हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची गोळी झाडून आत्महत्या ◾️गोंदियाच्या बिरसी विमानतळ परिसरातील घटना ◾️पोलीस विभागात खळबळ

spot_img

कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची गोळी झाडून आत्महत्या

◾️गोंदियाच्या बिरसी विमानतळ परिसरातील घटना

◾️पोलीस विभागात खळबळ

Advertisements

गोंदिया : जिल्ह्यातील बिरसी येथील विमानतळावर कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, ( ता. १७) सायंकाळच्या सुमारास घडली. राकेश भांडारकर बक्कल क्र. १७४२ ( वय ३० रा. पोलीस कॉलनी, मनोहर चौक, गोंदिया) असे त्या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मृत राकेश हा गोंदिया पोलीस दलात कार्यरत होता. दरम्यान, आज सकाळी १० वाजता कर्तव्यावर हजर झाल्यानंतर ६ वाजेपर्यंत त्याची ड्युटी होती. त्यातच कर्तव्य पार पाडत असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास मृत राकेश याने स्वतःवर गोळी झाडली. यात त्याच्या तोंडाखाली गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत राकेश याला १ मुलगा व १ मुलगी असे दोन आपत्य आहे.