हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

ओबीसी बहुजन महासंघा तर्फे बागेश्वर धिरेन्द्र महाराज यांचा तीव्र निषेध…हुडकेश्वर पोलिसात तक्रार दाखल

spot_img

ओबीसी बहुजन महासंघा तर्फे बागेश्वर धिरेन्द्र महाराज यांचा तीव्र निषेध…हुडकेश्वर पोलिसात तक्रार दाखल

नागपुर WH न्यूज़  – संत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र भूमिचे संत जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या बद्दल विवादित बयान देणाऱ्या बागेश्वर धाम निवासी धीरेन्द्र शास्त्री बागेशर महाराज यांच्या विरुद्ध नागपुरच्या हुडकेश्वर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

बागेश्वर नावाच्या कथावाचक व्यक्तिने अक्षम्य, अशोभनीय, मूर्ख मुखी व्यक्तव्य केले, “जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्यांच्या पत्नी रोज मारत असे , लोक त्यांना विचाराचे की तुम्हाला लाज नाही वाटत का” अस्या या खोट्या व्यक्तव्य मुळे व जगद्गुरु चा अपमान करुण ख़मग प्रसिद्धि ची लालसा ठेवनारा हा पळपुटा धीरेन्द्र शास्त्री जो पर्यंत जाहिर माफी मांगनार नाही तो पर्यंत निषेध आंदोलन तीर्व स्वरुपात चालू राहील असा कड़क इशारा ओबीसी बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजकुमार घुले यांनी दिला,.

Advertisements

त्याचप्रमाणे ओबीसी बहुजन महासंघा चे प्रवीण राऊत व विदर्भ अध्यक्ष अनिल पारखी यानी वारकरी समुदया च्या भावना दुखावीणाऱ्या नालायक धिरेन्द्र बागेश्वर महाराज ला अटक करण्याची व माफी मांगण्याची मागणी केली,

संतांचा अपमान करण्याचे प्रयत्न ज्या प्रकारे चालू आहे ते संत परम्परेला कमी लेखुन नवीन घातक इतिहास येणाऱ्या पीढ़ी च्या मेंदू मधे टाकण्याचे प्रकार आहेत , चमत्कार च्या नावाने जनतेला फसवीणाऱ्या या ढोंगी धीरेन्द्र बागेश्वर महाराज चे असत्य कथावाचन चे कार्यक्रम बंद करावे व त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनात हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा बी जी राठोड  याना निवेदनातून मागणी केली.

असंख्य ओबीसी बहुजन महासंघा चे संस्थापक अध्यक्ष राजकुमार घुले, राष्ट्रीय सचिव प्रवीण जी राऊत,राष्ट्रीय महीला अध्यक्ष श्वेता ताई रहांगडाले , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, प्रकाश जी काळे विदर्भ अध्यक्ष अनिल पारखी , महीला विदर्भ महासचिव सौ भाग्यश्री ताई राखुंडे मीडिया प्रमुख प्रेम कुमार गाडगे,विनायक इंगळे,गणेश ढोरे ओबीसी बहुजन महासंघ चे बांधव उपस्थित होते

Advertisements