तेरी इमेज क्या है असं करून काहीच करू देत नाही. कधी कधी असं वाटते या नवऱ्याने मला वैचारिक दृष्ट्या नपुसक बनवलं…नाहीतर ?
कारण मला माहित आहे नरभक्षक वाघाला अहिंसेचे तत्त्वज्ञान देऊन चालत नाही … त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन पिंजऱ्यातच बंद करणे गरजेचे असते.
धटाशी धट उद्धटाशी उध्दट झाल्याशिवाय प्रश्न मिटत नाही. आमचे तुकाराम महाराज म्हणतात भले तरी देऊ कासेची लंगोटी..नाठाडाच्या माथी देऊ काठी !
ठोशास. ठोसा उत्तर दिल्याशिवाय प्रश्न मिटणार नाही.
यह खतरे मे है न वो खतरे मे है म्हणून रॅली आणि मिरवणुका काढणारा आमचा समाज एक गरीब आई जाळली… तिचा छकुला जाळला .. तिचा बाप जाळला गेला म्हणून रस्त्यावर उतरणार नाही.
त्यांना जमानत मिळू नये म्हणून सामाजिक दबाव निर्माण करणार नाही…
बोट टाकून बसलेल्या सामाजिक संघटना साऱ्यांच नाच गाण्यात दंग आहेत साधा निषेध नोंदवण्याचे सौजन्यही त्यांच्यात नाही.
कारण हा छकुला कोणा करोडपतीची अवलाद नाही.. तो गेलेला बाप कोण्या राजकारण्यांची अवलाद नाही.. ती जळलेलीकौर्यानेही शरमेने मान खाली घालावी अशी घटना गोंदिया शहरातील सुर्याटोला भागात घडली.

धटाशी धट उद्धटाशी उध्दट झाल्याशिवाय प्रश्न मिटत नाही. आमचे तुकाराम महाराज म्हणतात भले तरी देऊ कासेची लंगोटी
नाठाडाच्या माथी देऊ काठी !
ठोशास. ठोसा उत्तर दिल्याशिवाय प्रश्न मिटणार नाही.
यह खतरे मे है न वो खतरे मे है म्हणून रॅली आणि मिरवणुका काढणारा आमचा समाज एक गरीब आई जाळली… तिचा छकुला जाळला .. तिचा बाप जाळला गेला म्हणून रस्त्यावर उतरणार नाही.
त्यांना जमानत मिळू नये म्हणून सामाजिक दबाव निर्माण करणार नाही…
बोट टाकून बसलेल्या सामाजिक संघटना साऱ्यांच नाच गाण्यात दंग आहेत साधा निषेध नोंदवण्याचे सौजन्यही त्यांच्यात नाही.
कारण हा छकुला कोणा करोडपतीची अवलाद नाही.. तो गेलेला बाप कोण्या राजकारण्यांची अवलाद नाही.. ती जळलेली बाई कोणा श्रीमंताची लेक नाही?
काल या संदर्भात अत्यंत उग्र लेख मी लिहिला होता जो फेसबुकने स्वीकारला नाही.
मरणाच्या दारात उभी असलेली ती आरती ती बचत गटाची महिला होती माझ्या बचत गटाच्या महिलांनो तुम्ही या आरोपीला जमानत मिळत असेल तर या शासनाचा सगळ्यांचा धिक्कार करा निषेध नोंदवा कारण ही बोटचेपी व्यवस्था त्याच्याशिवाय सरळ होणार नाही.
बोटचेपी व्यवस्थेचा इतिहास आणि पोटभरू संघटनांचा मी जाहीर निषेध करते. सामाजिक संघटनेचे काय काम असते ? थोडसं इतर जिल्ह्यातून शिका.‌. पोटही भरा पण समाजाचं काम तुम्ही सोडू नका सामाजिक बांधिलकी तुम्ही जोपासा.
मी जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी लिहिले घटनेविषयी लिहिते तुम्ही माझी राग करता… शिव्या मारता तुम्ही?.. तर मी बोट टाकून बसलेली बाई नाही व्यवस्थेवर बोलणं कुठे चुकत असेल तर त्याची कान उघाडणी करणे हे माझं काम आहे.. क्यू कि मरे हुए आदमी बोलते नही ..? अरे जिनका जमीर गिरवी है.. वो क्या बोलेंगे.. लिखना और बोलना जिंदा रहने… की और तुम्हारे जिंदा होने की मिसाल है..
इसलिये मै लिखती हू और समाज मे क्रांती जिंदा लोग करते अरे मुरुदे तो स्मशान मे सोते रहते है…
इस व्यवस्था की सच्चाई बयां करते करते यह समाज की नपुंसकता बयां करते करते मेरी जान भी चले जाए तो परवाह नहीं है क्योंकि इस जिले का जब इतिहास लिखा जाएगा मेरा नाम भड़वे और दलाली में शामिल नहीं होगा एक सच्चे और ईमानदार औरत करके यह जिला मेंरी दखल लेंगा… तलवे चाटने वालों की लिस्ट में मेरा नाम शामिल नही होगा..
इसलिए मैं लिखूंगी इसलिए मैं बोलूंगी उसकी मुझे जो भी कीमत अदा करना पड़े। बाई कोणा श्रीमंताची लेक नाही?

इसलिए मैं लिखूंगी इसलिए मैं बोलूंगी उसकी मुझे जो भी कीमत अदा करना पड़े।

साभार -सविता बेदरकर,फेसबुक