हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 18 रोजी गोंदिया जिल्ह्यात ◾️सडक अर्जुनी व तिरोड्यात जाहीर प्रचार सभा

spot_img

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 18 रोजी गोंदिया जिल्ह्यात

◾️सडक अर्जुनी व तिरोड्यात जाहीर प्रचार सभा

गोंदिया : केंद्रीय परिवहण मंत्री नितीन गडकरी सोमवार 18 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यात येत आहेत. ते महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहिर सभा घेणार आहेत. सडक अर्जुनी येथे सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या समोरील प्रांगणात महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ ते सभेला संबोधीत करतील. तिरोडा येथे दुपारी 12 वाजता भाजपाचे उमेदवार विजय रहांगडाले यांच्या प्रचारार्थ शहीद मिश्रा शाळेच्या प्रांगणात आयोजित सभेला संबोधीत करतील. नागरिकांनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Advertisements