हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

तुमसर च्या सुभाष चन्द्र बोस उप जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टर ची कमी….डॉक्टर ची भर्ती करा…! मातंग समाज बहुउदेशीय संस्थाने केली मुख्यमंत्री शिंदे यांना मागणी…

spot_img

तुमसर च्या सुभाष चन्द्र बोस उप जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टर ची कमी….डॉक्टर ची भर्ती करा…! मातंग समाज बहुउदेशीय संस्थाने केली मुख्यमंत्री शिंदे यांना मागणी…

तुमसर –येथील सुभाष चन्द्र बोस उप जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची  कमी असल्याने डॉक्टर ची भर्तीत्वरित  करा अशी मागणी  मातंग समाज बहुउदेशीय संस्थचे संस्थापक हर्षल खडसे व सचिव असलम शेख यांनी केली मुख्यमंत्री शिंदे यांना केली आहे.

तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना आवेदन देण्यात आले. कि राज्य सरकार शासना कडून आरोग्य व्यव्हेस्ता चांगल्यात चांगले देण्याचे दावे करतात पण हकीकत खूब लांब आहे डॉक्टर व दवाई च्या कमतरते मुडे पूर्ण दावे खोटे आहेत वर्तमान मध्ये धरती चा भगवान असणारे डॉक्टर खूब कमी आहेत.

Advertisements

iसुभाषचंद्रबोस उपजिल्हा शासकीय रुग्णालय तुमसर येते स्त्रीरोग व बालरोग डॉक्टर च्या कामतरते मुडे पेशन्ट ला वेडो वेडी खूब त्रास सहन करावा लागतो कोणाकोणावेडी तर पेशन्ट चा जीव पण धोक्यात असतो कितीवेडीस तर असं पहाला भेटतोकी पेशन्ट जवड धावपड करणारे लोक सुद्धा नसतात डॉक्टर नसल्या मुडे भंडारा येते जिल्हाशासकीय रुग्णालय येते रेफर केला जातो पण पेशन्ट चे नातेवाईक पेशन्ट च्या जीवाला काही धोका होईना म्हणून प्रायव्हेट मध्ये घेऊन जातात व कर्ज बाजारी होऊन शावकारच्या पाया लागून आपली वेड कहाडतात जेव्हा सर्व सुविधा रुग्णालय मध्ये आहे तर भंडारा का रेफर करतात तसेंच हार्ट चे पण पेशन्ट रुग्णालय च्या ओपिडीला खूब आधडून येतात यांच्या करीतापण डॉक्टर व आयसीयू ची वेवस्था करण्यात यावी जेणेकरून सिरीयस पेशन्टचा जीव वाचेल व नागरिकांना आणखी चांगली आरोग्य सेवा मिडेल सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय मध्ये १०० किलोमीटर अतरापासून पेशन्ट दररोज येतात तर मध्यप्रदेश लागून असल्याने तिथलेपण ग्रामीण व शहरी भागातले पेशंट येतात असं खूब मोठा परिसरातील रुग्णालय आहे साहेब नागरिकांची समस्या लक्ष्यात घेऊन लवकरात लवकर डॉक्टर ची व्यवस्ता करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना भटकंवा नाही लागो व पेशन्ट ला वेवस्तीत उपचार भेटो.

यांची आहे कमी ….Gynecologist स्त्री रोग डॉक्टर व D. C. H बाल रोग डॉक्टर आणि तसेच हार्ट चे M. D मेडिसिन डॉक्टर आणि हार्ट पेशन्ट करिता I. C. U ची आवश्यकता असून संस्थे ने मागणी