हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने रोशन टेकाम यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती

spot_img

 

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने रोशन टेकाम यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती

नागपुर – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने 01 एप्रिल 2023 पासून रोशन वसंत टेकाम यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. विदर्भ आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ प्रदेश अध्यक्षा आरतीताई हरिभाऊ फुफाटे यांनी त्यांची नियुक्ती केली.

आदिवासींना न्याय मिळवुन देण्याचे कार्य व आदिवासी बांधवांना एकत्रित करण्याची नैतिक जबाबदारी टेकाम यांची आहे. आदिवासींच्या विकासाकरिता सदैव प्रयत्न करणार आणि आदिवासी समाजाच्या ज्वलंत समस्या, अडचणी सोडविण्याकरिता तसेच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक योजनांचा लाभ, आदिवासी समाज बांधवांना मिळवून देण्याकरिता रोशन टेकाम प्रयत्नशील राहील. अशी ग्वाही त्यांनी दिली. टेकाम यांना सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विदर्भ महासचिव विवेक नागभिरे, नागपुर जिल्हाध्यक्ष भलावी यांचे आभार रोशन टेकाम यांनी मानले.

Advertisements